Welcome to All ,
आजपासून आपण Mentorship Program ला सुरुवात करतोय.
आजच्या Orientation च्या lecture मध्ये दोन महिनांच्या प्लॅन मध्ये आपण काय activites पूर्ण करणार आहोत, कोणाचे काही प्रश्न असतील त्यावर general discussion होईल आणि उद्याचा प्लॅन देखील दिला जाईल.
या lecture मधून प्रत्येकाला आपला प्रोग्रॅम कसा सुरू राहील याची संपूर्ण माहिती मिळेल.
आजचे lecture telegram Audio Chat च्या माध्यमातून घेतले जाईल.
हे lecture @yashwantacademy या यशवंत अकॅडमीच्या Official Telegram चॅनेल वरती घेतले जाईल,याची सर्वांनी नोंद घ्या.
बरोबर lecture 8 PM ला सुरू होईल.
कोणीही lecture चुकवू नका.