🔰MSDhulap.com🔰


Гео и язык канала: Индия, Маратхи
Категория: Новости и СМИ


MSDhulap.com चॅनल मध्ये आपले स्वागत आहे, येथे आम्ही सरकारी योजना,निवडक महत्वाच्या बातम्या आणि लेख सादर करणार आहोत.🔰
https://www.msdhulap.com

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Маратхи
Категория
Новости и СМИ
Статистика
Фильтр публикаций


📣 *PMKisan Yojana Updates - शेतकऱ्यांच्या खात्यात २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पीएम किसान योजनेचा १९वा हप्ता जमा होणार !*
https://www.msdhulap.com/pm-kisan-yojana-19th-installment/
—————————————
⭕ *PMKisan खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा; आणि पहा पुढील हप्ता मिळणार की नाही !* 👇🏻
https://www.msdhulap.com/pm-kisan-beneficiary-status/
—————————————


राज्यातील_सन_२०२३_च्या_खरीप_हंगामामधील_कापूस_व_सोयाबीन_उत्पादक_शेतकऱ्यांना.pdf
316.9Кб
राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत




🔴 *Reminder⏰त्वरीत अर्ज करा!! Last Date : 16 फेब्रुवारी 2025*

⭕ *DFCCIL Bharti 2025 : डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती!*
https://www.msdhulap.com/dfccil-bharti-2025/
—————————————




⭕ अतिवृष्टी भरपाई वाटप सुरु !!

❇️ नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाई अनुदानाची स्थिती ऑनलाईन चेक करा !
https://www.msdhulap.com/nuksan-bharpai-status/
—————————————
❇️ नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाईसाठी आधार प्रमाणीकरण ऑनलाईन प्रोसेस
https://www.msdhulap.com/e-panchnama-kyc-mahaonline/
—————————————




अपात्र ठरणाऱ्या महिलांना "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतून वगळण्यात येत आहे.
—————————————
या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले पैसे सरकार परत घेणार आहे का ? जाणून घ्या सविस्तर माहिती! 👇🏻
https://www.msdhulap.com/ladki-bahin-yojana-apatrata/
————————————


Washim_Rojgar_Melava_2025_21_Feb_2025.pdf
1.7Мб
वाशिम महारोजगार मेळावा 2025 [4000+जागा]




शेतकरी बांधवानो ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणी कॅम्प मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या फार्मर आयडीच्या माध्यमातून विविध कृषी योजनांचा लाभ घ्या! अधिक माहितीसाठी गावाचे तलाठी अथवा कृषी सहाय्यक यांना संपर्क साधा.
—————————————
⭕ *Agristack Farmer ID : ॲग्रिस्टॅक योजनेचे फायदे काय? ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !*
https://www.msdhulap.com/agristack-farmer-id/
—————————————


Special Assistance DBT Scheme.pdf
619.1Кб
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्याबाबत.

⭕ *संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता अर्थसहाय्याचे थेट लाभ मिळणार !👇🏻*
https://www.msdhulap.com/special-assistance-dbt-scheme/
—————————————
⭕ *विधवा, अपंग व निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज👇🏻*
https://www.msdhulap.com/apply-online-for-special-assistance-schemes/
—————————————






⭕ PM Internship Scheme : पीएम इंटर्नशिप योजना - 2024; 10वी/12वी/ITI/ किंवा डिप्लोमाधारक उमेदवारांना सुवर्णसंधी!!!👇🏻
https://www.msdhulap.com/pm-internship-scheme/
—————————————




⭕ *राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 181 जागांसाठी भरती - 2025*
https://www.msdhulap.com/nhm-bharti-2025/
—————————————


🔴 *Reminder⏰अर्ज करण्यास मुदतवाढ!!*

🚂 *RRB Ministerial Bharti : भारतीय रेल्वेत 1036 जागांसाठी भरती - २०२५👇🏻*
https://www.msdhulap.com/rrb-ministerial-bharti/
—————————————




🔴 *Reminder⏰त्वरीत अर्ज करा!! Last Date : 14 फेब्रुवारी 2025*

🚆*East Central Railway Bharti : पूर्व मध्य रेल्वेत 1154 जागांसाठी भरती - 2025*

https://www.msdhulap.com/east-central-railway-bharti-2025/
—————————————

Показано 20 последних публикаций.