सरकारने पोलीस भरतीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा; संभाजीराजे यांची सरकारला सूचना
सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस तूर्तास स्थगिती दिली आहे. स्थगिती दिलेली असतानाच राज्य सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या पोलीस भरतीच्या निर्णयाला विरोध होऊ लागला आहे. सरकारनं १३ टक्के जागा मराठा समाजासाठी ठेवाव्यात अशी मागणी आधी करण्यात आली होती. त्यानंतर आता छत्रपत...