Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
🔹लॉकडाऊन मुळे घरी पेपर पोचत नाही? मग आता पेपर वाचा इ वाचनालयात...
मित्रहो, लॉकडाऊनमुळे शहरी आणि ग्रामीण भागात वर्तमानपत्र मिळणे थोडे अडचणीचे होत आहे, वाचनालये बंद आहेत. यावर उपाय म्हणून आम्ही महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रे आपल्यासाठी pdf घेऊन येत आहोत. आपल्या घरातील ज्या आबालवृद्धांना स्मार्ट फोन असूनही एपेपर वाचता येत नाहीत त्यांना हे चॅनेल आपण जॉईन करून घ्यावे ही विनंती.
टीप: स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही सकाळी @eMPSCkatta चॅनेल वर पोस्ट करत असलेल्या चालू घडामोडी व संपादकीय पान या 2 pdf दररोज पोस्ट होतीलच, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे इपेपर वाचण्यात आपला वेळ घालवू नये ही विनंती.
खालील लिंक वरून आपण इ पेपर चॅनेल ला जॉईन करू शकता.
लिंक: https://t.me/eWachanalay