Репост из: MPSC SIMPLIFIED(official)
14th simplified Dairy All Page.pdf
#Covid19 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. संपूर्ण राज्यभरातील Offline / Online बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचा "चालू घडामोडी अंक 14" वा PDF स्वरूपात सर्वांना मोफत उपलब्ध करुन देत आहोत.