निजामांना मिळणाऱ्या ३०६ कोटीच्या संपत्तीचा लाभ राजुरा क्षेत्रातील मूलनिवासींना मिळावा!
चंद्रपूर हैदराबाद येथील सातव्या निजामाने सन १९४८ मध्ये इंग्लंड येथील बँकेत रक्कम जमा केली होती. या रक्कमेचा न्यायालयातील दावा भारत देशाने जिंकला असून व्याजासह सुमारे ३०६ कोटी रक्कम मिळणार आहे. निजामाच्या हैदराबाद स्टेटची ही रक्कम असून त्याचा विनियोग तत्कालीन निजाम स्टेटमध्ये असलेल्या राजुरा क्षेत्रा...