✍️ संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने घोषित केलेल्या मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यात पुढील तीस कलमे आहेत, त्यांचे संक्षिप्तपणे विवेचन पुढीलप्रमाणे आहे
कलम 1 - प्रत्येक व्यक्तीला समान प्रतिष्ठा व अधिकार
कलम 2 - मानवी अधिकाराबाबत कोणताही भेदभाव नाही.
कलम 3- प्रत्येकास जगण्याचा व सुरक्षिततेचा अधिकार
कलम 4- गुलामगिरीवर बंदी
कलम 5- अमानुष शिक्षा नाही.
कलम 6- प्रत्येकास कायद्याने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार
कलम 7- सर्वांना कायद्याचे संरक्षण
कलम 8- मानवी हक्क कृतीविरुद्ध प्रभावी उपाययोजना
कलम 9- बेकायदेशीररीत्या अटक नाही.
कलम 10- निःपक्ष न्यायाचा अधिकार
कलम 11- अपराध सिद्ध होईपर्यंत निरपराध गृहीत धरावे.
कलम 12- व्यक्तिगत जीवनात बेकायदेशीर हस्तक्षेप नाही.
कलम 13- देशात निवासाचे तसेच परदेशात जाण्याचा अधिकार
कलम 14- छळापासून मुक्ततेसाठी इतर देशात जाण्याचा अधिकार
कलम 15- राष्ट्रीयत्व मिळविण्याचा अधिकार
कलम 16- वंश, राष्ट्रीयत्व व धर्म यांच्या बंधनाविना विवाह करण्याचा अधिकार
कलम 17- मालमत्तेचा अधिकार
कलम 18- विचार व आचार स्वातंत्र्य
कलम 19- मत व भाषण स्वातंत्र्य
कलम 20- शांततापूर्ण सभा स्वातंत्र्य
कलम 21- स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत शासनात सहभागाचा अधिकार
कलम 22- सामाजिक सुरक्षितता प्राप्त करण्याचा अधिकार
कलम 23- काम मिळविण्याचा अधिकार
कलम 24- कामाचे तास व विश्रांती मिळण्याचा अधिकार
कलम 25- स्वतःचे व कुटुंबियांचे आरोग्य सुस्थितीत राखण्याचा अधिकार
कलम 26- प्रत्येकास शिक्षणाचा अधिकार
कलम 27- सांस्कृतिक जीवनात सहभागाचा अधिकार
कलम 28- जाहीरनाम्यातील अधिकारासाठी सुयोग्य व्यवस्था प्राप्त करण्याचा अधिकार
कलम 29- अधिकार व स्वातंत्र्याचा उपभोग घेताना इतरांचे अधिकार व स्वातंत्र्य याचा योग्य तो आदर राखावा.
कलम 30- व्यक्तीचा अधिकार व स्वातंत्र्य नष्ट करण्याचा अधिकार कोणासही नाही.
👉भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदींवर प्रभाव आहे