संरक्षण क्षेत्रात स्वदेशी
१०१ शस्त्रास्त्रे, साधनसामग्रीवर आयात निर्बंध; संरक्षणमंत्र्यांची घोषणा नवी दिल्ली : देशांतर्गत संरक्षण सामग्री निर्मिती उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले. १०१ शस्त्रास्त्रांसह हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स, वाहतूक विमाने, पारंपरिक पाणबुडय़ांस...