Pune Rooms By eMPSCkatta

@PuneRooms Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

पुणे मधील स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या मुले/मुलींसाठी पुणे मधील उपलब्ध रूम्स/हॉस्टेल्स/फ्लॅट्स यांची माहिती देणारे चॅनेल...
आपल्या रूम/फ्लॅट/हॉस्टेल ची माहिती आम्हाला पुढील लिंक वर पाठवा.
https://t.me/eMPSCkattaAdmin
T & C.

अटी लागू .
@eMPSCkatta
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
02.11.2019 20:30
реклама
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
10 726
подписчиков
~934
охват 1 публикации
~7.1k
дневной охват
~8
постов / день
8.7%
ERR %
10.86
индекс цитирования
Репосты и упоминания канала
7 упоминаний канала
0 упоминаний публикаций
10 репостов
Jobkatta.in
MPSC Pune
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
Jobkatta.in
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Pune
MPSC Maharashtra
🔰 Current Affairs Marathi 🔰
🎯 eMPSCKatta 🎯
Каналы, которые цитирует @PuneRooms
Emoji
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Pune
🎯 eMPSCKatta 🎯
Emoji
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Pune
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Pune
MPSC Pune
MPSC Pune
MPSC Pune
MPSC Pune
MPSC Pune
MPSC Pune
MPSC Pune
MPSC Pune
MPSC Pune
MPSC Pune
Sonali
MPSC Pune
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Pune
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Pune
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Pune
🎯 eMPSCKatta 🎯
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
@nayan:
रुम पार्टनर हवी आहे - 1 मुलगी

फ्लॅट 1bhk

भाडे - 2667
डिपॉजिट - 5333
ब्रोकरेज - 2667( negotiable)

ठिकाण - opposite to tilak smarak mandir,50 m from peru gate and sp college tilak road,sadashiv peth ,pune

संपर्कासाठी टेलिग्राम युजरनेम @nayan_321

संपर्कची निश्चित वेळ - Anytime
रुम पार्टनर्स हवे आहेत-1 Boy


फ्लॅट- 2BHK , semi furnished flat

भाडे 2100
Deposite --no
Brokage -- no


ठिकाण- lokmanya nagar navi peth near post office

Username- @Sk07kumar
Required 2 roommate - male
1 bhk flat

Rent- 1670 to 2000 + light bill
No Deposit and brokerage

Facility- gizzer, parking, terrace,no restrictions, row house society.

Address - Bungalow no.112, Swapnsagar housing society, opposite to panchvati society sahakarnagar, dhankawadi.
5 min walking distance from 3 hatti chawk (3 हत्ती चौक)

Contact - @Swapnil5354
Anytime
⚫️ रुम पार्टनर हवा आहे- 1 मुलगा.

◾️ फ्लॅट/रूम - 1 सिंगल रूम.
◾️ भाडे- 2000 + वीजबील.
◾️ डिपॉजिट- 2500.
◾️ ब्रोकरेज- 00.

◾️ ठिकाण- गांजवे चौक,शास्त्री रोड, नवी पेठ.
(पत्रकार भवन जवळ)
●MPSC करणारा हवा..
●🚫Drinking-Smoking🚫वाल्यांनी संपर्क
करू नये.🙏
●Username-@IM_T007
Need 4 Female roommates Urgently..
Rent =2300+lightbill
1RK
Deposite =4000
Brokerage =No
Address = near Bharatnatyamandir limayewadi
Vacancy available in may
Username =@Sangi51P
2 Male roommate( preparing mpsc /upsc) required for 1BHK at dattawadi area.

Landmark : dattawadi police chowki.

Rent : 3000/ head.
Deposit : 6k/head.

NO BROKERAGE

Amenities:
New Construction 1bhk with 24hrs water available .
LIBRARIES ,bus stop at walking distance.
Mess available

Nearby area :
Navipeth , Lal Bahadur shastri road.

Telegram : @harsh30695
V G: On urgent basis

For Male1Rk on rent
Rent- 2500 each
Deposit- 2000 each
Brokerage- Nil

Single hall on rent
Rent - 2000
Deposit -2000
Brokerage - Nil

Address- Shivkrupa bunglow, sargam colany, lane no 1.warje-jakat naka, opp.of Kakade city, Karvenagar, Pune. 411052.

Contact any time.
Telegram username- @V999G
रुम पार्टनर्स हवे आहेत- 3 boy

1 bhk flat

भाडे-2600
डिपॉजिट-5000

Address: kadabe aali ganesh mandal, near ABC,bajirao road,pune

Heater,gas available

संपर्कासाठी टेलिग्राम युजरनेम- @Eknath1234

संपर्कची निश्चित वेळ-any time
फ्लॅट मधे जागा उपलब्ध आहे

( मुलांना/व मुलींना )mpsc/upsc/studants/जाॕब करणारे चालेल .

फ्लॅट :1 BHK/1RK

रेंट : 2800/ रुपये महिना.(प्रत्येकी )

लाईट बिल - जे येईल ते सर्वांनि मिळुन भरणे.

डिपॉजीट: - 3500/-

ब्रोकरेज : नाही.

जवळची ठिकाणे : दगडूशेठ गणपती, ABC चौक, शनिवार वाडा, बाजीराव रोड.

पत्ता : शनिवार पेठ,बाजीराव रोड,दक्षिणमुखी मारुती मंदिरा शेजारी, पुणे 30.
टेलिग्राम युजरनेम:@kdomale

संपर्क : Anytime..
Читать полностью
रुम पार्टनर्स हवे आहेत - मुले .

रूम.

भाडे - 2500 /-
डिपॉजिट - No.
ब्रोकरेज - No.

ठिकाण - SNDT College कर्वे रोड .
( SBI Bank जवळ , कर्वे रोड. )

संपर्कासाठी टेलिग्राम युजरनेम - @Yashmohinakसंपर्कची निश्चित वेळ - Anytime .
Roommate required -Male
Flat-1RK
Rent-2000
Deposit-4000
Brokerage-NO
Address-Om sairam building, Lokhande talim chowk, Narayan Peth, Pune-30
Username - @avinash232011
रुम पार्टनर्स हवे आहेत-1 Boy


फ्लॅट- 2BHK , semi furnished flat daily maid for cleaning.

भाडे 2600
Deposite 4500


ठिकाण- lokmanya nagar navi peth in front of joggers park

Username- @vivek9765
Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
​🔹अविरत परिश्रमाची 5 वर्षे.....
----------------------------------------------------
▪️टेलिग्राम चॅनेल @eMPSCkatta ने पूर्ण केली मार्गदर्शनाचे यशश्वि 5 वर्ष.....
----------------------------------------------------

नमस्कार मित्रहो,
बरोबर 5 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी याच वेळी ( नेमकं आठवत नाही पण 6 ते 7 वाजता दरम्यान ) म्हणजे 6 मे 2016 रोजी मी या @eMPSCkatta टेलिग्राम चॅनेलची सुरवात केली होती. आज त्या गोष्टीला 6 वर्ष पूर्ण होत आहेत. खरोखर विश्वास बसत नाहीय की या गोष्टीला 5 वर्ष पूर्ण झाली आणि आपण 6 व्या वर्षासाठी तयार आहोत. मात्र मनोमन आनंद याच गोष्टीचा आहे की आम्ही आपल्या सर्वांच्या पसंतीस उतरलो व आपणही आमच्या विविध प्रयत्नांना भरभरून प्रतिसाद दिला व देत आहात याबाबत खरोखर आम्ही स्वतःस भाग्यशाली समजतो. भाग्यशाली समजतो की नशिबाने आणि निसर्गाने MPSC आणि स्पर्धापरिक्षांमधील डिजिटल पोकळी भरून काढण्यास आम्हास निवडले.

" Empowering MPSC Aspirants " या टॅगलाईनसह सूरु केलेल्या प्रवासाचा आज पाच वर्षांचा आढावा घेताना मनात केवळ चांगल्या आठवणीच आहेत, काही अपवाद वगळता हा प्रवास आनंद देणारा आणि वेळोवेळी हर्षोल्लासित करणारा असाच होता. चढ-उतार हा तर प्रत्येक गोष्टीचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे चुकातून शिकत व मिळणाऱ्या आनंदातून प्रेरणा व ऊर्जा घेत आमची ही वाटचाल यापुढेही अशीच आपल्या साथीने सुरू राहणार आहे. कदाचित आणखी जोमाणेच सुरू राहणार आहे.

या 5 वर्षात आपण फेसबुक/टेलिग्राम/युट्युब/इन्स्टाग्राम/ब्लॉग या माध्यमातून MPSC आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचू शकलो, आणि अजूनही दररोज आपल्या मदतीने नवीन मित्रांपर्यंत पोहोचत आहोतच. आशा करतो की आपण यापुढेही आम्हास असाच भरभरून प्रतिसाद देऊन आम्हास आणखी प्रभावी काम करण्यास प्रोत्साहीत कराल.

या 5 वर्षांमध्ये आपण फक्त टेलिग्राम चॅनेलवरच न थांबता आपल्यासाठी,
- दररोजच्या चालू घडामोडी
- मोफत चालू घडामोडीसाठी eCAD डिजिटल मॅगझीन
- प्रभावी eMPSCkatta युट्युब चॅनेल
- SpardhaGram - स्पर्धाग्राम प्लॅटफॉर्म
- www.majhitest.com या टेस्ट सिरीज प्लॅटफॉर्म

यासारख्या विद्यार्थी उपयोगी प्रोजेक्ट्स मधून आपल्याशी नव्याने भेटत राहिलो. आपणही आमच्या या प्रयत्नांना नेहमीच भरभरून प्रतिसाद देत आलात. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद....!

आगामी काळातही आम्ही काही महत्त्वकांक्षी प्रकल्प आपल्यासाठी घेऊन येत आहोत. त्याची माहिती आम्ही वेळोवेळी देतच राहू. आशा करतो हे प्रकल्पही लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील.

एकूणच आपली ही साथ एकमेकांसोबत येणाऱ्या वर्षातही अशीच सोबत राहणार आहे यात शंका नाही....

धन्यवाद.....🙏

आपल्या मित्रांना जॉईन करत रहा आपले चॅनेल @eMPSCkatta

आपलाच - t.me/eMPSCkattaAdmin
Читать полностью
Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
​🔹अविरत परिश्रमाची 5 वर्षे.....
----------------------------------------------------
▪️टेलिग्राम चॅनेल @eMPSCkatta ने पूर्ण केली मार्गदर्शनाचे यशश्वि 5 वर्ष.....
----------------------------------------------------

नमस्कार मित्रहो,
बरोबर 6 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी याच वेळी ( नेमकं आठवत नाही पण 6 ते 7 वाजता दरम्यान ) म्हणजे 6 मे 2016 रोजी मी या @eMPSCkatta टेलिग्राम चॅनेलची सुरवात केली होती. आज त्या गोष्टीला 6 वर्ष पूर्ण होत आहेत. खरोखर विश्वास बसत नाहीय की या गोष्टीला 5 वर्ष पूर्ण झाली आणि आपण 6 व्या वर्षासाठी तयार आहोत. मात्र मनोमन आनंद याच गोष्टीचा आहे की आम्ही आपल्या सर्वांच्या पसंतीस उतरलो व आपणही आमच्या विविध प्रयत्नांना भरभरून प्रतिसाद दिला व देत आहात याबाबत खरोखर आम्ही स्वतःस भाग्यशाली समजतो. भाग्यशाली समजतो की नशिबाने आणि निसर्गाने MPSC आणि स्पर्धापरिक्षांमधील डिजिटल पोकळी भरून काढण्यास आम्हास निवडले.

" Empowering MPSC Aspirants " या टॅगलाईनसह सूरु केलेल्या प्रवासाचा आज पाच वर्षांचा आढावा घेताना मनात केवळ चांगल्या आठवणीच आहेत, काही अपवाद वगळता हा प्रवास आनंद देणारा आणि वेळोवेळी हर्षोल्लासित करणारा असाच होता. चढ-उतार हा तर प्रत्येक गोष्टीचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे चुकातून शिकत व मिळणाऱ्या आनंदातून प्रेरणा व ऊर्जा घेत आमची ही वाटचाल यापुढेही अशीच आपल्या साथीने सुरू राहणार आहे. कदाचित आणखी जोमाणेच सुरू राहणार आहे.

या 5 वर्षात आपण फेसबुक/टेलिग्राम/युट्युब/इन्स्टाग्राम/ब्लॉग या माध्यमातून MPSC आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचू शकलो, आणि अजूनही दररोज आपल्या मदतीने नवीन मित्रांपर्यंत पोहोचत आहोतच. आशा करतो की आपण यापुढेही आम्हास असाच भरभरून प्रतिसाद देऊन आम्हास आणखी प्रभावी काम करण्यास प्रोत्साहीत कराल.

या 5 वर्षांमध्ये आपण फक्त टेलिग्राम चॅनेलवरच न थांबता आपल्यासाठी,
- दररोजच्या चालू घडामोडी
- मोफत चालू घडामोडीसाठी eCAD डिजिटल मॅगझीन
- प्रभावी eMPSCkatta युट्युब चॅनेल
- SpardhaGram - स्पर्धाग्राम प्लॅटफॉर्म
- www.majhitest.com या टेस्ट सिरीज प्लॅटफॉर्म

यासारख्या विद्यार्थी उपयोगी प्रोजेक्ट्स मधून आपल्याशी नव्याने भेटत राहिलो. आपणही आमच्या या प्रयत्नांना नेहमीच भरभरून प्रतिसाद देत आलात. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद....!

आगामी काळातही आम्ही काही महत्त्वकांक्षी प्रकल्प आपल्यासाठी घेऊन येत आहोत. त्याची माहिती आम्ही वेळोवेळी देतच राहू. आशा करतो हे प्रकल्पही लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील.

एकूणच आपली ही साथ एकमेकांसोबत येणाऱ्या वर्षातही अशीच सोबत राहणार आहे यात शंका नाही....

धन्यवाद.....🙏

आपल्या मित्रांना जॉईन करत रहा आपले चॅनेल @eMPSCkatta

आपलाच - t.me/eMPSCkattaAdmin
Читать полностью
प्रशस्त 1 BHK with balcony -

Available for girls as PG ( विद्यार्थिनींना प्राधान्य )

Rent - 3334
Deposit - 5000 ( refundable )
Brokerage - No

Facilities - semi furnished flat,
24 hrs water supply,
Maid available for cleaning,
Fridge,
Kitchen available*

Contact no. - @piu2412
Address - भरत नाट्य मंदीर जवळ,
सदाशिव पेठ, पुणे 30.
Читать полностью
फ्लॅट मधे जागा उपलब्ध आहे

( मुलांना )mpsc/upsc/students/जाॕब करणारे चालेल .

फ्लॅट :1 BHK well furnished


रेंट : 2500/ रुपये महिना.(प्रत्येकी )

लाईट बिल - जे येईल ते सर्वांनि मिळुन भरणे.

डिपॉजीट: - 5000/-

ब्रोकरेज : नाही.

जवळची ठिकाणे : दगडूशेठ गणपती, ABC चौक, शनिवार वाडा, बाजीराव रोड.

पत्ता : ABC चौक , सारस्वत बँक च्या मागे. ज्ञानदीप क्लास च्या मागच्या अपार्टमेंट मध्ये
पुणे 30.telegram id - @luckya0609

संपर्क : Anytime.. ( )
Читать полностью
रुम पार्टनर्स हवे आहेत- 1 girl
⭕️Urgent requirement⭕️

◾️ फ्लॅट/रूम- Rk
◾️ भाडे-2500
◾️ डिपॉजिट-5000
◾️ ब्रोकरेज- no brokerage

◾️ ठिकाण-In front of kalavati mavale hospital, near maati ganapati,Narayan peth

संपर्कासाठी टेलिग्राम युजरनेम- @pooja2805

संपर्कची निश्चित वेळ- anytime
Flat available for 3 boys .

Flat 2bhk, 1203 Sq.ft
1rd floor
Rent- ₹2100/
Deposit -₹3000/
Zero brokerage

Facility- terrace, car parking,Near to taljai ,pravati all the library's and mess are easily accessible.

Address -E (104) ,E/wing, Laxminarayan towers behind nilayam theatre sane guruji road Sadashiv peth Pune .

Contact number :-
Dipak bhausar -

, @BhavsarAditya768
Need 2 Male Roommates

(Serious MPSC/UPSC Aspirant)

फ्लॅट: 1BHK

भाडे- 2500

डिपॉजिट- 3000

ब्रोकरेज- NO

ठिकाण- LOKMANYA NAGAR, NAVI PETH

संपर्कासाठी टेलिग्राम युजरनेम- @rah202i
रुम पार्टनर्स हवे आहेत- 1 boy

1 bhk flat

भाडे-2000
डिपॉजिट-5000(Negotiable)

Address - Krushna chowk, New Sangvi, pune

Heater,gas available

संपर्कासाठी टेलिग्राम युजरनेम- @mahyaadevikar

संपर्कची निश्चित वेळ-any time