✍️📚*Abp माझा च्या MPSC परिषद या कार्यक्रमाचा थोडक्यात परामर्श*
Abp माझा या वृत्तवाहिनीवर लॉक डाउन चा MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नक्की काय परिणाम झाला यावर प्रकाशझोत टाकण्यात आला.यामध्ये मा.कोकाटे सर(मा.चेअरमन MPSC) .श्री.आनंद पाटील.श्री.तुकाराम जाधव आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांचा सहभाग होता...!
या चर्चेचा आणि या क्षेत्रातील अभ्यासू लोकांनी मांडलेल्या मतानुसार MPSC च्या परीक्षा ची सुरवात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे,कारण दरवर्षी MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा ही UPSC civil services पूर्व परीक्षेपूर्वी साधारणपणे 15 दिवस आधी किंवा 15 दिवस नंतर होत असते.
तर यातून एक सकारात्मक बाब लक्षात आली की corona मुळे कोणतीही परीक्षा रद्द होणार नाही आहे हे स्पष्ट झाले.त्यामुळे अफवांवर मात झाली.आणि oct मध्ये परीक्षा होणार या दृष्टीने अभ्यास करावा म्हणजे एक निश्चित gaol तारखेच्या बाबतीत ठरवण्यास मदत झाली.
यथावकाश MPSC आपले अधिकृत वेळा पत्रक जाहीर करेलच.पण तोपर्यंत विदयार्थ्यांच्या मनात जी संभ्रमावस्था होती ती कमी होण्यास या चर्चासत्राने मदत केली हे नक्की.
तरी आता कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यासा वर लक्ष केंद्रित करू.कोरोना आणि लॉक डाऊन ही आपल्याला संधी आहे कारण भरपूर वेळ मिळाला आहे....!
Join
@MegaBharati