Репост из: MPSC Grow Together
भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून के.संजय मूर्ती यांची नियुक्ती.
CAG :
(Comptroller & Auditor General of India)
▪️कलम - 148
▪️नियुक्ती - राष्ट्रपतीद्वारे केली जाते मात्र ते राष्ट्रपतींच्या मर्जीने पद धारण करत नाही.
▪️कार्यकाळ - 65 वर्ष किंवा 6 वर्षे यातील जो अगोदर पूर्ण होईल, इतको असतो.
▪️शपथ - 3 ऱ्या अनुसूची नुसार देण्यात येते.
मागील काही CAG -
▪️पहिले - नरहरी राव
▪️13 वे - राजीव महर्षी (2017 - 20)
▪️14 वे - जी.सी. मर्मु (2020 - 24)
▪️15 वे - के. संजय मूर्ती
©Join@mpscgrowtogether