फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये 274 जागांसाठी भरती
अर्ज करण्याची शेवट तारीख :- 20/05/2019
फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये 274 जागांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून २० मे २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. वयाची अट, फी, नोकरी ठिकाण इ. सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये पहा.
https://www.rojgarkatta.com/#!/jobdetails/266/FACT-Recruitment