१२ हजार ५३८ पदांची भरती प्रक्रिया डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार - गृहमंत्री अनिल देशमुख - महासंवाद
राज्यातील पोलिस दलामध्ये विविध पदांवर जवळपास १२ हजार ५३८ पदांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत - गृहमंत्री अनिल देशमुख