📚 साई अकॅडमी चोपडा 📚


Гео и язык канала: Индия, Маратхи
Категория: Образование


✍️ श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चोपडा
✍️ संचालक - श्री प्रभाकर पाटील सर
✍️ स्पर्धा परीक्षा उपयुक्त सर्व माहिती मिळेल.

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Маратхи
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций


😂 ग्रूप वर बिनकामाचा विनोद असला की 1000 लोक शेअर करतात आणि कामाचे कात्रण / क्विझ असेल फक्त 100 लोक शेअर करतात, स्वतः वाचून गप्प बसतात अस नका करत जाऊ मित्रांना शेअर करत चला.

#shareandsupport

👍 आमचे नाव लिंक काढली तरी चालेल......🔥










👍 महाराष्ट्र विधानसभेत 22 महिला आमदार........✅

⚠️ पेपर मधे 20 आहेत पण 22 आमदार आहेत.

📚
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir


🌵 चर्चेतील आमदार पराभूत - शहाजी बापू पाटील

📚
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir


🏏 आयपीएल हंगाम 18 वा 2025 लिलाव

🏏 दिनांक - 24 व 25 नोव्हेंबर 2024
🏏 ठिकाण - जेद्दाह, सौदी अरेबिया

📚
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir


🛑 डॉ माशेलकर यांना 50 वी डॉक्टरेट पदवी.

🚀 ए पी जे अब्दुल कलाम यांना 48 डॉक्टरेट पदवी

📚
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir


🔥 सलग नवव्यांदा आमदार - कालिदास कोळंबकर (BJP)

📚
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir


🤩 सर्व मंत्री झालेत विजयी.....🚩

📚
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir


👍 महाराष्ट्र विधानसभेत 20 महिला आमदार....

📚
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir








🛑 सर्वाधिक मताधिक्याने - काशीराम पावरा
🛑 सर्वात कमी मताधिक्याने - मुफ्ती मोहम्मद

🛑 जॉईन -
@SaiAcademyChopda_PrabhuSir


🏆 Winner वो होता है.....!

🔥 जो बार बार हारने के बाद एक और बार प्रयास करता है।


✴️ भारताचे सर्व महत्त्वाचे सचिव ✴️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ कॅबिनेट सचिव - टी व्ही सोमनाथन
❇️ गृह सचिव - गोविंद मोहन
❇️ वित्त सचिव - तूहिन कांता पांडे
❇️ परराष्ट्र सचिव - विक्रम मिस्त्री
❇️ संरक्षण सचिव - राजेश कुमार सिंग
❇️ महसूल सचिव - संजय मल्होत्रा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ Y.P. Pawar
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✴️ जॉईन - https://t.me/Policebharti_quizzer





Показано 20 последних публикаций.