MPSC Economics

@MPSCEconomics Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

Here u can get all useful info about economics for competitive exams.
Join us @MPSCEconomics
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
06.04.2019 21:21
реклама
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
129 604
подписчиков
~9.4k
охват 1 публикации
~69.9k
дневной охват
~8
постов / день
7.2%
ERR %
29.31
индекс цитирования
Репосты и упоминания канала
359 упоминаний канала
2 упоминаний публикаций
644 репостов
MPSC English
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC English
MPSC Geography
MPSC History
eMegaBharti
MPSC Polity
Talathi - तलाठी
MPSC English
MPSC Material
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC English
MPSC Alerts
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Material
MPSC Pune
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Maharashtra
MPSC Material
MPSC Polity
MPSC History
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
Каналы, которые цитирует @MPSCEconomics
MajhiTest.com
MajhiTest.com
🎯 eMPSCKatta 🎯
MajhiTest.com
SpardhaGram
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MajhiTest.com
MajhiTest.com
SpardhaGram
MPSC Pune
SpardhaGram
MPSC Pune
MajhiTest.com
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
MajhiTest.com
MajhiTest.com
MajhiTest.com
SpardhaGram
🎯 eMPSCKatta 🎯
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
MajhiTest.com
MajhiTest.com
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
MPSC Economics 7 May, 08:42
Репост из: MajhiTest.com
◆MajhiTestINFORMATIVE◆

◆Global Report on Food Crises◆

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest
MPSC Economics 7 May, 07:44
Репост из: MajhiTest.com
-----|| MajhiTest ||-----

माझी टेस्ट सोबत टेस्ट सोडवा केव्हाही आणि कोठेही....

|| Online Test Series ||

संयुक्त पूर्व परीक्षा + चालू घडामोडी टेस्ट सिरीज

कॉम्प्रेहेनसिव्ह 10 टेस्ट + विषयानुसार 7 टेस्ट + मार्च 2019 ते डिसेंबर 2020 चालू घडामोडीच्या 10 टेस्ट

एकूण 27 टेस्ट फक्त 270 मध्ये

एकूण प्रशांची संख्या 2700

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
Читать полностью
MPSC Economics 6 May, 15:10
Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
​🔹अविरत परिश्रमाची 5 वर्षे.....
----------------------------------------------------
▪️टेलिग्राम चॅनेल @eMPSCkatta ने पूर्ण केली मार्गदर्शनाचे यशश्वि 5 वर्ष.....
----------------------------------------------------

नमस्कार मित्रहो,
बरोबर 5 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी याच वेळी ( नेमकं आठवत नाही पण 6 ते 7 वाजता दरम्यान ) म्हणजे 6 मे 2016 रोजी मी या @eMPSCkatta टेलिग्राम चॅनेलची सुरवात केली होती. आज त्या गोष्टीला 6 वर्ष पूर्ण होत आहेत. खरोखर विश्वास बसत नाहीय की या गोष्टीला 5 वर्ष पूर्ण झाली आणि आपण 6 व्या वर्षासाठी तयार आहोत. मात्र मनोमन आनंद याच गोष्टीचा आहे की आम्ही आपल्या सर्वांच्या पसंतीस उतरलो व आपणही आमच्या विविध प्रयत्नांना भरभरून प्रतिसाद दिला व देत आहात याबाबत खरोखर आम्ही स्वतःस भाग्यशाली समजतो. भाग्यशाली समजतो की नशिबाने आणि निसर्गाने MPSC आणि स्पर्धापरिक्षांमधील डिजिटल पोकळी भरून काढण्यास आम्हास निवडले.

" Empowering MPSC Aspirants " या टॅगलाईनसह सूरु केलेल्या प्रवासाचा आज पाच वर्षांचा आढावा घेताना मनात केवळ चांगल्या आठवणीच आहेत, काही अपवाद वगळता हा प्रवास आनंद देणारा आणि वेळोवेळी हर्षोल्लासित करणारा असाच होता. चढ-उतार हा तर प्रत्येक गोष्टीचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे चुकातून शिकत व मिळणाऱ्या आनंदातून प्रेरणा व ऊर्जा घेत आमची ही वाटचाल यापुढेही अशीच आपल्या साथीने सुरू राहणार आहे. कदाचित आणखी जोमाणेच सुरू राहणार आहे.

या 5 वर्षात आपण फेसबुक/टेलिग्राम/युट्युब/इन्स्टाग्राम/ब्लॉग या माध्यमातून MPSC आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचू शकलो, आणि अजूनही दररोज आपल्या मदतीने नवीन मित्रांपर्यंत पोहोचत आहोतच. आशा करतो की आपण यापुढेही आम्हास असाच भरभरून प्रतिसाद देऊन आम्हास आणखी प्रभावी काम करण्यास प्रोत्साहीत कराल.

या 5 वर्षांमध्ये आपण फक्त टेलिग्राम चॅनेलवरच न थांबता आपल्यासाठी,
- दररोजच्या चालू घडामोडी
- मोफत चालू घडामोडीसाठी eCAD डिजिटल मॅगझीन
- प्रभावी eMPSCkatta युट्युब चॅनेल
- SpardhaGram - स्पर्धाग्राम प्लॅटफॉर्म
- www.majhitest.com या टेस्ट सिरीज प्लॅटफॉर्म

यासारख्या विद्यार्थी उपयोगी प्रोजेक्ट्स मधून आपल्याशी नव्याने भेटत राहिलो. आपणही आमच्या या प्रयत्नांना नेहमीच भरभरून प्रतिसाद देत आलात. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद....!

आगामी काळातही आम्ही काही महत्त्वकांक्षी प्रकल्प आपल्यासाठी घेऊन येत आहोत. त्याची माहिती आम्ही वेळोवेळी देतच राहू. आशा करतो हे प्रकल्पही लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील.

एकूणच आपली ही साथ एकमेकांसोबत येणाऱ्या वर्षातही अशीच सोबत राहणार आहे यात शंका नाही....

धन्यवाद.....🙏

आपल्या मित्रांना जॉईन करत रहा आपले चॅनेल @eMPSCkatta

आपलाच - t.me/eMPSCkattaAdmin
Читать полностью
MPSC Economics 6 May, 04:57
MPSC Economics 6 May, 04:56
MPSC Economics 6 May, 04:56
MPSC Economics 6 May, 04:56
MPSC Economics 6 May, 04:50
A. ठेवी स्विकारणे-

1. मागणीदेय ठेवी/चालू ठेवी –

ज्या ठेवीचे पैसे मागणी करताच परत द्यावे लागतात त्यांना मागणीदेय ठेवी म्हणतात.

खात्यातून केव्हाही व कितीही रक्कम काढता व ठेवता येते.

खात्यावर धांनादेशाची सोय असल्यास त्यादवारे व्यवहार केला जाऊ शकतो  

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
MPSC Economics 6 May, 04:50
प्राथमिक कार्य – ठेवी स्विकारणे व कर्ज देणे यांना बँकांची प्राथमिक कार्य मानली जातात व तसेच त्यांना बँकेची आम्ल चाचणी कार्य मानली जातात.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
MPSC Economics 6 May, 04:50
व्यापारी बँकांची कार्य

व्यापारी बँका लोकांकडून ठेवी स्विकारून त्याच ठेवीतुन गरजू लोकांना कर्ज देण्याचे प्राथमिक कार्य करतात.

बँक ही ऋणको व धनको अशी दुहेरी भूमिका बजावते.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
MPSC Economics 6 May, 04:50
महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था

मध्यवर्तीऊस संशोधनकेंद्र----------पाडेगाव(सातारा)
गवत संशोधन केंद्र-------------पालघर
नारळ संशोधन केंद्र----------भाट्य (रत्नागिरी)
सुपारी संशोधन केंद्र-------------श्रीवर्धन (रायगड)
काजू संशोधन केंद्र--------वेंगुर्ला (सिंधुदुर्ग
केळी संशोधन केंद्र---------यावल (जळगाव)
हळद संशोधन केंद्र-------------दिग्रज (सांगली)

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
MPSC Economics 6 May, 04:48
अर्धवट परिवर्तनीय :-

मध्यवर्ती बँका देशामध्ये आणि बाहेर वाहत असलेल्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीवर नियंत्रण ठेवतात. बहुतेक देशांतर्गत व्यवहार कोणत्याही विशेष गरजांशिवाय हाताळले जातात, परंतु आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीवर लक्षणीय निर्बंध आहेत आणि इतर चलनात रुपांतर करण्यासाठी अनेकदा विशेष मान्यता आवश्यक असते. भारतीय रुपया आणि रेन्मिन्बी ही अंशतः परिवर्तनीय चलनांची उदाहरणे आहेत.न बदललेलेएखादे सरकार आंतरराष्ट्रीय चलन बाजारामध्ये भाग घेत नाही किंवा व्यक्ती किंवा कंपन्यांद्वारे त्याचे चलन रूपांतरित करण्यास परवानगी देत ​​नाही. या चलने देखील ओळखले जातात अवरोधित , उदा उत्तर कोरियन वोन आणि क्यूबन पेसो.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
Читать полностью
MPSC Economics 6 May, 04:48
पूर्णपणे परिवर्तनीय :-

जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारावर व्यवहार करता येणार्‍या चलनावर किती कृत्रिमरित्या आंतरराष्ट्रीय व्यापारात चलनावर निश्चित मूल्य किंवा किमान मूल्य लादत नाही. अमेरिकन डॉलर ही मुख्य पूर्णपणे परिवर्तनीय चलनांपैकी एक आहे.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
MPSC Economics 6 May, 04:48
देश आणि देशांची चलने

जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत. जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत.

अफगाणिस्तान - अफगाणी

आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड

ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर

र्जॉडन - दिनार

ऑस्ट्रिया - शिलींग

इटली - लिरा

बोटसवाना - रॅंड

कुवेत - दिनार

बंगलादेश - टका

जपान - येन

बेल्जियम - फ्रॅंक

केनिया - शिलींग

बुरुंडी - फ्रॅंक

लिबिया - दिनार

ब्रिटन - पौंड

लेबनॉन - पौंड

बर्मा - कॅट

नेदरलॅंड - गिल्डर

क्युबा - पेसो

मेक्सिको - पेसो

कॅनडा - डॉलर

नेपाळ - रुपया

सायप्रस - पौंड

पाकिस्तान - रुपया

चीन युआन

न्यूझीलंड - डॉलर

झेकोस्लाव्हिया - क्रोन

पेरु - सोल

डेन्मार्क - क्लोनर

नायजेरिया - पौंड

फिनलॅंड - मार्क

फिलिपाईन्स - पेसो

इथोपिया - बीर

नॉर्वे - क्लोनर

फ्रान्स - फ्रॅंक

पोलंड - ज्लोटी

घाना - न्युकेडी

पनामा - बल्बोआ

जर्मनी - मार्क

पोर्तुगाल - एस्कुडो

गियान - डॉलर

रुमानिया - लेवू

ग्रीस - ड्रॅक्मा

सॅल्वेडॉर - कॉलन

होंडुरा - लेंपिरा

सौदी अरेबिया - रियाल

भारत - रुपया

सोमालिया - शिलींग

युगोस्लाव्हिया - दिनार

सिंगापुर - डॉलर

आइसलॅंड - क्रोन

स्पेन - पेसेटा

इराक - दिनार

साउथ आफ्रिका - रॅंड

इंडोनेशिया - रुपिया

श्रीलंका - रुपया

इस्त्रायल - शेकेल

सुदान - पौंड

इराण - दिनार

स्वित्झर्लंड - फ्रॅंक

जमैका - डॉलर

स्वीडन - क्रोन

सिरिया - पौंड

टांझानिया - शिलींग

थायलंड - बाहत

टुनीशीया - दिनार

युगांडा - शिलींग

यु.के. - पौंड

त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर

टर्की - लिरा

रशिया - रूबल

अमेरीका - डॉलर

युनायटेड अरब प्रजासत्ताक

व्हिएतनाम - दौग

झांबीया - क्वाच्छा

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
Читать полностью
MPSC Economics 4 May, 08:10
Репост из: MajhiTest.com
◆MajhiTestINFORMATIVE◆

◆टी. रविशंकर◆

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest
MPSC Economics 3 May, 14:22
Репост из: SpardhaGram
★ || SpardhaGram ||★

संयुक्त पूर्व परीक्षा 'गट ब' 2020

ऑनलाईन टेस्ट सिरीज
(विस्तृत विडिओ स्पष्टीकरणासहित)

एकूण 5 टेस्ट
(संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित)

◆ संयुक्त पूर्व परीक्षा गट ब च्या अभ्यासक्रमानुसार रचना
◆ सर्व टेस्ट मधील प्रत्येक प्रश्नाचे विस्तृत विश्लेषण
◆ सर्व प्रश्न आयोगाच्या धरतीवर टीम स्पर्धाग्राम कडून सेट

संयुक्त पूर्व परीक्षा गट ब साठी अखेरचा परिखसभिमुख सराव करण्यासाठी आजच स्पर्धाग्राम App खालील लिंक वरून डाउनलोड करा...

लिंक : https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी संपर्क: 9604020277

जॉईन करा स्पर्धाग्राम चे टेलिग्राम चॅनेल @SpardhaGram
Читать полностью
MPSC Economics 3 May, 05:11
Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
https://youtu.be/10LiQH_Wo0s
MPSC Economics 3 May, 05:11
Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
खालील व्हिडिओ मधील STI
साठी दिलेल्या Strategy चा
वापर केला होता👆👆👆👆👆
MPSC Economics 2 May, 03:52
MPSC Economics 2 May, 03:52