PSI ( पोलीस उपनिरीक्षक)


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


Do Your Best...!!!
100% Authentic Information...!!!

Связанные каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


P.T. (70%)




जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चा सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7508
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7509
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7510
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7511


7344.pdf
5.3Мб
पद-संख्या...!!!




जा.क्र.052/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 या परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतून शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7205




7034.pdf
480.7Кб
उत्तरतालिका 2023...!!!


7035.pdf
582.9Кб
उत्तरतालिका 2023...!!!


MPSC, "महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, 2023 मध्ये काही उपकेंद्रांवर बायोमेट्रिक उपस्थिती नोंदविण्यात अडचणी आल्याची बाब निदर्शनास आली आहे. तथापि, अशा अडचणीमुळे बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवू न शकणाऱ्या उमेदवारांचे कोणतेही नुकसान होणार नाही."


@Apjsir..!!!


🙏💐


Wish You All The Best...!!! 📚🎯📚




6963.pdf
512.6Кб
30 एप्रिल...!!!




📚🇮🇳📚


जनता वृत्तपत्र :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले.
पहिला अंक 24 नोव्हेंबर 1930 रोजी प्रकाशित.
संपादक : देवराव विष्णू नाईक होते (त्यानंतर गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे)
प्रारंभी : पाक्षिक होते. 31 ऑक्टोबरपासून साप्ताहिक झाले.
बिरुदावली : "गुलामाला तु गुलाम आहेस, असे सांगा म्हणजे तो बंड करून उठेल."
14 ऑक्टोबर 1956 : डॉ.आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यावर 'जनता'चे 'प्रबुद्ध भारत' असे नामकरण झाले....!!!


@Apjsir...!!! 📚🎯📚


Hall ticket..!!!





Показано 20 последних публикаций.

975

подписчиков
Статистика канала
Популярное в канале