Репост из: Pune Rooms By eMPSCkatta
या msg द्वारे पुन्हा एकदा जाहीर करत आहोत, @PuneRooms वर आपल्या रूममेट्स request पोस्ट करण्यासाठी आम्ही (@PuneRooms , @eMPSCkatta किंवा @eMPSCkattaAdmin) कोणतेही चार्जेस घेत नाही... किंवा आमच्याकडून कोणताही प्रतिनिधी याकामी नेमलेला नाही. काही इतर चॅनेल्स आहेत जे चार्जेस घेतात, @PuneRooms नावाने पैसे मागून कुणी तुमची फसवणूक करत असेल तर त्याला @PuneRooms , @eMPSCkatta किंवा @eMPSCKattaAdmin यापैकी कुणीही जबाबदार असणार नाही...
आपली रूममेटची request फक्त @eMPSCkattaAdmin येथे पाठवावी.
आपली रूममेटची request फक्त @eMPSCkattaAdmin येथे पाठवावी.