मोदींनी केलेल्या २४३ विक्रमांची नोंद असणाऱ्या ‘लॉर्ड ऑफ द रेकॉर्ड्स’ पुस्तकाचे प्रकाशन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी 'लॉर्ड ऑफ द रेकॉर्ड्स' या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आधारित पुस्तकाच्या डिजीटल अवृत्तीचे अनावरण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७० वा वाढदिवस असून त्यानिमित्ताने या डिजीटल अवृत्तीचे प्रकाशन करण्यात आलं आहे. दिल्लीतील भा...