भारतातील पालीच्या नव्या प्रजातीचा शोध
सातारा येथील वन्यजीव संशोधक डॉ.अमित सय्यद यांनी केरळमधील जंगलात केलेल्या संशोधनातून पालीचा एका नव्या प्रजातीच्या शोध लावला आहे. या पालीचे ‘निमस्पिस पलक्काडंसिस‘ असे नामकरण करण्यात आले आहे. अमेरिकेतील ‘अँफिबिया अँड रेप्टिलिया’ या जागतिक संशोधन पत्रिकेने हा संशोधन अहवाल प्रकाशित करून त्यावर मान्यतेची ...