𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚂

@MPSCExpress Нравится 1
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

✔️ चालू घडामोडी
✔️ Tricks & Tips
✔️ Test Series , Study Material Pdf
✔️ नवीन जाहिराती ,सूचना इ.
✔️ Merit & Cutoff Prediction
www.mpscguidance.blogspot.com
Contact @mpscexpress_admin
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
19.11.2019 09:22
реклама
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
20 243
подписчиков
~2k
охват 1 публикации
~8.2k
дневной охват
~4
постов / день
10%
ERR %
13.94
индекс цитирования
Репосты и упоминания канала
23 упоминаний канала
0 упоминаний публикаций
98 репостов
Combine Exam-2020
💫 SB Academy 💫
तलाठी 2021
◼️ MPSC C-SAT◼️
◼️PSI Academy ◼️
💫 SB Academy 💫
Mpsc Career katta 2020
Current...Deva Jadhavar.
Current...Deva Jadhavar.
Каналы, которые цитирует @MPSCExpress
Digicate IAS
Digicate IAS
NMK.CO.IN
NMK.CO.IN
Digicate IAS
NMK.CO.IN
NMK.CO.IN
NMK.CO.IN
MPSC 2019-2020
MPSC 2019-2020
POLITY™NSHYAM
MPSC 2019-2020
MPSC 2019-2020
MPSC-2020
Mission Dnyanjyoti
MPSC-2020
MPSC-2020
Mission Dnyanjyoti
MPSC-2020
MPSC-2020
Mission Dnyanjyoti
MPSC-2020
MPSC-2020
MPSC-2020
Mission Dnyanjyoti
MPSC-2020
Target UPSC- The Lead You Need
POLITY™NSHYAM
POLITY™NSHYAM
★मेगाभरती★
Mpsc पुणे हब
IGNITE Mission RTO 2020🚨🚔
IGNITE Mission RTO 2020🚨🚔
IGNITE Mission RTO 2020🚨🚔
IGNITE Mission RTO 2020🚨🚔
IGNITE Mission RTO 2020🚨🚔
IGNITE Mission RTO 2020🚨🚔
IGNITE Mission RTO 2020🚨🚔
IGNITE Mission RTO 2020🚨🚔
IGNITE Mission RTO 2020🚨🚔
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
Репост из: SP_Abhinav_Balure🚓
"MPSC च्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण कसे करावे?" BY उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल सर (Rank #1, MPSC)

https://youtu.be/u2VN8ql1jcM
🅾एक राष्ट्र, एक शिधापत्रिका’ योजनेत आणखी चार राज्यांचा समावेश.🅾

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

◾️31 जुलै 2020 रोजी केंद्रीय ग्राहक कल्याण व अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी “एक राष्ट्र, एक शिधापत्रिका” योजनेचा आढावा घेतला.

◾️1 ऑगस्ट 2020 पासून महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि मध्यप्रदेशासह आंध्रप्रदेश, हरयाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा, सिक्किम, मिझोरम, तेलंगणा, केरळ, पंजाब, त्रिपुरा, बिहार, गोवा, हिमाचल प्रदेश, दादरा व नगर हवेली, दमण व दीव, गुजरात, उत्तरप्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश आणि राजस्थान अशी एकूण 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या योजनेशी जोडली गेली आहेत.
जम्मू व काश्मीर, मणिपूर, नागालँड आणि उत्तराखंड अशी आणखी चार राज्ये शिधापत्रिकांच्या राष्ट्रीय सुसूत्रीकरणासाठी तांत्रिकदृष्ट्या सज्ज आहेत.

◾️राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे 65 कोटी (म्हणजे सुमारे 85 टक्के) लाभधारकांना या राज्यांत वा केंद्रशासित प्रदेशांत कुठेही अन्नधान्याचा लाभ संभावत: घेता येणार आहे. उरलेल्या राज्यांना वा केंद्रशासित प्रदेशांना मार्च 2021 पर्यंत या योजनेच्या अंतर्गत एकात्मिकरीत्या जोडण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

🔰योजनेविषयी..

◾️‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम-2013’ अंतर्गत देशातल्या सर्व लाभार्थींपर्यंत अन्नधान्याचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारच्या केंद्रीय ग्राहक सेवा, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या वतीने 'एक राष्ट्र, एक शिधापत्रिका' ही महत्वाकांक्षी योजना राबवविण्यात येत आहे. ही योजना 1 जून 2020 या तारखेपासून संपूर्ण भारतभर लागू झाली. देशाच्या कोणत्याही भागात नागरिक असला तरी देखील लाभार्थीला सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) मार्फत या योजनेचा लाभ घेता यावा या हेतूने ही योजना तयार करण्यात आली आहे.

◾️प्रामुख्याने कामाच्या शोधार्थ स्थलांतरित होत असणार्‍या कामगारांना शिधेचा पुरवठा अबाधितपणे होत राहावा त्यासाठी तयार केली गेलेली ही योजना सार्वजनिक वितरणातला भ्रष्टाचार लक्षात घेऊन तयार देशभरात राबवली जात आहे.

◾️स्वस्त धान्य दुकानांमध्ये तयार करण्यात आलेल्या ‘इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल’ (e-PoS) यंत्रणेमध्ये बायोमेट्रिक-आधार प्रमाणिकरण झाले की, त्यांना शिधापत्रिकावर अन्नधान्य देणे शक्य होणार आहे. अशा प्रकारची e-PoS उपकरणे प्रत्येक रास्त धान्य दुकानांमध्ये बसविणे, बायोमेट्रिक-आधार प्रमाणीकरणासाठी लाभार्थींचा आधार तपशील यंत्रणेमध्ये समाविष्ट करून ही कार्यप्रणाली सक्षम करण्याचे काम सुरू आहे. लाभार्थींना त्यांच्या बोटांचे ठसे अथवा डोळ्यांतील बुबुळांच्या आधारे ओळख पटवून आधार प्रमाणीकरण करता येणार आहे.
Читать полностью
🔺⭐️भारतातला प्रथम “मुस्लीम महिला अधिकार दिन” .⭐️🔺

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🧩1 ऑगस्टभारत सरकारच्या केंद्रीय अल्पसंख्यांक कल्याण मंत्रालयाच्या नेतृत्वात 1 ऑगस्ट 2020 रोजी भारतातला प्रथम “मुस्लीम महिला अधिकार दिन” साजरा करण्यात आला.

🧩केंद्रीय अल्पसंख्यांक कल्याण मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी या दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या आभासी परिषदेत देशभरातल्या मुस्लीम महिलांशी संवाद साधला.

💠पार्श्वभूमी...

🧩दिनांक 1 ऑगस्ट 2019 रोजी मुस्लीम महिलांना तीन तलाकच्या प्रथेपासून मुक्ती मिळाली होती. तिहेरी तलाकच्या सामाजिक कुप्रथेला फौजदारी गुन्हा ठरवण्यात आल्यामुळे देशातील मुस्लीम महिलांचे “स्वावलंबन, स्वाभिमान आणि आत्मविश्वास” मजबूत झाला आहे. सरकारने तीन तलाकच्या कुप्रथेविरूद्ध कायदा आणून मुस्लीम समुदायात लिंग समानता सुनिश्चित केली आणि मुस्लीम महिलांचे घटनात्मक, मूलभूत आणि लोकशाही हक्क बळकट केले.

🧩ऑगस्ट 2017 मध्ये, भारताचे प्रधान न्यायाधीश जे. एस. खेहर यांच्यासह न्या. कुरिअन जोसेफ, रोहिंटन नरीमन, यू. यू. ललित आणि एस. अब्दुल नझीर या न्यायाधीशांच्या खंडपीठाने ‘तिहेरी तलाक’ प्रकरणी आपला अंतिम निर्णय दिला. निर्णयानुसार, घटस्फोट घेण्याकरिता मुस्लिम महिलांच्या अधिकारांचे उल्लंघन होत असलेली ‘तिहेरी तलाक’ प्रथा ही घटनाबाह्य आहे.

🧩डिसेंबर 2017 मध्ये भारतीय मुस्लिम समुदायाच्या महिलांच्या अधिकारांच्या सन्मानार्थ निर्णायक ठरणार्‍या ‘मुस्लिम महिला (विवाह हक्काचे संरक्षण) विधेयक-2017’ या त्वरित तिहेरी तलाक किंवा 'तलाक ए बिद्दत' पद्धत बंद करणार्‍या विधेयकाला संसदेच्या लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. या विधेयकामध्ये, पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी ‘तिहेरी तलाक’ पद्धतीचा वापर करणार्‍या पतीला शिक्षा म्हणून तीन वर्षांचा कारावास आणि रोख रकमी दंड देण्याच्या तरतूदी प्रस्तावित आहेत.

🧩त्यानुसार कोणत्याही माध्यमातून तीन तलाक (बोलून, लिहून वा ई-मेल, SMS आणि व्हाट्सअॅप यासारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाने) देणे पुर्णपणे बेकायदेशीर आणि शून्य अर्थाने असणार.पुढे यात सुधारणा करून संसदेत 30 जुलै 2019 रोजी ‘मुस्लिम महिला (विवाह हक्काचे संरक्षण) विधेयक-2019’ मान्य करण्यात आला.
Читать полностью
⌛️⌛️भारताचा “ग्रीन-अॅग” प्रकल्प.⌛️⌛️

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🌠कृषी क्षेत्रात होणाऱ्या कार्बनच्या उत्सर्जनाच्या प्रमाणात घट करण्यासाठी आणि शाश्वत शेतीपध्दती सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने नवा “ग्रीन-अॅग” (Green-Ag) प्रकल्प चालवत आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प मिझोरम राज्यात राबवला जात आहे.

🚦ठळक बाबी...

🌠हा मिश्र भूमीपयोगी प्रणालींसह पाच प्रकारच्या भूमीवर कमीतकमी 1.8 दशलक्ष हेक्टर क्षेत्रात बहुविध जागतिक पर्यावरणविषयक लाभ मिळविण्यासाठी तयार केलेला प्रकल्प आहे.

🌠कमीतकमी 1,04,070 हेक्टर भूमी शाश्वत शेतजमीन आणि जलव्यवस्थापनाच्या अंतर्गत आणणे हे या कार्यक्रमामागचे उद्दीष्ट आहे.

🌠शाश्वत पद्धतींच्यामार्फत जवळपास 49 दशलक्ष कार्बन डायऑक्साईड वायूचे वातावरणात उत्सर्जन कमी होण्याची अपेक्षा आहे.

🌠हा प्रकल्प प्रारंभी मध्यप्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, मिझोरम आणि राजस्थान या पाच राज्यांमध्ये राबवला जाणार आहे. पुढे संपूर्ण भारतात यांची अंमलबजावणी होणार.
Читать полностью
चालू घडामोडी (एप्रिल:- २०२०)
.......................................................

• जागतिक पृथ्वी दिन - 22 एप्रिल.

• ‘वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2020’ मध्ये असलेले प्रथम तीन देश - नॉर्वे (पहिला), फिनलँड आणि डेन्मार्क.

• ‘वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2020’ मध्ये भारताचा क्रमांक........... वा आहे. - 142.

• आरोग्य मंत्रालयाने महामारीदरम्यान भारतीयांशी थेट संपर्क साधण्यासाठी तयार केलेले व्यासपीठ - ‘कोव्हिड इंडिया सेवा’.

• 30 एप्रिल 2022 पर्यंत कर्मचारी निवड आयोगाच्या (SSC) अध्यक्षपदावर ........... यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. – ब्रज राज शर्मा.

• जीवनावश्यक वस्तू व अन्नाची दारात सेवा देण्यासाठी सिक्कीम राज्य सहकारी पुरवठा व विपणन महासंघाने............. या शहरात मोबाइल रेशन व्हॅन सुरू केली - गंगटोक.

• 2020 या वर्षाची आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिनाची (22 एप्रिल) संकल्पना - ‘क्लायमेट अॅक्शन’.

• 2020 या वर्षाची जागतिक पुस्तक दिन (किंवा जागतिक पुस्तक व कॉपीराइट दिन किंवा आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन) (23 एप्रिल) याची संकल्पना - “शेयर ए मिलियन स्टोरीज”.

• 2020 वर्ल्ड बुक कॅपिटल - क्वालालंपूर, मलेशिया.

• 2020 या वर्षासाठी जागतिक पुस्तक दिनाची घोषणा - “KL बाका- केयरिंग थ्रू रीडिंग”.
Читать полностью
भारताचा “ग्रीन-अॅग” प्रकल्प

कृषी क्षेत्रात होणाऱ्या कार्बनच्या उत्सर्जनाच्या प्रमाणात घट करण्यासाठी आणि शाश्वत शेतीपध्दती सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने नवा “ग्रीन-अॅग” (Green-Ag) प्रकल्प चालवत आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प मिझोरम राज्यात राबवला जात आहे.

ठळक बाबी

🔸हा मिश्र भूमीपयोगी प्रणालींसह पाच प्रकारच्या भूमीवर कमीतकमी 1.8 दशलक्ष हेक्टर क्षेत्रात बहुविध जागतिक पर्यावरणविषयक लाभ मिळविण्यासाठी तयार केलेला प्रकल्प आहे.

🔸कमीतकमी 1,04,070 हेक्टर भूमी शाश्वत शेतजमीन आणि जलव्यवस्थापनाच्या अंतर्गत आणणे हे या कार्यक्रमामागचे उद्दीष्ट आहे.

🔸शाश्वत पद्धतींच्यामार्फत जवळपास 49 दशलक्ष कार्बन डायऑक्साईड वायूचे वातावरणात उत्सर्जन कमी होण्याची अपेक्षा आहे.

🔸हा प्रकल्प प्रारंभी मध्यप्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, मिझोरम आणि राजस्थान या पाच राज्यांमध्ये राबवला जाणार आहे. पुढे संपूर्ण भारतात यांची अंमलबजावणी होणार.
Читать полностью
सेहवाग, सरदार राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीत.

🔰माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आणि हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या 12 जणांच्या निवड समितीत स्थान देण्यात आले आहे.

🔰या वर्षीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचे मानकरी ठरवण्याची जबाबदारी या 12 जणांवर असणार आहे, असे क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले.

🔰अपंग क्रीडापटू दीपा मलिकचाही या 12 जणांमध्ये समावेश आहे. एकच निवड समिती क्रीडा पुरस्कार निवडीसाठी ठेवण्याचे गेल्या वर्षीपासून सुरू केले आहे.

🔰यंदाही तीच पद्धत अवलंबवण्यात येणार आहे. खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद हे पुरस्कार या एकाच समितीमार्फत ठरवण्यात येणार आहेत.
Читать полностью
⭐️34 वर्षांनंतर शिक्षणाचा नवा अध्याय.⭐️

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

◾️तब्बल 34 वर्षांनंतर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

◾️शालेय व उच्च शिक्षणाच्या रचनेत आमूलाग्र बदल करण्यात आले असून दहावी आणि बारावी या बोर्डाचे महत्त्व आता कमी होणार आहे.

◾️शालेय शिक्षणाची रचना 10 + 2 ऐवजी 5+3+3 +4 अशी झाली आहे. आता सहावीनंतर व्यावसायिक शिक्षणही दिले जाईल; तर 5 वी पर्यंत मातृभाषेत शिक्षणाला प्राधान्य असेल.एकाचवेळी अभियांत्रिकी व संगीत हे दोन्ही विषय घेऊनही उच्च शिक्षण पूर्ण करता येईल.

◾️शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला जाणार असून 21 व्या शतकासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करण्याला महत्त्व देण्यात आले आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल-निशंक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Читать полностью
Репост из: Sachin Matkar 005
👆जर mpsc चे पेपर ऑफलाइन पाहिजे असेल तर हा मेल सर्वांनी लवकरात लवकर MPSC ला करावेत. कृपया शेअर करावे.

sec.mpsc@maharashtra.gov.in
एका ओळीत सारांश, 01 ऑगस्ट 2020

◆●◆दिनविशेष◆●◆

भारताचा प्रथम मुस्लिम महिला हक्क दिन - 1 ऑगस्ट 2020.

◆◆संरक्षण◆◆

खादी व ग्रामोद्योग आयोगाकडून वस्तूंचा पुरवठा होणारे पहिले केंद्रीय सशस्त्र पोलीस दल – भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP).

◆◆राष्ट्रीय◆◆

या मंत्रालयाने 2019-20 वर्षासाठी देशभरातल्या अंदाजे 2.5 लक्ष ग्रामपंचायतींच्या 20 टक्के ऑनलाईन लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला - पंचायतराज मंत्रालय.

बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि वाधवानी फाउंडेशन यांच्या भागीदारीत अटल इनोव्हेशन मिशनचा कार्यक्रम जो उच्च कामगिरी करणारे स्टार्टअप उद्योग तयार करण्यावर केंद्रित आहे - AIM iCREST.

राज्यात आयुष (आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) संचालनालयाच्या स्थापनेसंबंधी या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली - मेघालय.

नवे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण – स्थापना: 24 जुलै 2020; स्थानः नवी दिल्ली.

‘ग्राहक संरक्षण अधिनियम-2019’ लागू झाला - 20 जुलै 2020.

IT सक्षम शिष्यवृत्ती योजनांच्या माध्यमातून आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी 'स्कोच गोल्ड' पुरस्कार प्राप्त करणारे - आदिवासी कल्याण मंत्रालय.

◆◆व्यक्ती विशेष◆◆

पाच वर्षांच्या मुदतीसाठी ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी लिमिटेडचे ​​नवीन अतिरिक्त व स्वतंत्र संचालक - उर्जित पटेल.

◆◆राज्य विशेष◆◆

आशियाई विकास बँकेच्या मदतीने महाराष्ट्र सरकारचा एक हजार कोटींचा प्रकल्प, ज्याचा हेतु फळ आणि भाजीपाला प्रक्रिया सुधारणे आणि नाशपातीच्या क्षेत्रात होणारे तोटा कमी करणे आहे - महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिजनेस नेटवर्क (MagNet).

◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांनी या देशांमधून भारतात चातक पक्षीच्या स्थलांतराचा अभ्यास सुरू केला – आफ्रिका.

वरंगलच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत विकसित केलेली बहुउद्देशीय, रसायनमुक्त आणि सुरक्षित निर्जंतुकीकरण प्रणाली - ‘OzoNIT’.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

नागरी व राजकीय हक्कांविषयी आंतरराष्ट्रीय करार – स्वीकारला: वर्ष 1966; प्रभावी: वर्ष 1976.

आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांविषयी आंतरराष्ट्रीय करार – स्वीकारला: 16 डिसेंबर 1966; प्रभावी: 3 जानेवारी 1976.

सार्वत्रिक मानवी हक्क घोषणापत्र – स्वीकारला: 10 डिसेंबर 1948; प्रभावी: वर्ष 1976.

भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याची हमी देणारी भारतीय राज्यघटनेतली तरतूद – कलम 19(1)(अ)

वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (WWI) - स्थापना: वर्ष 1982; स्थान: देहरादून, उत्तराखंड.

भारतीय सार्वजनिक प्रशासन संस्था (IIPA) - स्थापना: वर्ष 1954; स्थानः नवी दिल्ली.
Читать полностью
☑️☑️अटल इनोव्हेशन मिशनचा ‘AIM iCREST’ उपक्रम.☑️☑️

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

♻️30 जुलै 2020 रोजी देशभरातल्या संगोपन परिस्थितीकीय संस्थेमध्ये सर्वांगीण प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना सक्षम करण्यासाठीच्या उद्देशाने, नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन (AIM) याने ‘AIM-iCREST’ उपक्रमाचा प्रारंभ केला.

♻️या कार्यक्रमासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि वाधवानी फाऊंडेशन या संस्थांनी सहकार्य केले आहे.

♻️कार्यक्रमामध्ये उच्च कार्यक्षमतेच स्टार्टअप उद्योग तयार करण्यासाठी संगोपन परिस्थितीकीय संस्थेची क्षमता वाढ कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

♻️अशा प्रकारे नवसंकल्पनांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाविन्य आणण्यासाठी हा पहिल्यांदाच उपक्रम राबविण्यात येत आहे.

🌀उपक्रमाचे अपेक्षित परिणाम....

♻️बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि वाधवानी फाऊंडेशन या संस्थांच्या सहकार्यामुळे या कार्यक्रमामध्ये उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण कल्पना अश्या घटकांसाठी कौशल्य आणि मदत मिळू शकणार आहे. नवउद्योजकांना जागतिक स्तरावरचे संगोपन केंद्रांचे जाळे आणि कौशल्य प्रदान करून सर्वोत्कृष्ट कार्यपद्धती विकसित होवू शकणार आहे.

♻️याच्या अंतर्गत AIMच्या संगोपन केंद्रांच्या उच्च प्रमाणिकरणानुसार विचार करण्यात येणार आहे आणि हे संगोपन उद्योग अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आवश्यक असणारे समर्थन प्रदान करू शकणार आहे. याचा लाभ म्हणजे नवउद्योजकांच्या कामगिरीमध्ये लक्षणीय सुधारणा होण्यास मदत मिळणार आहे.
Читать полностью
केंद्र सरकार 23 सार्वजनिक उपक्रमांमधून निर्गुंतवणूक करणार.

✨अर्थमंत्रालयाने 23 सार्वजनिक उपक्रमांमधून निर्गुंतवणूक करण्याची योजना तयार केली असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी केली आहे.

✨प्रस्तावानुसार, सार्वजनिक क्षेत्रातल्या 23 सरकारी कंपन्यांच्या भागभांडवलांची खासगी क्षेत्राला विक्री केली जाणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाने आधीच मान्यता दिली आहे.

✨2020-21 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने 2.10 लक्ष कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. त्यापैकी 1.20 लक्ष कोटी रुपये सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांमधून तर 90 हजार कोटी रुपये वित्तीय संस्थांमधील सरकारी हिस्सेदारीच्या विक्रीतून मिळतील.
Читать полностью
फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय तापनाभिकीय प्रायोगिक अणुभट्टी (ITER) येथे कार्याला प्रारंभ झाला

🔸28 जुलै 2020 रोजी फ्रान्समधील सेंट पॉल-लेझ-दुरांस या शहरात उभारलेल्या ITER टोकमॅकच्या असेम्ब्लीचे काम सुरु झाले. त्यानिमित्त फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी एक आभासी सोहळा आयोजित केला होता.

प्रकल्पाविषयी

🔸आंतरराष्ट्रीय तापनाभिकीय प्रायोगिक अणुभट्टी (इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लियर एक्सपिरिमेंटल रिएक्टर  - ITER) हा फ्रान्समध्ये एक मोठ्या प्रमाणावर केला जाणारा वैज्ञानिक प्रयोग आहे, ज्यामधून न्यूक्लियर फ्यूजनद्वारा व्यावसायिक पातळीवर ऊर्जा तयार करणे शक्य आहे. भारत, चीन, अमेरिका, रशिया, जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपीय संघ हे सात देश या प्रकल्पाचा भाग आहेत.

🔸न्यूक्लियर फ्यूजनद्वारा ऊर्जा निर्मिती करण्याच्या उद्देशाने फ्रान्समध्ये चालविणार्‍या आंतरराष्ट्रीय तापनाभिकीय प्रायोगिक अणुभट्टी (ITER) संशोधन प्रकल्पासाठी उपकरणे पुरविण्यात भारताने पुढाकार घेतला आहे. ITER-भारत प्रकल्प हा संपूर्ण प्रकल्पामधील एक भाग सिरिश देशपांडे यांच्या नेतृत्वात चालवला जात आहे. आतापर्यंत पुरविण्यात आलेल्या एकूण यंत्रसामुग्रीपैकी जवळजवळ 40 टक्के भार भारतातून आला आहे.

🔸भारत प्रकल्पाला त्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी, क्रायोस्टॅट, इन-व्हेसल शिल्ड्स, कुलिंग वॉटर,  क्रायोजेनिक आणि क्रायो-डिस्ट्रिब्यूशन प्रणाली, RF आणि बीम तंत्रज्ञान वापरून सहाय्यक हीटिंग उपकरणे,  मल्टिमेगा वॅट वीज पुरवठा आदी बाबींमध्ये भारताने भरीव योगदान देत आहे.
Читать полностью
एका ओळीत सारांश, 31 जुलै 2020

◆●◆आंतरराष्ट्रीय◆●◆

कोविड-19 महामारीच्या काळात भारताला मदत करण्यासाठी आशियाई विकास बँकेनी (ADB) 3 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे 22 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले असून याला या देशाच्या सरकारने अर्थसहाय्य दिले आहे – जापान.

30 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशामधील सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचे संयुक्तपणे उद्घाटन केले - मॉरिशस (पोर्ट लुईस येथे).

◆◆राष्ट्रीय◆◆

भारतीय सौर ऊर्जा महामंडळ (SECI) यांनी आयोजित केलेल्या पहिल्या तीन पवन ऊर्जा प्रकल्पांच्या लिलावामध्ये देण्यात येणाऱ्या प्रकल्पांना पूर्णपणे कार्यरत करणारे पहिले स्वतंत्र ऊर्जा उत्पादक – सेम्बकॉर्प.

भारतातले सर्वात मोठे वन्यजीव अनाथाश्रय क्षेत्र या ठिकाणी 130 एकरच्या भूखंडावर तयार केले जाणार आहे – वारजे, पुणे जिल्हा, महाराष्ट्र.

अंतराळशास्त्र विषयी क्रियाकलाप चालविण्यासाठी आणि खासगी क्षेत्राद्वारे ISROच्या सुविधांचा वापर करण्यासाठी ISROचे एकल-खिडकी केंद्र - IN-SPACe (इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटर).

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी भारतीय लघोद्योग विकास बँकेनी (SEBI) ट्रान्सयूनीयन सिबिल या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेला व्यापक आर्थिक शिक्षण आणि ज्ञान मंच - एमएसएमई सक्षम.

◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

30 जुलै 2020 रोजी प्रक्षेपित करण्यात आलेली NASAची मंगळ मोहीम - ‘परझेव्हेरन्स’ रोव्हर.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

रामनगर वन्यजीव अभयारण्य - जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये.

दक्षिण-दक्षिण सहकार्यासाठी ‘भारत-संयुक्त राष्ट्रसंघ विकास भागीदारी निधी’ची स्थापना – वर्ष 2017.

आशियाई विकास बँक (ADB) - स्थापना: 19 डिसेंबर 1966; मुख्यालय: मंडालयुंग, फिलिपिन्स.

भारतीय सौर ऊर्जा महामंडळ (SECI) - स्थापना: 9 सप्टेंबर 2011; मुख्यालय: नवी दिल्ली.

भारतीय लघोद्योग विकास बँक (SEBI) - स्थापना: 02 एप्रिल 1990; मुख्यालय: लखनऊ.
Читать полностью
मुख्य परीक्षा ऑनलाईन
🎲🎲लिफास कोविड स्कोअर”: कोविड जोखीम व्यवस्थापन प्रोफाइल.🎲🎲

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🎯कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर तपासणीच्या माध्यमातून पारंपारिक चाचणीला प्राधान्य देण्यासाठी रोगाचे लवकर निदान आणि जोखीम मूल्यमापनासाठी पूरक नाविन्यपूर्ण तांत्रिक पद्धती शोधण्याच्या उद्देशाने सेंटर फॉर ऑगमेंटिंग वॉर विथ कोविड-19 हेल्थ क्रिसिस (CAWACH / कवच) या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या उपक्रमाने “लिफास कोविड स्कोअर” नावाने कोविड जोखीम व्यवस्थापन प्रोफाइल विकसित करण्यासाठी बंगळुरूच्या अकुली लॅब या स्टार्टअप कंपनीची निवड केली आहे.

🎗कवच उपक्रमाबाबत...

🎯राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळ (NSTEDB), विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, केंद्र सरकार यांचा ‘कवच’ हा उपक्रम कोविड-19 च्या नियंत्रणासाठी बाजारात आणण्यासाठीच्या नवकल्पना आणि स्टार्टअप कल्पनांना बळ देत आहे.

🎯विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने विकसित केलेले नवीन तंत्रज्ञान लक्षणे नसलेल्या व्यक्तीमधील संभाव्य संसर्ग शोधेल तसेच लक्षणे न आढळणारी व्यक्ती बाधित होण्याच्या जोखमीचे मूल्यमापन करणार.

🎗'लिफास' अॅप...

🎯अकुली लॅबकडे लवकर निदान, मूळ कारण विश्लेषण, तीव्र जोखीम मूल्यांकन, रोगनिदान आणि दीर्घकालीन रोगांवर घरी देखरेख यासाठी 'लिफास' हे क्लिनीकल-ग्रेड, नॉन-इन्व्हेसिव्ह, डिजिटल फंक्शनल बायोमार्कर स्मार्टफोन साधन आहे.

🎯लिफास हे एक अँड्रॉइड अॅप्लिकेशन आहे ज्यात एखादी व्यक्ती मोबाइल फोनच्या मागील फोन कॅमेर्‍यावर 5 मिनिटे बोट ठेवते तेव्हा ते कपिलारी नाडी आणि रक्ताच्या मात्रेतले बदल टिपते. आणि अल्गोरिदम व सिग्नल प्रक्रिया तंत्रांसह 95 बायोमार्कर्स मिळतात. शरीरातल्या संकेतांचा एक समूह प्राप्त करण्यासाठी स्मार्टफोन प्रोसेसर आणि स्मार्टफोन सेन्सरची ऊर्जा हे वापरते. त्यानंतर फोटोप्लेथिस्मोग्राफी, फोटो क्रोमॅटोग्राफी, अर्टेरिअल फोटोप्लेथीस्मोग्राफी, मोबाइल स्पायरोमेट्री आणि पल्स रेट व्हेरिएबिलिटी या तत्त्वावर संकेतांवर प्रक्रिया केली जाते.

🎯त्यानंतर लिफास कार्डियो-श्वसन, हृदय-रक्तवहिन्यासंबंधी, रक्तविज्ञान, रक्तस्त्राव, न्यूरोलॉजी आधारित घटक प्रदान करते जे शरीरातल्या सूक्ष्म पॅथोफिजियोलॉजिकल बदलांचा मागोवा घेण्यास सक्षम असतात. हे बदल पुढे ऑर्गन सिस्टम-व्यापी प्रतिसादामध्ये व्यक्त केले जातात

🎯हे तंत्रज्ञान लोकसंख्या तपासणी, विलगीकरण केलेल्या व्यक्तींवर देखरेख आणि समुदाय प्रसार टप्प्यावर देखरेख ठेवण्यावर केंद्रित आहे.
Читать полностью
🌼🌼१९१९ ला रॉयल एअर फोर्सचा तळ ते २०२० ला ‘राफेल’चं स्वागत - जाणून घ्या अंबाला एअरबेसबद्दल.🌼🌼

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

💫भारतात येण्यासाठी ‘राफेल’ फायटर विमानांच्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून सोमवारी म्हणजेच २७ जुलै रोजी उड्डाण केले आहे. पहिल्या तुकडीत एकूण पाच विमाने आहेत. ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल फायटर विमाने आज म्हणजेच बुधवारी २९ जुलै रोजी भारतात लँडिंग करतील. ही विमाने ज्या अंबाला एअर फोर्स स्टेशनवर उतरणार आहेत ते भारतीय हवाई दलाच्या सर्वात जुन्या एअरबेसपैकी एक आहे. हाच एअरबेस राफेल विमानांचा देशातील मुख्य तळ असणार आहे.

💫फ्रान्सच्या समुद्रकिनारी असणाऱ्या बोर्डीऑक्स शहरातील मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन उड्डाण केलेली ही विमाने जवळजवळ सात हजार किमीचा प्रवास करणार आहेत. या विमानांमध्ये एरियल री-फ्युएलिंग म्हणजेच हवेमध्येच इंधन भरण्यात आलं आहे. यासंदर्भातील काही फोटो भारतीय हवाई दलाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आले आहेत.

💫या विमानांनी संयुक्त अरब अमिरातीमधील अल दफरा विमानतळावर एक नियोजित हॉल्ट घेतला आहे. आज ही विमाने सकाळी ११ च्या सुमारास या विमानतळावरुन उड्डाण करतील आणि दुपारी दोन पर्यंत अंबाल एअरबेसवर लॅण्डिंग करतील अशी शक्यता व्यक्त केली जात असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.
Читать полностью
♟♟रशियाने S-400 एअर डिफेन्स सिस्टिमचा पुरवठा रोखण्याचा निर्णय घेतल.♟♟

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🌄 दक्षिण चीन समुद्रापासून ते पूर्व लडाखमध्ये विनाकारण तणावाची स्थिती निर्माण करणाऱ्या चीनला रशियाने सर्वात मोठा झटका दिला आहे.

🌄 रशियाने S-400 एअर डिफेन्स सिस्टिमचा पुरवठा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. चीनला रशियाकडून ही मिसाइल प्रणाली मिळणार होती.

🌄 S-400 चा जगातील सर्वात घातक मिसाइल सिस्टिममध्ये समावेश होतो.

🌄 फायटर विमानांपासून ते शत्रुचा मिसाइल हल्ला परतवून लावण्याची या सिस्टिममध्ये क्षमता आहे. कुठल्याही देशासाठी एक प्रकारचे हे हवाई सुरक्षा कवच आहे.
Читать полностью
🌀🌀वैज्ञानिकांच्या मते एकदा करोना झाल्यानंतर तो पुन्हा होत नाही.🌀🌀

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🔆एकदा करोना झालेल्या व्यक्तीला तो पुन्हा होऊ शकतो का, या प्रश्नाचे उत्तर अजूनही ठामपणे देता आले नसले तरी वैज्ञानिकांच्या मते एकदा करोना झाल्यानंतर तो पुन्हा होत नाही.

🔆आरोग्य तज्ञांच्या मते करोनाचा विषाणू परत शरीरात घुसला तर त्याच्या विरोधात लढण्यासाठी काही प्रमाणात प्रतिबंधात्मक शक्ती शरीरात तयार झालेली असते. पण हे संरक्षण किती काळ मिळते हे अजून स्पष्ट झालेले नाही.

🔆वैज्ञानिकांच्या मते काही व्यक्ती अशा आहेत ज्यांचा करोना बरा झाल्यानंतर त्यांची चाचणी परत सकारात्मक आली आहे, पण अशा व्यक्तींमध्ये आधीच्याच विषाणू संसर्गातील काही अवशेष शरीरात असू शकतात. त्यामुळे त्यांची चाचणी सकारात्मक येते.
Читать полностью
🚨पाच राफेल विमानांचा पहिला ताफा फ्रान्समधून भारताकडे निगाले.🚨

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🛫पाच राफेल विमानांचा पहिला ताफा फ्रान्समधून भारताकडे येण्यास निघाला असून ही विमाने करारानुसार देण्यात येत आहेत.

🛫बहुउद्देशी असलेले हे लढाऊ विमान असून बुधवारी ही विमाने अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर येणार आहेत.

🛫राफेल विमानांच्या खरेदीचा करार भारताने पाच वर्षांपूर्वी केला होता.

🛫भारतीय हवाई दलाला फ्रान्सची दसॉल्ट कंपनी 36 विमाने देणार असून त्यासाठी 59 हजार कोटींचा करार झाला होता.

🛫फ्रान्सनमधील बोर्डक्स विमानतळावरून या विमानांनी उड्डाण केले असून ती संयुक्त अरब अमिरातीत एक थांबा घेऊन सात हजार कि.मीचे अंतर कापून भारतात येणार आहेत.
Читать полностью