महासंवाद : महाराष्ट्र शासन

@MahaDGIPR Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
06.04.2019 21:22
реклама
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
51 106
подписчиков
~5.9k
охват 1 публикации
~100.9k
дневной охват
~18
постов / день
11.4%
ERR %
26.08
индекс цитирования
Репосты и упоминания канала
18 упоминаний канала
2 упоминаний публикаций
681 репостов
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
Dental Diaries
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
MPSC PSI STI ASO ™
Каналы, которые цитирует @MahaDGIPR
a user
a user
a user
a user
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, ९ ऑगस्ट, २०२० |

उपमुख्यमंत्र्यांकडून स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण; ऑगस्ट क्रांतिदिनाच्या शुभेच्छा
कोरोनामुक्तीच्या निर्णायक लढ्याची आजच्या क्रांतिदिनी सुरुवात करुया - उपमुख्यमंत्री अजित पवार
https://mahasamvad.in/?p=19721

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा
https://mahasamvad.in/?p=19725

जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ पवार यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
https://mahasamvad.in/?p=19719

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकासमंत्री ॲड. के.सी. पाडवी यांच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा
दुर्गम भागाचे चित्र बदलण्यासाठी योजनांचा वापर करणार - आदिवासी विकासमंत्री ॲड. के.सी.पाडवी
https://mahasamvad.in/?p=19774

महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह संपन्न; २४ उत्कृष्ट स्टार्टअप्सची निवड जाहीर
● स्टार्टअप्सना मिळणार १५ लाख रुपयांपर्यंतचे शासकीय कामाचे आदेश - कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती
● नवकल्पनांना चालना देण्याबरोबरच शासकीय यंत्रणेत नावीन्यता आणण्याचा उद्देश
https://mahasamvad.in/?p=19728

सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दोन दिवसात कोरोना चाचणी होणार सुरु
https://mahasamvad.in/?p=19767

जागतिक आदिवासी गौरव दिन ‘आदिवासी विकास मंथन दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा; आदिवासी विकासमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांचे मत
आदिवासींच्या हितासाठी आदिवासी हित संरक्षण कक्षाची व आरोग्यासाठी आदिवासी आरोग्य संवर्धन कक्षाची स्थापना करणार
https://mahasamvad.in/?p=19737

कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या; दिवसभरात १३,३४८ रुग्ण बरे
• राज्यभरात साडे तीन लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त
• आज देखील नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक
• एकाच दिवसात पाऊण लाखांहून अधिक चाचण्या - आरोग्यमंत्री राजेश टोपे
https://mahasamvad.in/?p=19800

सातारा जिल्ह्यासाठी 'गृह विलगीकरण उपाययोजना' पुस्तिकेचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
खासदार शरद पवार यांच्याकडून कोल्हापूर, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे रेमडेसिवीर इंजेक्शन सुपुर्द
https://mahasamvad.in/?p=19772

आदिवासी बांधवांच्या हक्क व अधिकारांचे संरक्षण करण्यास वन विभाग कटिबद्ध - वनमंत्री संजय राठोड
जागतिक आदिवासी दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
https://mahasamvad.in/?p=19735

आपत्कालीन परिस्थितीतही विविध माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरुच!
शालेय शिक्षण विभागातर्फे दिले जाते ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षण
https://mahasamvad.in/?p=19781

'महाराष्ट्र सायबर' मध्ये इंटर्नशीपची सुवर्णसंधी
https://mahasamvad.in/?p=19741

कोविडसंदर्भात राज्यात २ लाख २४ हजार गुन्हे दाखल
https://mahasamvad.in/?p=19770

‘दिलखुलास’कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने यांची उद्यापासून मुलाखत
https://mahasamvad.in/?p=19750

🗓 असा होता आठवडा
🌐 आठवड्यातील घडामोडींचा वेध घेणारे सदर
https://mahasamvad.in/?p=19784

➡️ राजधानीतून...
अंदमान व निकोबार बेटांना दूरसंचाराच्या जलद सेवा : उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
युएसओएफचे संचालक विलास बुरडे या मराठी भूमिपुत्राने मर्यादित वेळेत पार पाडली जबाबदारी
https://mahasamvad.in/?p=19759
➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग, जिओ चॅट आणि टेलिग्राम चॅनल वर फॉलो करू शकता.
Читать полностью
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, ८ ऑगस्ट, २०२० |

बारामती शहरासह तालुक्यात 'कोरोना' प्रतिबंधक उपाययोजना कडक राबवा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
https://mahasamvad.in/?p=19655

ग्रामीण भागातील मृत्यूदर वाढू देऊ नका
सोलापूर येथे कोरोना विषाणू निर्मूलनासाठी उपाययोजनांच्या आढावा बैठकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रशासनाला निर्देश
https://mahasamvad.in/?p=19670

नागपूर पोलीस आयुक्तालयात कायदा -सुव्यवस्थेचा गृहमंत्र्यांनी घेतला आढावा
नागपूर पोलिसांची कामगिरी प्रशंसनीय - गृहमंत्री अनिल देशमुख
https://mahasamvad.in/?p=19692

राज्यात दिवसभरात कोरोनाच्या ७७ हजारांहून अधिक चाचण्या
राज्यात आज बरे झाले ११ हजार रुग्ण - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
https://mahasamvad.in/?p=19709

वैमानिक विंग कमांडर दीपक साठे यांच्या कुटुंबियांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडून सांत्वन
https://mahasamvad.in/?p=19697

परदेश शिष्यवृत्ती : ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या मागील व चालू वर्षीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार शैक्षणिक फी व निर्वाहभत्ता
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
https://mahasamvad.in/?p=19694

महापुराची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांमध्ये समन्वय - राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर
पूरस्थितीचा राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडून आढावा
https://mahasamvad.in/?p=19682

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.सुभाष चौधरी यांची नियुक्ती
https://mahasamvad.in/?p=19663

कोविडसंदर्भात राज्यात २ लाख २३ हजार गुन्हे दाखल; ३२ हजार जणांना अटक
https://mahasamvad.in/?p=19689

‘वंदे भारत’ अभियानांतर्गत ४४८ विमानांनी ६१ हजार प्रवासी मुंबईत दाखल
https://mahasamvad.in/?p=19673

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२० ची ८ सप्टेंबर २०२० रोजी परतफेड
https://mahasamvad.in/?p=19666
➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग, जिओ चॅट आणि टेलिग्राम चॅनल वर फॉलो करू शकता.
Читать полностью