Репост из: Pune Rooms By eMPSCkatta
नमस्कार मित्रहो,
@PuneRooms हे टेलिग्राम चॅनेल विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये रूम शोधत असताना होणाऱ्या अडचणींवर आपणास थोडीशी मदत म्हणून @eMPSCkatta कडून जवळपास गेली एक ते दीड वर्ष पूर्णपणे मोफत चालवले जात आहे.
अलीकडे काही मुलांनी आरोप केला की तुम्ही ऍड टाकण्यासाठी पैसे घेता. या गोष्टीची आम्ही थोडे खोलात जाऊन चौकशी केली असता असे आढळले की, @PuneRooms या नावाशी चॅनेलचे नामसाधर्म्य असणारे युजरनेम ठेऊन त्या चॅनेल वर रूममेट्स बाबत माहिती पोस्ट करण्यासाठी काही पैसे मुलांकडून घेतले जात आहेत. (याबाबत आम्हास म्हणजे @eMPSCkatta , @PuneRooms किंवा @eMPSCkattaAdmin यांना कोणताही आक्षेप नाही आहे. त्यांच्या चॅनेल वर काय करायचे हे आपण ठरवू शकत नाही, तो सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे.)
पण काही विद्यार्थ्यांना चॅनेल नेम मधील असलेल्या नामसाधर्म्यमुळे याबाबत गैरसमज निर्माण झाला होता.
आम्ही पुन्हा एकदा याद्वारे जाहीर करत आहोत की, @PuneRooms या चॅनेल वर आपल्या रूम मेट्स हवे असल्याची माहिती टाकण्यासाठी @PuneRooms कडून कोणतेही चार्जेस आकारले जात नाहीत.
आपण आपली माहिती @eMPSCkattaAdmin या आमच्या अधिकृत टेलिग्राम हँडलवरती पाठवावी. याव्यतिरिक्त ठिकाणी आपण आपली माहिती पाठवत असाल आणि त्यासाठी कुणी आपणास पैसे मागत असेल तर त्याला @PuneRooms , @eMPSCkatta किंवा @eMPSCkattaAdmin जबाबदार असणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.