TGStat
TGStat
Введите текст для поиска
Расширенный поиск каналов
  • flag Russian
    Язык сайта
    flag Russian flag English flag Uzbek
  • Вход на сайт
  • Каталог
    Каталог каналов и чатов Поиск каналов
    Добавить канал/чат
  • Рейтинги
    Рейтинг каналов Рейтинг чатов Рейтинг публикаций
    Рейтинги брендов и персон
  • Аналитика
  • Поиск по публикациям
  • Мониторинг Telegram
महाराष्ट्र बिझनेस

17 Mar 2020, 07:57

Открыть в Telegram Поделиться Пожаловаться

*डिजिटल ट्रेंड - सध्या आपण डिजिटल युगात जगतोय* 💫

◆ इंडियन रेल्वे त्यांच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग अँप UTS च्या माध्यमातून दिवसाला ५.५ लाख तिकिटांची विक्री करते 🚝

◆ Book My Show वरून महिन्याला १५ मिलियन सिनेमा च्या तिकीट विकल्या जातात 🎭

◆ सध्या ९०% हॉटेल्स हे ऑनलाईन आणि गुगल वरील Review वाचल्यानंतरच बुक केले जातात 🏢

◆ दुकानात जाऊन शॉपिंग करण्यापेक्षा ऑनलाईन वेबसाईट वरून शॉपिंग करणे लोकांना जास्त सोयीस्कर वाटते 🛍️

◆ Zomato या ऑनलाईन फूड डिलिव्हरी अँप वरून रोज १.५ मिलियन ऑर्डर्स केल्या जातात 🍕

◆ एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे पाठवणे आता मोबाईल वरून एका क्लीक द्वारे शक्य होते 💰

◆ लाईट बिल, मोबाईल रिचार्ज करण्यासाठी आता दुकानाबाहेर लाईन लावायची गरज नसते 💯

◆ OLA अँप वरून दिवसाला १.५ मिलियन Rides बुक केल्या जातात 🚘

◆ अनोळखी ठिकाणी पोहोचण्यासाठी Google Map आपल्याला मदत करतो ✔

◆ आपण किती Steps किती किलोमीटर चाललो हे आपल्या मोबाईल ला सर्वात आधी समजतं 🚶🏻‍♂️

मित्रांनो आपण सध्या *डिजिटल युगात* राहतोय 😁 आणि बदलत्या युगानुसार बदलणं गरजेचं आहेच 💯

मोठमोठ्या कंपन्यांच्या मार्केटींग बजेट पैकी ७०% बजेट हे डिजिटल मार्केटींग चे आहे, कमीत कमी पैशात जास्तीत जास्त टार्गेटेड लोकांपर्यंत आपण फक्त डिजिटल मार्केटींग चा वापर करूनच पोहोचू शकतो ✔

काळानुसार बदलत रहा नाहीत संपून जाल, Traditional मार्केटींग पद्धतीपेक्षा डिजिटल मार्केटींग करा, तुमच्या व्यवसायाची डिजिटल मार्केटींग कशी करायची याच्या माहितीसाठी आपले डिजिटल मार्केटींग चे मराठी ईबुक नक्की खरेदी करा - https://imojo.in/mubolu

तुमचा *बिझनेस* ही जर गाडी असेल तर *मार्केटींग* हे त्यासाठी लागणार पेट्रोल आहे 💯 बिझनेस ची योग्य प्रकारे मार्केटींग करा..
Offline मार्केटींग करण्यापेक्षा ऑनलाईन मार्केटींग करा जेणेकरून तुमचा वेळ आणि खर्च सुद्धा वाचेल आणि तुम्ही कमीत कमी पैशात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाल

डिजिटल मार्केटींग वर मराठीतून माहिती देणारे आपले ईबुक नक्की घ्या - https://imojo.in/mubolu
Digital Marketing marathi
Digital marketing course in marathi

700 0 0
Каталог
Каталог каналов и чатов Подборки каналов Поиск каналов Добавить канал/чат
Рейтинги
Рейтинг каналов Telegram Рейтинг чатов Telegram Рейтинг публикаций Рейтинги брендов и персон
API
API статистики API поиска публикаций API Callback
Наши каналы
@TGStat @TGStat_Chat @telepulse @TGStatAPI
Почитать
Академия TGStat Исследование Telegram 2019 Исследование Telegram 2021 Исследование Telegram 2023
Контакты
Справочный центр Поддержка Почта Вакансии
Всякая всячина
Пользовательское соглашение Политика конфиденциальности Публичная оферта
Наши боты
@TGStat_Bot @SearcheeBot @TGAlertsBot @tg_analytics_bot @TGStatChatBot