MPSC LIVE

@MPSC_LIVE Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

🌻चालू घडामोडी नोट्स
🌻भूगोल
🌻इतिहास
🌻राज्यघटना
🌻अर्थव्यवस्था
🌻विज्ञान,इंग्रजी,मराठी या विषयाच्या नोट्स.
👌टेस्ट सीरिज, स्टडी मटेरियल, आयोगाचे झालेले पेपर.
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
28.11.2019 06:13
реклама
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
24 063
подписчиков
~2.4k
охват 1 публикации
~10.5k
дневной охват
~6
постов / день
9.8%
ERR %
26.02
индекс цитирования
Репосты и упоминания канала
2433 упоминаний канала
0 упоминаний публикаций
43 репостов
NACE Academy
Sandip Argade's Maths & Reasoning
TOPPER 777 Chalu Ghadamodi
TOPPER 777 Chalu Ghadamodi
NACE Academy
Sandip Argade's Maths & Reasoning
Sandip Argade's Maths & Reasoning
NACE Academy
TOPPER 777 Chalu Ghadamodi
NACE Academy
TOPPER 777 Chalu Ghadamodi
Sandip Argade's Maths & Reasoning
Каналы, которые цитирует @MPSC_LIVE
Sandip Argade's Maths & Reasoning
TOPPER 777 Chalu Ghadamodi
NACE Academy
M.J.Shaikh ( MPSC English)
MPSC🇮🇳ExamReality™
Sandip Argade's Maths & Reasoning
TOPPER 777 Chalu Ghadamodi
NACE Academy
M.J.Shaikh ( MPSC English)
MPSC🇮🇳ExamReality™
GDC ACADEMY
Sandip Argade's Maths & Reasoning
TOPPER 777 Chalu Ghadamodi
NACE Academy
M.J.Shaikh ( MPSC English)
MPSC🇮🇳ExamReality™
TOPPER 777 Chalu Ghadamodi
NACE Academy
M.J.Shaikh ( MPSC English)
MPSC🇮🇳ExamReality™
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
MPSC LIVE 19 Sep, 10:42
🚦सराव प्रश्न =

👉महाराष्ट्रात विधानसभा सदस्य 288 असून महाराष्ट्रात लोकसभेचे सदस्य संख्या किती आहे
MPSC LIVE 19 Sep, 06:23
🛑 खासदारांची पगार कपात करणारं विधेयक राज्यसभेत मंजूर

यापूर्वी लोकसभेत संमत झालं होतं विधेयक लोकसभेने खासदारांचं वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन दुरुस्ती विधेयक (Salaries and Allowances of Ministers Amendment Bill, 2020) मंजूर करण्यात आलं होतं. यामुळे आता पुढील वर्षभरासाठी खासदारांच्या वेतनामध्ये ३० टक्के कपात होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक खासादाराला दरवर्षी देण्यात येणाऱ्या ५ कोटींच्या खासदार निधीही पुढील दोन वर्षांसाठी मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं होतं. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मोदी सरकारने घेतला असल्याचं सांगण्यात आलं होतं. राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं.
करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून राज्यसभेत आवाजी मतदानाद्वारे दोन्ही विधेयकं संमत करण्यात आली. सोमवारी लोकसभेमध्ये संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेच्या सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन दुरुस्ती विधेयक २०२० सादर केलं. या विधेयकानुसार खासदारांना देण्यात येणारा पगार तसेच भत्ते आणि निवृत्ती निधीसंदर्भातील २०२० अध्यादेशाऐवजी हे विधेयक अंमलात आलं होतं.
Читать полностью
MPSC LIVE 19 Sep, 06:23
BCCI वार्षिक पुरस्कार 2018-19
-------------------------------------------------------------

▪️वितरण : 12 जानेवारी 2020
▪️ठिकाण : मुंबई
▪️25 वेगवेगळ्या श्रेणीमध्ये पुरस्कार
देण्यात आले.

▪️पुरस्काराची सुरूवात : 2006
--------------------------------------------------------------

🛑 पॉली उमरगा पुरस्कार :-

▪️भारतीय क्रिकेटमधील सर्वोच्च पुरस्कार

▪️जसप्रीत बुमराला 2018-19 साठी
हा सन्मान देण्यात आला.


▪️पुरुष गटात सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

▪️स्वरूप : प्रशस्तीपत्र, करंडक व
15 लाख रुपये

🚦2018- 19 जसप्रीत बुमराला
🚦2017- 18 विराट कोहली
🚦2016- 17 विराट कोहली
🚦2015- 16 विराट कोहली
🚦2014- 15 विराट कोहली
🚦2013- 14 भुनेश्वर कुमार

© संकलन ➖ राम कवले & तुषार शिरगीरे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Читать полностью
MPSC LIVE 19 Sep, 06:23
‼️देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक जिल्हा एक उत्पादन संकल्पना‼️

राष्ट्रीय प्राधान्यक्रम आणि एखाद्या जिल्ह्याचे सामर्थ्य, क्षमता लक्षात घेवून ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ओडीओपी) संकल्पना प्रत्यक्षात आणणे म्हणजे एका मोठ्या परिवर्तनाच्या दिशेने पाऊल आहे.

 डीजीएफटीच्या माध्यमातून वाणिज्य विभाग राज्य आणि केंद्र सरकारच्या संस्था, एजन्सी यांना ‘ओडीओपी’साठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्याला एखाद्या विशिष्ट उत्पादनाचे निर्यात केंद्र बनविण्याच्या उद्देशाने त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या उत्पादनाची निर्यात करण्याची क्षमता आहे, हे चिन्हीत करण्यात येत आहे

या उपक्रमाचा एक भाग म्हणून, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा निर्यात प्रोत्साहन समिती (डीईपीसी) अशी संस्थागत यंत्रणा तयार करण्यात येत आहे. या समितीची अध्यक्ष म्हणून जिल्हा दंडाधिकारी, जिल्हाधिकारी,, जिल्हा विकास अधिकारी काम पाहतील तसेच सह अध्यक्ष म्हणून प्रादेशिक प्राधिकरणाचे अधिकारी आणि इतर विविध भागधारकांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून या समितीमध्ये नियुक्त करण्यात येत आहेत. 

देशभरातल्या कोणत्या जिल्ह्यातून कोणते उत्पादन निर्यात होऊ शकते, हे चिन्हीत करण्यात येत आहे, त्यानुसार राज्य निर्यात रणनीती तयार करण्यात येत आहे.
Читать полностью
MPSC LIVE 19 Sep, 06:23
🔶वित्तीय समित्या

१) लोकअंदाज समिती/प्रकलन समिती
जॉन मथाई यांच्या शिफारशीने
- 1950 मध्ये स्थापन रचना 30 सदस्य - सर्व लोकसभेमधूनच सर्व पक्षांना प्रतिनिधीत्व
मंत्री सदस्य नाही.


🔶अध्यक्षांची नेमणुक

लोकसभा अध्यक्षांकडून अध्यक्ष नेहमी सरकारी पक्षातीलच

🔶कार्य

अर्थसंकल्पीय खर्चाच्या अंदाजाची मितव्यायिता सुचविणे.

२) लोकलेखा समिती-
रचना-22 सदस्य (15 लोकसभा+7 राज्यसभा)एका वर्षासाठी सदस्यांची निवड मंत्री सदस्य नसतात लोकसभेतील एका सदस्याची लोकसभेच्या अध्यक्षांकडून अध्यक्ष म्हणून निवड.1967-68 नंतर अध्यक्ष नेहमी विरोधी पक्षातीलCAG च्या अहवालांची तपासणी करण्याचे कार्य.

समितीला कार्य पार पाडतांनी महालेखापरिक्षक वेळोवेळी मदत
करतात म्ह
णून त्यांना लोकलेखा समितीचे कान, डोळे, मित्र,मार्गदर्शक व तत्वज्ञ असे म्हणतात.
Читать полностью
MPSC LIVE 18 Sep, 18:32
✍ विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स🤗
✿┅═══❁● 🏆 ●❁═══┅✿

🎯 संगणक व माहिती तंत्रज्ञान
@Computer_MPSC

🎯 अनिल कोलते सर
@AnilkolteMPSC

🎯 सामान्य ज्ञान
@MPSC_Live

🎯 दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

🎯 सामान्य विज्ञान आणि पर्यावरण
@Synergy_Panorama

🎯 भूगोल (सागर सर)
@Geography_Academy_sagarSIR

🎯MPSCप्रश्न सराव/अफलातूनTricks
@MPSC_ExamReality

🎯 इंग्रजी
@MJShaikh

🎯 गुट्टे मॅडम समग्र मराठी व्याकरण
@GutteMadamMarathiVyakaran

🎯 चालू घडामोडी + सामान्य ज्ञान
@ChaluGhadamodiMPSC

🎯 सामान्य अध्ययन
@nacepune

🎯 भारतीय राज्यघटना
@PERAINSTITUTEPUNE

🎯 चालू घडामोडी
@TOPPER777

🎯 राज्यघटना
@MPSC_Polity_Imp

🎯 अंकगणित व बुद्धिमत्ता
@SandipArgadeMaths

🎯 अर्थशास्त्र
@Mpsc_Economic

🎯 इतिहास
@MPSChistoryIMP

✿┅═══❁● 🏆 ●❁═══┅✿

👉वरील सर्व Channels चे अँडमीन हे महाराष्ट्रातील (पुण्यातील) दर्जेदार
शिक्षक आहेत शिवाय नामवंत लेखक आहेत.

🏵📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🏵
Читать полностью
MPSC LIVE 18 Sep, 18:32
🧑‍🌾 टाटा समूह ८६१ कोटींमध्ये उभारणार नवं संसद भवन

🚦संसदेच्या नव्या इमारतीच्या उभारणीसाठी तब्बल ८६१.९० कोटी रूपयांचा खर्च येणार आहे.

🚦टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडनं ८६१.९० कोटी रुपयांना संसंदेच्या नव्या इमारतीच्या उभारणीचं कंत्राट मिळवलं आहे.

🚦टाटा समुहासोबतच या प्रक्रियेमध्ये लार्सन अँड टुब्रो, शापुरजी पालनजीसारख्या दिग्गज कंपन्यांचाही समावेश होता.

🚦संसदेची नवी इमारत पार्लियामेंट हाऊसच्या प्लॉट नंबर ११८ वर उभी राहणार आहे. या इमारतीची उभारणी सेंट्रल विस्ता रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या अंतर्गत होणार आहे.

🚦संसदेच्या नव्या प्रस्तावित भवनाचा एकूण परिसर ६५ हजार चौरस मीटर इतका आहे. यामध्ये एकूण १६ हजार ९२१ चौरस मीटरच्या बेसमेंटचाही समावेश आहे.

🚦नवं संसद भवन दोन मजली असेल. तसंच २०२२ मध्ये भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी याचं काम पूर्ण होणार आहे.
Читать полностью
MPSC LIVE 18 Sep, 18:32
🔸कर संकलनात २२.५ टक्के घट

वर्षभरापूर्वी याच काळात जमा कर महसुलाच्या तुलनेत यंदा कर संकलन २२.५ टक्क्य़ांनी घटले आहे.

एकीकडे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन कमालीचे ढासळलेले असताना, चालू आर्थिक वर्षांत केंद्र सरकारचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन, १५ सप्टेंबपर्यंत प्राप्त झालेला अग्रिम कराचा दुसरा हप्ता जमेस धरून, २,५३,५३२.३० कोटी रुपये इतके झाले आहे. वर्षभरापूर्वी याच काळात जमा कर महसुलाच्या तुलनेत यंदा कर संकलन २२.५ टक्क्य़ांनी घटले आहे.
Читать полностью
MPSC LIVE 18 Sep, 18:32
🔶राष्ट्रीय पोषण माह: घराघरात पोषण उत्सव | सुदृढ बाळासाठी पोषण आहार🔶


🔶राष्ट्रीय पातळीवर सप्टेंबर महिना हा 'राष्ट्रीय पोषण महिना' म्हणून साजरा केला जातो.

🔶पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट महिन्याच्या 'मन की बात' कार्यक्रमात 'राष्ट्रीय पोषण माह अभियाना'चा उल्लेख करून मुलांचे सामर्थ्य व क्षमता यामध्ये आहाराची सर्वात महत्वपूर्ण भूमिका असल्याचे म्हटले होते

🔶जनभागीदारीतून भारताला कुपोषण मुक्त करता येईल, असे आवाहन केले होते
Читать полностью
MPSC LIVE 18 Sep, 09:51
https://unacademy.com/class/radjseva-v-sjukt-b-purv-prikansai-1500-prnati-malika-9/FIZKV99A

18-09-2020 आजचा FREE SPECIAL CLASS 06:00 PM वाजता 🔴LIVE
----------------------------------------------------------------------------------------
विषय - राज्यसेवा व सयुंक्त गट ब पूर्व परीक्षांसाठी 1500 प्रश्नांची मालिका #9 (Geography)
============================================
ह्या क्लास मध्ये Ganesh Chavan सर अपनास महत्वाच्या घटकावर प्रश्नोत्तर स्वरूपात सोबत विश्लेषण पण घेणार आहेत. यामध्ये सर्व विषय समाविष्ट असतील.

REMINDER साठी आत्ताच खालील लिंक वर जाऊन 'Notify ME' वर क्लिक करा.
राज्यसेवा व सयुंक्त गट ब पूर्व परीक्षांसाठी 1500 प्रश्नांची मालिका #9 | Unacademy
18-09-2020 आजचा FREE SPECIAL CLASS 06:00 PM वाजता 🔴LIVE ---------------------------------------------------------------------------------------- विषय - राज्यसेवा व सयुंक्त गट ब पूर्व परीक्षांसाठी 1500 प्रश्नांची मालिका #9 (Geography) ============================================ ह्या क्लास मध्ये Ganesh Chavan सर अपनास महत्वाच्या घटकावर प्रश्नोत्तर स्वरूपात सोबत विश्लेषण पण घेणार आहेत. यामध्ये सर्व विषय समाविष्ट असतील. REMINDER साठी आत्ताच खालील लिंक वर जाऊन 'Notify ME' वर क्लिक करा.
Читать полностью
MPSC LIVE 17 Sep, 18:39
✍ विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स🤗
✿┅═══❁● 🏆 ●❁═══┅✿

🎯 इतिहास
@MPSChistoryIMP

🎯 संगणक व माहिती तंत्रज्ञान
@Computer_MPSC

🎯 अनिल कोलते सर
@AnilkolteMPSC

🎯 सामान्य ज्ञान
@MPSC_Live

🎯 दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

🎯 सामान्य विज्ञान आणि पर्यावरण
@Synergy_Panorama

🎯 भूगोल (सागर सर)
@Geography_Academy_sagarSIR

🎯MPSCप्रश्न सराव/अफलातूनTricks
@MPSC_ExamReality

🎯 इंग्रजी
@MJShaikh

🎯 गुट्टे मॅडम समग्र मराठी व्याकरण
@GutteMadamMarathiVyakaran

🎯 चालू घडामोडी + सामान्य ज्ञान
@ChaluGhadamodiMPSC

🎯 सामान्य अध्ययन
@nacepune

🎯 भारतीय राज्यघटना
@PERAINSTITUTEPUNE

🎯 चालू घडामोडी
@TOPPER777

🎯 राज्यघटना
@MPSC_Polity_Imp

🎯 अंकगणित व बुद्धिमत्ता
@SandipArgadeMaths

🎯 अर्थशास्त्र
@Mpsc_Economic

✿┅═══❁● 🏆 ●❁═══┅✿

👉वरील सर्व Channels चे अँडमीन हे महाराष्ट्रातील (पुण्यातील) दर्जेदार
शिक्षक आहेत शिवाय नामवंत लेखक आहेत.

🏵📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🏵
Читать полностью
MPSC LIVE 17 Sep, 11:35
YouTube Live | 17 Sept | 2:00 PM वाजता LIVE लेक्चर असेल 👇

👇 GDC ACADEMY या YouTube चॅनल वर सर्वांनी पाहावे👇
https://youtu.be/Tgj4-ixJS8o

आपल्या भागातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हे मोफत LECTURE च्या LINK SHARE करा 🙏🏻
by - Ganesh D Chavan
MPSC LIVE 17 Sep, 10:38
MPSC LIVE 16 Sep, 18:31
✍ विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स🤗
✿┅═══❁● 🏆 ●❁═══┅✿

🎯 अर्थशास्त्र
@Mpsc_Economic

🎯 इतिहास
@MPSChistoryIMP

🎯 संगणक व माहिती तंत्रज्ञान
@Computer_MPSC

🎯 अनिल कोलते सर
@AnilkolteMPSC

🎯 सामान्य ज्ञान
@MPSC_Live

🎯 दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

🎯 सामान्य विज्ञान आणि पर्यावरण
@Synergy_Panorama

🎯 भूगोल (सागर सर)
@Geography_Academy_sagarSIR

🎯MPSCप्रश्न सराव/अफलातूनTricks
@MPSC_ExamReality

🎯 इंग्रजी
@MJShaikh

🎯 गुट्टे मॅडम समग्र मराठी व्याकरण
@GutteMadamMarathiVyakaran

🎯 चालू घडामोडी + सामान्य ज्ञान
@ChaluGhadamodiMPSC

🎯 सामान्य अध्ययन
@nacepune

🎯 भारतीय राज्यघटना
@PERAINSTITUTEPUNE

🎯 चालू घडामोडी
@TOPPER777

🎯 राज्यघटना
@MPSC_Polity_Imp

🎯 अंकगणित व बुद्धिमत्ता
@SandipArgadeMaths

✿┅═══❁● 🏆 ●❁═══┅✿

👉वरील सर्व Channels चे अँडमीन हे महाराष्ट्रातील (पुण्यातील) दर्जेदार
शिक्षक आहेत शिवाय नामवंत लेखक आहेत.

🏵📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🏵
Читать полностью
MPSC LIVE 16 Sep, 13:32
MPSC LIVE 16 Sep, 07:31
📚 तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करताय ❓

✅ पर्याय निवडा

✅ आणि मिळवा परीक्षेसाठी लागणारे अभ्याससाहीत्य / टेस्ट / नोट्स मोफत
MPSC LIVE 16 Sep, 07:31
संयुक्त राष्ट्रात चीनला झटका; भारताला मिळालं ‘ECOSOC’चं सदस्यत्व

संयुक्त राष्ट्रात चीनला पुन्हा एकदा झटका लागला आहे. चीनवर मात करत आर्थिक आणि सामाजिक परिषद (ECOSOC) ची संस्था 'युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन' या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली. भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती.
"प्रतिष्ठीत ECOSOC चं सदस्यत्व भारतानं मिळवलं आहे. भारताची कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनच्या (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

आमच्या सर्व प्रयत्नांमधील समानता आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणअयासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं महत्त्वपूर्ण समर्थन देतं. आम्ही सदस्य देशांना समर्थन दिल्याबद्दल धन्यवाद देतो," अशी प्रतिक्रिया टीएस. तिरूमूर्ती यांनी दिली. त्यांनी यासंदर्भात ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.

भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती.

यामध्ये भारत आणि अफगाणिस्ताननं ५४ सदस्यांच्या मताद्वारे विजय मिळवला. यामध्ये चीनला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. चीनला या प्रक्रियेत अर्धीदेखील मतं मिळाली नाहीत.

बीजिंग कॉन्फरन्स ऑन वुमनचं (१९९५) यावर्षी २५ वं वर्ष आहे. असं असतानाही चीनला भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, या विजयानंतर भारत पुढील चार वर्षांसाठी या आयोगाचा सदस्य असेल. २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी भारत संयुक्त राष्ट्राच्या कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनचा सदस्य असणार आहे.
Читать полностью
MPSC LIVE 16 Sep, 07:31
वर्ष 2021 ते वर्ष 2025 या कालावधीसाठी भारत ‘संयुक्त राष्ट्रसंघ महिला स्थिती आयोग (CSW)’चा सदस्य

आर्थिक व सामाजिक परिषद (ECOSOC) याचा एक भाग असलेल्या ‘संयुक्त राष्ट्रसंघ महिला स्थिती आयोग’ म्हणजेच ‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन’ (CSW) या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली आहे.

आशिया-प्रशांत प्रदेशासाठी भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी निवडणूक लढवली होती. त्यात भारत बहुमताने निवडून आला. वर्ष 2021 ते वर्ष 2025 या कालावधीसाठी भारत प्रतिष्ठित मंडळाचा सदस्य असणार.

स्त्री-पुरुष समानतेचा प्रचार करण्यासाठी तसेच महिला सबलीकरणासाठी समर्पित असलेली ही एक प्रमुख वैश्विक आंतरसरकारी संस्था आहे. त्याची स्थापना 21 जून 1946 रोजी झाली. ही संस्था महिलांच्या हक्कांना प्रोत्साहन देते, जगभरातल्या महिलांच्या जीवनाचे वास्तव अधोरेखित करते आणि स्त्री-पुरुष समानतेला पाठिंबा देते. निवडण्यात आलेले 45 देश आयोगाचे सदस्य म्हणून एकावेळी कामकाज पाहतात.
Читать полностью
MPSC LIVE 16 Sep, 07:31
🟢भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी....

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.म्हणून जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी...

१. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?

२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.

२. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?

- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.

३. कसं लिहीलं गेलं संविधान?

-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?

-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.

५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?

-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.

६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.

७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?

- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.

८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?

-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.

. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?

- भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.

१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?

-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.
Читать полностью
MPSC LIVE 16 Sep, 07:31
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आता एनर्जी वेपनच्या तंत्रज्ञानावर काम करत....

हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी केल्यानंतर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आता एनर्जी वेपनच्या तंत्रज्ञानावर काम करत आहे.

डीआरडीओ एनर्जी वेपनच्या राष्ट्रीय कार्यक्रमाची योजना बनवत आहे.

डायरेक्टेड एनर्जी वेपनमध्ये लेझर किरण आणि उच्च क्षमतेच्या स्क्षूम लहरींचा समावेश होतो. हे भविष्यातील युद्ध लढण्याचे तंत्रज्ञान आहे.

ज्यामध्ये मिसाइल, फायटर विमान लेझर किरणं किंवा उच्च क्षमतेच्या स्क्षूम लहरींनी नष्ट करता येईल.

अमेरिका, चीन आणि युरोपियन देश हे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी मोठया प्रमाणावर मेहनत घेत आहेत.

भारतातही या कार्यक्रमावर काम सुरु आहे पण आता त्याची व्याप्ती आणखी वाढवण्यात येईल.
Читать полностью