५ सप्टेंबरलाच का साजरा केला जातो ‘शिक्षक दिन’? जाणून घ्या इतिहास अन् महत्त्व
सर्वपल्ली राधाकृष्णन यांना नोबेल साहित्य पुरस्कारासाठी १६ वेळा तर नोबेल शांतता पुरस्कारासाठी ११ वेळा नामांकन मिळाले होते. Happy Teachers Day 2020 : आपल्या संस्कृतीत आईनंतर दुसरं महत्त्वाचं स्थान असतं ते गुरूला. आपल्या जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरूचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळेच ...