मुंबई: वरळी-कोळीवाड्यात करोनाचे ४ संशयित रुग्ण; पोलिसांनी परिसर केला सील
mumbai news: करोनाचे चार संशयित रुग्ण सापडल्यानं खळबळ उडाली असून, खबरदारी म्हणून पोलिसांनी हा परिसर सील केला आहे. परिसरात निर्जंतुकीकरण केलं जात आहे. तसंच नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.