Репост из: Yashwant Academy (OFFICIAL)™
Good Suggestion ..Suraj
बरेच जण admission घेत आहेत.त्यातील सुरजने दिलेले Suggestion आम्हाला महत्वाचे वाटते.
सुराजने केलेल्या Suggestion नुसार आपण प्रत्येक विषय Discuss करून झाल्यानंतर त्याविषयावरील किमान 50 प्रश्नांची Test घेणार आहोत.यामुळे अभ्यासामध्ये आणखी perfection व सखोलपणा येईल.
@yashwantacademy