खनिज तेलात मोठी घसरण;'ही'आहेत कारणे
business news: जागतिक कमाॅडिटी बाजारात खनिज तेलाच्या किंमतीत आज मोठी घसरण झाली आहे. खनिज तेलाचा भाव प्रती पिंपाला २० डाॅलरखाली गेला आहे. 'करोना व्हायरस'चा प्रकोप आणि मागणीतील प्रचंड घट यामुळे खनिज तेलाचे भाव कोसळत आहेत. दरम्यान, तेलाच्या किंमतींमधील घसरण भारतासाठी लाभदायक ठरणार आहे. सरकारची खनिज तेल...