Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
🔹लोकसत्ता वृत्तपत्र समूहाकडून वृत्तपत्र PDF/कात्रणे शेअर करण्यास मज्जाव...
"Circulating any copies of this publication or part thereof, is ILLEGAL and strict legal action will be taken against individuals."
"या प्रकाशनाच्या कोणत्याही प्रती किंवा त्यातील काही भाग प्रसारित करणे बेकायदेशीर आहे आणि व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."
विद्यार्थी मित्रहो,
आपल्यासाठी एक थोडी अडचणीची बातमी आज देत आहोत, दररोज प्रमाणे आज लोकसत्ता पेपर डाउनलोड करत असताना वरील msg आजपासून दिसण्यास सुरवात झालेली आहे, त्यामुळे लोकसत्ता आणि indian Express वृत्तपत्र समूहाच्या कॉपीराईटच्या नियमांचे आदरपूर्वक पालन करून उद्यापासून आपणास लोकसत्ता पेपरचे कोणतेही कात्रण टेलिग्राम चॅनेल वर आम्हास शेअर करता येणार नाही, याची सर्व विद्यार्थीमित्रांनी नोंद घ्यावी...
कदाचित उद्यापासून फारतर पुढील काही दिवसातच इतर वृत्तपत्र समूह ही याचीच री ओढतील यात तिळमात्र शंका नाही. तेंव्हा आजचे वृत्तपत्र कात्रण 'चालू घडामोडी आणि संपादकीय' pdf या पुढील आदेश येईपर्यंत शेवटच्या ठरतील...
मात्र @eMPSCkatta कडून आपल्यासाठी नक्कीच यावर उपाय काढून उद्यापासून कमीत कमी कष्टात वाचता येतील असे पेपर मधील सर्व चालु घडामोडी आणि संपादकीय पुरवण्याची व्यवस्था करण्यात येईल याचीही विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी...
आपलाच - @eMPSCkattaAdmin