प्रत्येकाला आरोग्य ओळखपत्र!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, राष्ट्रीय डिजिटल आरोग्य योजनेचा प्रारंभ डॉक्टरांच्या भेटीपासून औषधखरेदीपर्यंत सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा आणि सुविधांसाठी वापरता येईल आणि आरोग्यविषयक माहितीची नोंद करता येईल, असे ‘राष्ट्रीय आरोग्य ओळखपत्र’ प्रत्येकाला देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श...