राज्यसेवा परीक्षा २०१९

@MpscpuneTest Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

• Only Test Paper
• MPSC STUDY
• Excise SI (पूर्व आणि मुख्य परीक्षा) टेस्ट
👉 Online Test Series :
★ चालू घडामोडी टेस्ट
★ तलाठी भरती टेस्ट
★ पोलीस भरती टेस्ट
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
23.09.2019 06:59
реклама
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
27 421
подписчиков
~0
охват 1 публикации
N/A
дневной охват
N/A
постов в день
N/A
ERR %
60.98
индекс цитирования
Репосты и упоминания канала
1030 упоминаний канала
0 упоминаний публикаций
522 репостов
K'Sagar Publications
MPSC Online ACADEMY™
SMB Preparation
Mission Naukri1
K'Sagar Publications
K'Sagar Publications
K'Sagar Publications
Uday Book Aurangabad
MPSC-UPSC Katta
MPSC-UPSC Katta
MPSC-UPSC Katta
MPSC-UPSC Katta
K'Sagar Publications
DrSushils Spotlight
DrSushils Spotlight
Mission Naukri1
Uday Book Aurangabad
NCERT e BOOK
NCERT e BOOK
MPSC Online ACADEMY™
Uday Book Aurangabad
💫 SB Academy 💫
MPSC-UPSC Katta
MPSC-UPSC Katta
Каналы, которые цитирует @MpscpuneTest
चालू घडामोडी
चालू घडामोडी
चालू घडामोडी
ReliableAcademy_MPSC_PSI_STI®
JobAlertKatta
JobAlertKatta
पोलीस भरती
Talathi_resultCutoffList
JobAlertKatta
JobAlertKatta
JobAlertKatta
पोलीस भरती
पोलीस भरती
पोलीस भरती
पोलीस भरती
JobAlertKatta
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
Репост из: Неизвестно
📌 महापोर्टलच्या सर्व परिक्षेला जाता जाता अतिमहत्वाचे एकदा अवश्यक वाचा

1. पोलीस भरती
▪️ click here ➥  Download

2. पशुसंवर्धन परिक्षा
▪️ click here ➥  Download

3. आरोग्यसेवक परिक्षा
▪️ click here ➥  Download

4. तलाठी, ग्रामसेवक,लिपीक
▪️ click here ➥  Download

5. जिल्हा परिषद सर्व परिक्षा
▪️ click here ➥ Download

6. MIDC परिक्षा
▪️ click here ➥  Download

7. जलसंपदा परिक्षा
▪️ click here ➥  Download

8. HSC , SSC बोर्ड परिक्षा
▪️ click here ➥  Download

9. रेल्वे परिक्षा
▪️ click here ➥  Download

10. Mpsc सर्व परिक्षा
▪️ click here ➥  Download

11. इतर (IMP) महत्वाचे
▪️ click here ➥  Download
Читать полностью
Репост из: Неизвестно
📌 महापोर्टलच्या सर्व परिक्षेला जाता जाता अतिमहत्वाचे एकदा अवश्यक वाचा

1. पोलीस भरती
▪️ click here ➥  Download

2. पशुसंवर्धन परिक्षा
▪️ click here ➥  Download

3. आरोग्यसेवक परिक्षा
▪️ click here ➥  Download

4. तलाठी, ग्रामसेवक,लिपीक
▪️ click here ➥  Download

5. जिल्हा परिषद सर्व परिक्षा
▪️ click here ➥ Download

6. MIDC परिक्षा
▪️ click here ➥  Download

7. जलसंपदा परिक्षा
▪️ click here ➥  Download

8. HSC , SSC बोर्ड परिक्षा
▪️ click here ➥  Download

9. रेल्वे परिक्षा
▪️ click here ➥  Download

10. Mpsc सर्व परिक्षा
▪️ click here ➥  Download

11. इतर (IMP) महत्वाचे
▪️ click here ➥  Download
Читать полностью
राज्यसेवा / संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा उपयुक्त टेस्ट सिरीज.....
#Polity

प्रश्नपत्रिका क्रमांक : ०९

दररोज मिळवा आपल्या चैनल वर मोफत सराव टेस्ट सिरीज.....

https://t.me/joinchat/AAAAAEzx8WU9FoOkvHYadw
Attached file
प्र.३५) प्र.५) भारतीय नौदलातील पहिली महिला वैमानिक होण्याचा मान कोणत्या महिलेने मिळवला आहे ?
Опрос
 • अ) शुभांगी स्वरुप
 • ब) आस्था सहगल
 • क) शक्ती माया एस.
 • ड) रुपा ए.
4603 голосов
प्र.३४) प्र.४) बिटकॉईन हे......
Опрос
 • अ) अनियंत्रित चलन आहे.
 • ब) क्लिष्ट संगणकीय कार्यक्रमाद्वारे निर्माण होतात.
 • क) आभासी चलन आहे.
 • ड) यापैकी सर्व.
4583 голосов
प्र.३३) खालील दिलेल्या भारतीय खेळाडू आणि ते खेळत असलेले क्रीडाप्रकार यांच्या जोडीतील चुकीची जोडी ओळखा..
Опрос
 • अ) ज्योती गुलिया - मुष्टियुध्द
 • ब) साई प्रणीत - बडमिंटन
 • क) हिना सिंधू - कुस्ती
 • ड) यापैकी सर्व
4000 голосов
प्र.३२) घुसखोरीविरोधी व दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या हेतूने भारत आणि मालदीव यांच्यात .......... हे युध्दसराव नियमित पार पडत असतात.
Опрос
 • अ) मित्र शक्ती
 • ब) एकूवेरीन
 • क) एकता
 • ड) ईमेक्स
4297 голосов
प्र.३१) Hashtag #मी टू ही ऑनलाइन मोहीम कशाशी संबंधित आहे ?
Опрос
 • अ) स्त्री-पुरुष समानता
 • ब) लैंगिक अत्याचाराला विरोध
 • क) स्वच्छ भारत अभियानात सहभाग
 • ड) मतदार नोंदणी ला चालना
4980 голосов
चालू घडामोडी प्रश्नावली : ०७
#CA #currentaffairsQuiz
Join : t.me/Currentspecial
राज्यसेवा / संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा उपयुक्त टेस्ट सिरीज.....
#Polity

प्रश्नपत्रिका क्रमांक : ०८

दररोज मिळवा आपल्या चैनल वर मोफत सराव टेस्ट सिरीज.....

https://t.me/joinchat/AAAAAEzx8WU9FoOkvHYadw
Attached file
जागतिक अंतराळ सप्ताह 2019 #Dinvisesh

📌 जगभरात दि. 4 ते 10 ऑक्टोबर या काळात ‘जागतिक अंतराळ सप्ताह’चे आयोजन केले जाते.

📌 2019 संकल्पना : “द मून: गेटवे टू द स्टार्स

📌 कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) कर्नाटक राज्यामधल्या सात शैक्षणिक संस्थांशी हातमिळवणी करून विद्यार्थ्यांपर्यंत खगोलशास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या फायद्यांविषयी माहिती आणि ज्ञान पोहोचविण्याचे कार्य करीत आहे.
Читать полностью
______________________________________
⭕️ वनस्पती पेशींच्या सर्वात बाहेरील आवरणाला काय म्हणुन ओळखले जाते❓
______________________________________
आजच्या वर्तमानपत्रातील तथ्यात्मक बाबी 03 Oct. 2019

* ‘स्वच्छताग्रहामुळे भारत हागणदारीमुक्त’
* नगरविकास
* व्यक्तिवेध
* निजामाचा खजिना भारताच्या मालकीचा

By- Abhijit Rathod
Attached file
Репост из: Неизвестно
📌 महापोर्टलच्या सर्व परिक्षेला जाता जाता अतिमहत्वाचे एकदा अवश्यक वाचा

1. पोलीस भरती
▪️ click here ➥  Download

2. पशुसंवर्धन परिक्षा
▪️ click here ➥  Download

3. आरोग्यसेवक परिक्षा
▪️ click here ➥  Download

4. तलाठी, ग्रामसेवक,लिपीक
▪️ click here ➥  Download

5. जिल्हा परिषद सर्व परिक्षा
▪️ click here ➥ Download

6. MIDC परिक्षा
▪️ click here ➥  Download

7. जलसंपदा परिक्षा
▪️ click here ➥  Download

8. HSC , SSC बोर्ड परिक्षा
▪️ click here ➥  Download

9. रेल्वे परिक्षा
▪️ click here ➥  Download

10. Mpsc सर्व परिक्षा
▪️ click here ➥  Download

11. इतर (IMP) महत्वाचे
▪️ click here ➥  Download
Читать полностью
#Upsc यूपीएससी : सामाजिक न्याय
● समाज/सभा स्थापना संस्थापक

१) आत्मीय 1815 राजा राममोहनराय सभा (कलकत्ता)

२) ब्राम्हो 1828 राजा राममोहनराय समाज (कलकत्ता)

३) मानवधर्म 1844 दा. पां.तर्खडकर सभा (सुरत)

४) परमहंस 1848 दा. पां. तर्खडकर सभा (मुंबई)

५) प्रार्थना 1867 तर्खडकर बंधू समाज (मुंबई)

६) सत्यशोधक 1873 म. फूले समाज (पुणे)

७) आर्य 1875 स्वा. द. सरस्वती समाज (मुंबई,लाहोर)

८) आर्य म. 1882 पंडिता रमाबाई समाज (मुंबई,पूणे)

९) रामकृष्ण 1897 स्वा. विवेकानंद मिशन

१०) देव समाज - शिवनारायण अग्निहोत्री

११) वेद समाज - श्रीधरलू नायडू

#history
Читать полностью
Paper solve करताना होणाऱ्या चुका( execution करताना होणाऱ्या mistakes).

आपण वर्षभर अभ्यास करतो , ह्या अभ्यासचे मूल्यमापन परीक्षेच्या दिवशी होते. बरेचदा खूप अभ्यास असून पण मार्कस येत नाहीत.कारण कळत नकळत खूप चुका होतात. याची किंमत म्हणजे पुढील वर्षाच्या जाहिरातीची वाट पाहावी लागते किवा मनासारखी पोस्ट न मिळणे .mpsc मुख्य परीक्षा ३ दिवस असते.ह्या काळात आपण खूप शांत ,composed राहिले पाहिजे.
माझ्याकडून झालेल्या व साधारणतः होणाऱ्या चुका मी सांगत आहे.

१) वेळेचे नियोजन - विशेषकरून language objective , written paper . दोन्ही मिळून १०-१५ मार्कांचा फटका बसू शकतो.

२) अर्धे वाक्य वाचून लगेच गोल करणे.

३) सत्य नाहीत,असत्य नाही असे वाचण्यात चुकणे

४) बऱ्याचदा प्रश्न मधील वाक्यात
a) b) c) d)
Ani पर्याय १,२,३,४
पण a,b,c,d वरूनच goal करने.

५) एखादा प्रश्न अवघड आला तर confidence kami करून घेणे. मग पुढील सोपे प्रश्न पण चुकणे.
e.g
acts chya बाबतीत किंवा GS १ la History Cha अवघड वाटला ,त्या mindset मध्ये geography सोपा असला तरी अवघड करून घेणे.

६) ३ days Che नियोजन नसणे.

७) २ पेपर मधील time मध्ये पेपर कसा
गेला हे discuss karat बसणे,काही प्रश्नांची बरोबर चूक उत्तरे याबाबत वादविवाद करणे. तसेच चहा, कॉफी वर गप्पा मारत बसणे.

८) पेपर मधील तीन दिवस पुरेशी झोप न घेणे.परीक्षेच्या काळात जागरण करणे.

आता वरील ज्या चुका झाल्या त्यासोडून पण आपण इतर चुका करत असतो. ह्या चुकांचे मूल्यमापन स्वतः पेक्षा कोणीही चांगले करू शकत नाही.वरील points पैकी
१ ते ६ मुद्दे आहेत त्या चुका आतापासूनच कमी करू शकतो त्यासाठी सराव करणे गरजेचे आहे.

१) लँग्वेज चे वेळेचं नियोजन -
५-६ objective paper solve करणे.
त्यात trial and error करणे. म्हणजे passage सुरुवातील का शेवटी
माझा क्रम मराठी पूर्ण, इंग्लिश passage,mag व्याकरण. ( passage सोपा असतो ,जर time ch नाही मिळाला तर सोप्या प्रश्नांचे मार्कस जातात).
त्यात वेळ divide करणे,मराठी २०-२५ मिनिट व इंग्लिश ३५ minutes . माझे असे MGMT होते.तुमचे वेगळे राहू शकते. काही essay Che framework करुन गेलात .तर तिथे time वाचतो.

२) वाक्य पूर्ण वाचल्यावर च circle fill करणे. आपल्याकडे वेळ असतो.ओळखीचा शब्द पाहून लगेच cirlcle fill करण्याची घाई नका करू.

३) गडबड कमी करा. test solve करून अश्या चुका कमी करता येतात. त्या वेळी पूर्ण concentration paper मध्ये असू द्या.
practice ne आपण consciously read करण्याची सवय लावून घेतो

४) same point number ,३

५) acts मधील लास्ट year ३ questions sub sections var होते
. खूप अवघड प्रश्न आपण सोडून देऊ शकतो कारण १५० solve करणे गरजेचे नाही. आपण चांगला आणि योग्य दिशेने अभ्यास करून जर पेपर अवघड वाटत असल्यास इतरांना पण पेपर अवघड असणार आहे. त्यामुळे स्वतः वर विश्वास ठेवून कॉन्फिडन्स ने इतर questions la सामोरे जा.तुम्ही असे questions skip करु शकता.

किंवा पेपर solve करतांना काही बदल करा. history avgahd जातेय तर पेपर १ geography ne सुरू करा(६० नंतरचे प्रश्न). मग confidence वाढला की history Che selective solve Karu शकता( difficulty nusar)

६) ३ days Che नियोजन करा.
म्हणजे कोणते बुक्स वापरनार आहात,की नोट्स असतील तर त्याच स्कॅन करणार आहात का.पेपर वरून आल्यानंतर किती वेळ वाचणार आहात. त्याचबरोबर दोन पेपर मधल्या gap मध्ये त्या पेपर चां कोणता भाग cover करणार आहात.
माझे paper मधील वेळेचे नियोजन
१) day १.. Marathi objective fakt.
२) acts and पंचायत राज ची revision ,रात्री hrd. questions
३) दुपारी कोळंबे स्कॅन करणे.

तुम्ही तुमच्या सोयीनुसार नियोजन करू शकता
.

पॉइंट ७ व ८ स्वतः वर depend आहे. त्यासाठी स्वतः ला परीक्षा मध्ये sincere ठेवणे गरजेचे आहे. सध्यातरी १-६ पॉइण्ट वर भर देऊ शकता. त्यामुळे silly mistakes कमी होऊन मार्कस मध्ये छोटीसी का होईना निश्चितच भर पडेन.

धन्यवाद

आशिष बारकुल ( उपजिल्हाधिकारी २०१८)
Читать полностью
✅ पोलीस भरतीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज विषयांवर आधारित उपयुक्त सराव प्रश्न स्पष्टीकरणासह उत्तरे

✅ माहिती खरी आणि उपयुक्त वाटली तरच सहभागी व्हा......
राजस्थानातील तीन रेल्वे स्थानके स्वच्छतेबाबत देशात सर्वोत्कृष्ट

-रेल्वेच्या स्वच्छता सर्वेक्षणात राजस्थानमधील तीन रेल्वे स्थानकांनी स्वच्छतेसाठी सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा मान मिळवला. उपनगरीय स्थानकांमध्ये हा मान मिळवणाऱ्यांत मुंबईतील ३ स्थानके आहेत.

-रेल्वेच्या देशभरातील ७२० स्थानकांपैकी जयपूर, जोधपूर व दुर्गापुरा या तीन स्थानकांनी यादीत पहिल्या तीन क्रमांकांवरील स्थान पटकावले.

- १०९ उपनगरीय स्थानकांपैकी मुंबईतील अंधेरी, विरार व नायगाव ही तीन स्थानके पहिल्या तीन क्रमांकांची ठरली.

- स्वच्छता सर्वेक्षणात रेल्वेचा विभागनिहाय क्रमांक -

१ ) उत्तर पश्चिम रेल्वेने
२) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
३) पूर्व मध्य रेल्वे

२०१६ सालापासून रेल्वे देशभरातील ४०७ महत्त्वाच्या स्थानकांच्या स्वच्छतेबाबत तटस्थ यंत्रणेकडून अंकेक्षण करून त्यांची क्रमवारी जाहीर करत असते. या वर्षी याचा ७२० स्थानकांपर्यंत विस्तार करण्यात येऊन पहिल्यांदाच उपनगरीय स्थानकांचाही समावेश करण्यात आला.
Читать полностью