हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन : ४० दिवसांत ५६० संस्थाने भारतात विलीन कशी झाली?
१७ सप्टेंबर म्हणजेच हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन. हैदराबाद संस्थानातील जुलमी नि धर्माध निजामी राजवट उलथून टाकण्यासाठी स्टेट काँग्रेस, आर्य समाज, समाजवादी गट, कम्युनिस्ट पक्ष आदींनी मोठा लढा उभारला होता. तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थानात पोलीस कारवाई करून १७ सप्टेंबर १९४८ रोजी ह...