MPSC Pune

@MPSCPune Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

फक्त पुणे मधील मुलांनी जॉईन करावे.
येथे पुणे मधील सेमिनार, क्लास, टेस्ट सिरीज, मुलाखत, पुस्तक प्रदर्शन , अभ्यासिका, इत्यादी MPSC संबंधीत माहिती पोस्ट केली जाईल.
आपली जाहिरात आम्हाला https://t.me/eMPSCkattaAdmin येथे 3 दिवस आधी पाठवा.

अटी लागू .
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
25.03.2019 08:18
реклама
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
38 282
подписчиков
~27.8k
охват 1 публикации
~7.9k
дневной охват
~2
постов / день
72.6%
ERR %
103.33
индекс цитирования
Репосты и упоминания канала
1830 упоминаний канала
0 упоминаний публикаций
1997 репостов
Sandip Argade's Maths & Reasoning
Sandip Argade's Maths & Reasoning
MPSC Maharashtra
MPSC Csat
MPSCmaths
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Economics
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Maharashtra
MPSC Economics
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
Pune Rooms By eMPSCkatta
🎯 eMPSCKatta 🎯
Pune Rooms By eMPSCkatta
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Polity
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSCmaths
MPSC Csat
Dhyeya IAS Academy, Pune.
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Csat
MPSCmaths
🎯 eMPSCKatta 🎯
Jobkatta.in
Pune Rooms By eMPSCkatta
Jobkatta.in
Sandip Argade's Maths & Reasoning
Jobkatta.in
Jobkatta.in
Sandip Argade's Maths & Reasoning
Sandip Argade's Maths & Reasoning
Sandip Argade's Maths & Reasoning
MPSCmaths
Pune Rooms By eMPSCkatta
Jobkatta.in
Pune Rooms By eMPSCkatta
Sandip Argade's Maths & Reasoning
Pune Rooms By eMPSCkatta
Jobkatta.in
MPSCmaths
MPSC Economics
Jobkatta.in
Pune Rooms By eMPSCkatta
Каналы, которые цитирует @MPSCPune
🎯 eMPSCKatta 🎯
SpardhaGram
Jobkatta.in
SpardhaGram
SpardhaGram
MajhiTest.com
SpardhaGram
SpardhaGram
MajhiTest.com
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
MajhiTest.com
SpardhaGram
SpardhaGram
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
SpardhaGram
🎯 eMPSCKatta 🎯
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
🎯 eMPSCKatta 🎯
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
SpardhaGram
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Alerts
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
MPSC Pune 6 May, 15:10
Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
​🔹अविरत परिश्रमाची 5 वर्षे.....
----------------------------------------------------
▪️टेलिग्राम चॅनेल @eMPSCkatta ने पूर्ण केली मार्गदर्शनाचे यशश्वि 5 वर्ष.....
----------------------------------------------------

नमस्कार मित्रहो,
बरोबर 5 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी याच वेळी ( नेमकं आठवत नाही पण 6 ते 7 वाजता दरम्यान ) म्हणजे 6 मे 2016 रोजी मी या @eMPSCkatta टेलिग्राम चॅनेलची सुरवात केली होती. आज त्या गोष्टीला 6 वर्ष पूर्ण होत आहेत. खरोखर विश्वास बसत नाहीय की या गोष्टीला 5 वर्ष पूर्ण झाली आणि आपण 6 व्या वर्षासाठी तयार आहोत. मात्र मनोमन आनंद याच गोष्टीचा आहे की आम्ही आपल्या सर्वांच्या पसंतीस उतरलो व आपणही आमच्या विविध प्रयत्नांना भरभरून प्रतिसाद दिला व देत आहात याबाबत खरोखर आम्ही स्वतःस भाग्यशाली समजतो. भाग्यशाली समजतो की नशिबाने आणि निसर्गाने MPSC आणि स्पर्धापरिक्षांमधील डिजिटल पोकळी भरून काढण्यास आम्हास निवडले.

" Empowering MPSC Aspirants " या टॅगलाईनसह सूरु केलेल्या प्रवासाचा आज पाच वर्षांचा आढावा घेताना मनात केवळ चांगल्या आठवणीच आहेत, काही अपवाद वगळता हा प्रवास आनंद देणारा आणि वेळोवेळी हर्षोल्लासित करणारा असाच होता. चढ-उतार हा तर प्रत्येक गोष्टीचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे चुकातून शिकत व मिळणाऱ्या आनंदातून प्रेरणा व ऊर्जा घेत आमची ही वाटचाल यापुढेही अशीच आपल्या साथीने सुरू राहणार आहे. कदाचित आणखी जोमाणेच सुरू राहणार आहे.

या 5 वर्षात आपण फेसबुक/टेलिग्राम/युट्युब/इन्स्टाग्राम/ब्लॉग या माध्यमातून MPSC आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचू शकलो, आणि अजूनही दररोज आपल्या मदतीने नवीन मित्रांपर्यंत पोहोचत आहोतच. आशा करतो की आपण यापुढेही आम्हास असाच भरभरून प्रतिसाद देऊन आम्हास आणखी प्रभावी काम करण्यास प्रोत्साहीत कराल.

या 5 वर्षांमध्ये आपण फक्त टेलिग्राम चॅनेलवरच न थांबता आपल्यासाठी,
- दररोजच्या चालू घडामोडी
- मोफत चालू घडामोडीसाठी eCAD डिजिटल मॅगझीन
- प्रभावी eMPSCkatta युट्युब चॅनेल
- SpardhaGram - स्पर्धाग्राम प्लॅटफॉर्म
- www.majhitest.com या टेस्ट सिरीज प्लॅटफॉर्म

यासारख्या विद्यार्थी उपयोगी प्रोजेक्ट्स मधून आपल्याशी नव्याने भेटत राहिलो. आपणही आमच्या या प्रयत्नांना नेहमीच भरभरून प्रतिसाद देत आलात. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद....!

आगामी काळातही आम्ही काही महत्त्वकांक्षी प्रकल्प आपल्यासाठी घेऊन येत आहोत. त्याची माहिती आम्ही वेळोवेळी देतच राहू. आशा करतो हे प्रकल्पही लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील.

एकूणच आपली ही साथ एकमेकांसोबत येणाऱ्या वर्षातही अशीच सोबत राहणार आहे यात शंका नाही....

धन्यवाद.....🙏

आपल्या मित्रांना जॉईन करत रहा आपले चॅनेल @eMPSCkatta

आपलाच - t.me/eMPSCkattaAdmin
Читать полностью
MPSC Pune 3 May, 14:22
Репост из: SpardhaGram
★ || SpardhaGram ||★

संयुक्त पूर्व परीक्षा 'गट ब' 2020

ऑनलाईन टेस्ट सिरीज
(विस्तृत विडिओ स्पष्टीकरणासहित)

एकूण 5 टेस्ट
(संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित)

◆ संयुक्त पूर्व परीक्षा गट ब च्या अभ्यासक्रमानुसार रचना
◆ सर्व टेस्ट मधील प्रत्येक प्रश्नाचे विस्तृत विश्लेषण
◆ सर्व प्रश्न आयोगाच्या धरतीवर टीम स्पर्धाग्राम कडून सेट

संयुक्त पूर्व परीक्षा गट ब साठी अखेरचा परिखसभिमुख सराव करण्यासाठी आजच स्पर्धाग्राम App खालील लिंक वरून डाउनलोड करा...

लिंक : https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी संपर्क: 9604020277

जॉईन करा स्पर्धाग्राम चे टेलिग्राम चॅनेल @SpardhaGram
Читать полностью
MPSC Pune 2 May, 06:08
Репост из: Jobkatta.in
सारथी कौशल्य विकास कार्यक्रम (CALL FOR APPLICATION)

ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ दिनांक 10/05/2021

सारथी संस्थेमार्फत प्रायोजित कौशल्य विकास अंतर्गत मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी या लक्षित गटातील उमेदवारांकरिता वेगवेगळ्या क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण फक्त पुणे जिल्ह्यातील विविध संस्थामध्ये देण्यात येणार आहे. तरी सारथीच्या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील सर्व मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा लक्षित गटातील 18 ते 45 वयोगटातील उमेदवारांनी पात्रते नुसार योग्य क्षेत्राकरीता सारथी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15/04/2021 होती, ही मुदत वाढवून आता दिनांक 10/05/2021 रोजी पर्यंत करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी सारथी, पुणेच्या संकेतस्थळावरील लिंक पहा : www.sarthi-maharashtragov.in >सूचना फलक > सारथी कौशल्य विकास कार्यक्रम (पुणे जिल्हा – पथदर्शी प्रकल्प)

ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी सारथी, पुणे च्या संकेतस्थळावरील “सारथी कौशल्य विकास कार्यक्रम प्रशिक्षण संस्था, कोर्सेस व विद्यार्थी मार्गदर्शक सूचना” वाचाव्यात व त्याप्रमाणे अर्ज करावा.
Читать полностью
MPSC Pune 1 May, 18:04
Репост из: SpardhaGram
____|| SpardhaGram ||____

राज्यसेवा/PSI-STI-ASO/Tax.Asst-Excise-Clerk/वनसेवा/अभियांत्रिकी सेवा/कृषीसेवा/Dept. PSI/CDPO/सरळसेवा परीक्षांसाठी

संपूर्ण अंकगणित व बुद्धिमत्ता

(अगदी बेसिक पासून परीक्षेच्या काठिण्यपातळी पर्यंत)

ऑनलाईन बॅच

37% Off

मार्गदर्शक: संदीप आरगडे सर

- एकूण 80+ व्हिडिओज
- बॅच वैधता 365 दिवस
- प्रत्येक व्हिडिओस 3 पट वॉचटाइम
- आरगडे सरांचे संपूर्ण अंकगणित व बुद्धिमत्ता सोल्युशन बुक फ्री

अधिक माहितीसाठी स्पर्धाग्रामचे App Download करा: https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
आरगडे सर: 8308110110

जॉईन करा @MPSCPune
Читать полностью
MPSC Pune 29 Apr, 06:18
Репост из: SpardhaGram
____|| SpardhaGram ||____

आगामी राज्यसेवा मुख्य आणि संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क परीक्षा 2020 साठी

संपूर्ण मराठी व्याकरण

स्पेशल Online बॅच

मार्गदर्शक: यशवंत सोलाट सर

मराठी व्याकरण शिका, तुमच्या वेळेनुसार कधीही...! कोठेही...!

अधिक माहितीसाठी स्पर्धाग्रामचे App Download करा: https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
सोलाट सर: 9763603597

जॉईन करा @SpardhaGram
Читать полностью
MPSC Pune 28 Apr, 15:30
Репост из: MajhiTest.com
-----|| MajhiTest ||-----

माझी टेस्ट सोबत टेस्ट सोडवा केव्हाही आणि कोठेही....

|| Online Test Series ||

संयुक्त पूर्व परीक्षा + चालू घडामोडी टेस्ट सिरीज

कॉम्प्रेहेनसिव्ह 10 टेस्ट + विषयानुसार 7 टेस्ट + मार्च 2019 ते डिसेंबर 2020 चालू घडामोडीच्या 10 टेस्ट

एकूण 27 टेस्ट फक्त 270 मध्ये

एकूण प्रशांची संख्या 2700

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
Читать полностью
MPSC Pune 27 Apr, 11:36
Репост из: SpardhaGram
____|| SpardhaGram ||____

STI मुख्य परीक्षा स्पेशल बॅच

अर्थव्यवस्था

⚡️24% Off ⚡️

मार्गदर्शक: धनंजय मते सर

- एकूण 45 व्हिडिओज
- बॅच वैधता 365 दिवस
- प्रत्येक व्हिडिओस 3 पट वॉचटाइम

अधिक माहितीसाठी स्पर्धाग्रामचे App Download करा: https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
मते सर : 8180804706

जॉईन करा @MPSCPune
MPSC Pune 24 Apr, 13:53
प्लाझ्मा दान करा..!

तुमचा प्लाझ्मा 2 माणसांचे प्राण वाचवू शकतो!
MPSC Pune 21 Apr, 14:38
Репост из: SpardhaGram
🔹राज्यव्यवस्था घटक : चालू घडामोडी

- दिल्ली: राष्ट्रीय राजधानी क्षेत्र विधेयक

21 एप्रिल 2021 सायं 6 वाजता

लिंक:
https://youtu.be/O86hTeg32kc
MPSC Pune 20 Apr, 07:50
Репост из: MajhiTest.com
-----|| MajhiTest ||-----

माझी टेस्ट सोबत टेस्ट सोडवा केव्हाही आणि कोठेही....

|| Online Test Series ||

संयुक्त पूर्व परीक्षा + चालू घडामोडी टेस्ट सिरीज

कॉम्प्रेहेनसिव्ह 10 टेस्ट + विषयानुसार 7 टेस्ट + मार्च 2019 ते डिसेंबर 2020 चालू घडामोडीच्या 10 टेस्ट

एकूण 27 टेस्ट फक्त 270 मध्ये

एकूण प्रशांची संख्या 2700

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
Читать полностью
MPSC Pune 20 Apr, 07:18
Репост из: SpardhaGram
★ || SpardhaGram ||★

संयुक्त पूर्व परीक्षा 'गट ब' 2020

ऑनलाईन टेस्ट सिरीज
(विस्तृत विडिओ स्पष्टीकरणासहित)

एकूण 5 टेस्ट
(संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित)

◆ संयुक्त पूर्व परीक्षा गट ब च्या अभ्यासक्रमानुसार रचना
◆ सर्व टेस्ट मधील प्रत्येक प्रश्नाचे विस्तृत विश्लेषण
◆ सर्व प्रश्न आयोगाच्या धरतीवर टीम स्पर्धाग्राम कडून सेट

संयुक्त पूर्व परीक्षा गट ब साठी अखेरचा परिखसभिमुख सराव करण्यासाठी आजच स्पर्धाग्राम App खालील लिंक वरून डाउनलोड करा...

लिंक : https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी संपर्क: 9604020277

जॉईन करा स्पर्धाग्राम चे टेलिग्राम चॅनेल @SpardhaGram
Читать полностью
MPSC Pune 18 Apr, 09:29
Репост из: SpardhaGram
MPSC Pune 18 Apr, 09:29
Репост из: SpardhaGram
MPSC Pune 18 Apr, 09:29
Репост из: SpardhaGram
MPSC Pune 18 Apr, 09:29
Репост из: SpardhaGram
MPSC Pune 18 Apr, 09:29
Репост из: SpardhaGram
MPSC Pune 18 Apr, 09:29
Репост из: SpardhaGram
★ || SpardhaGram ||★

संयुक्त पूर्व परीक्षा 'गट ब' व 'गट क' साठी...

संयुक्त पूर्व परीक्षा स्पेशल मॅरथॉन वनडे रिव्हिजन बॅचेस

◆ इतिहास
◆ भूगोल
◆ राज्यव्यवस्था
◆ अंकगणित व बुद्धिमत्ता
◆ सामान्य विज्ञान

तुमच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क च्या तयारीला अंतिम स्वरूप द्या स्पर्धाग्राम सोबत...

अधिक माहितीसाठी डाउनलोड करा स्पर्धाग्राम App
लिंक : https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी संपर्क: 9604020277

जॉईन करा स्पर्धाग्राम चे टेलिग्राम चॅनेल @SpardhaGram
Читать полностью
MPSC Pune 15 Apr, 14:17
Репост из: SpardhaGram
★|| SpardhaGram ||★

PSI/STI/ASO/Tax Asst./Clerk/Excise SI पूर्व परीक्षेसाठी स्पेशल बॅच...

संयुक्त पूर्व परीक्षा स्पेशल ऑनलाईन बॅच...

260 Video + Notes + 5 Test

आगामी संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क ची घरबसल्या तयारी करा "SpardhaGram" सोबत...

आता 40% सूट

◆ सर्व विषयांसाठी पुण्यातील तज्ज्ञ आणि स्वतंत्र मार्गदर्शक
◆ सरावासाठी 5 टेस्ट (विडिओ विश्लेषणासहित)
◆ बॅच वैधता (Validity) 240 दिवस
◆ एकूण 260+ विडिओ लेक्चर्स, नोट्स आणि टेस्ट
◆ प्रत्येक विडिओस 2 पट वॉचटाइम
◆ वरील कोर्सेसला स्वातंत्र्यरित्याही प्रवेश घेऊ शकतात
◆ विडिओ डाउनलोड करून पाहण्याचीही सुविधा

आजच SpardhaGram चे App डाउनलोड करा.
लिंक : https://bit.ly/39vTCfr

संपर्क : 9604020277

जॉईन करा @SpardhaGram
Читать полностью
MPSC Pune 15 Apr, 12:47
Репост из: SpardhaGram
★|| SpardhaGram ||★

PSI/STI/ASO/Tax Asst./Clerk/Excise SI पूर्व परीक्षेसाठी स्पेशल बॅच...

संयुक्त पूर्व परीक्षा स्पेशल ऑनलाईन बॅच...

260 Video + Notes + 5 Test

आगामी संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क ची घरबसल्या तयारी करा "SpardhaGram" सोबत...

आता 40% सूट

◆ सर्व विषयांसाठी पुण्यातील तज्ज्ञ आणि स्वतंत्र मार्गदर्शक
◆ सरावासाठी 5 टेस्ट (विडिओ विश्लेषणासहित)
◆ बॅच वैधता (Validity) 240 दिवस
◆ एकूण 260+ विडिओ लेक्चर्स, नोट्स आणि टेस्ट
◆ प्रत्येक विडिओस 2 पट वॉचटाइम
◆ वरील कोर्सेसला स्वातंत्र्यरित्याही प्रवेश घेऊ शकतात
◆ विडिओ डाउनलोड करून पाहण्याचीही सुविधा

आजच SpardhaGram चे App डाउनलोड करा.
लिंक : https://bit.ly/39vTCfr

संपर्क : 9604020277

जॉईन करा @SpardhaGram
Читать полностью
MPSC Pune 15 Apr, 08:00
Репост из: MajhiTest.com
-----|| MajhiTest ||-----

संयुक्त पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी भेट द्या माझी टेस्ट वरती.

|| Online Test Series ||

संयुक्त पूर्व परीक्षा + चालू घडामोडी टेस्ट सिरीज = 27 टेस्ट = फक्त 270 रु.

संयुक्त पूर्व टेस्ट सिरीज = 17 टेस्ट = फक्त 225 रु.

चालू घडामोडी टेस्ट सिरीज = 10 टेस्ट = 150 रु.

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
Читать полностью