Coronavirus in Maharashtra Live: राज्यात करोना रुग्णांची संख्या १८६ वर
mumbai news: महाराष्ट्रातील करोना रुग्णांचा आकडा १८६ वर गेला आहे. तर, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या सांगली जिल्ह्यात आतापर्यंत करोनाचे २३ रुग्ण आढळले आहेत. करोनाची बाधा झालेले बहुतेक लोक परदेशातून आलेले आहेत.