Репост из: MPSC 2023-24
#state_services_pre_2020
#current_affairs
🌸पंतप्रधान नरेंद्र मोदींना बहरिन देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान - "द किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसॉ"
●बहरिन देशाचा दौरा करणारे नरेंद्र मोदी प्रथम भारतीय
●यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीना - रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार - "ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द एपोस्टल" जाहीर
●तसेच पंतप्रधान मोदींना -संयुक्त अरब अमिरातीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार - 'झायेद मेडल' जाहीर
🌸2019 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींना खालील देशांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार🌸
1. बहरिन देश - "द किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसॉ"
2. रशिया - "ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द एपोस्टल"
3. संयुक्त अरब अमिराती - 'झायेद मेडल'
-------------------------------
🌸माहिती संकलन🌸
प्रशांत खेडकर
(राज्यकर निरीक्षक)
@RajyasevaSTI
@Current_Katta