केंद्र सरकारने राज्यांना फसवलं; ‘कॅग’ म्हणते, ‘केंद्राने GST निधीचा वेगळ्याच ठिकाणी केला वापर’
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचे अटॉर्नी जनरलच्या वक्तव्याचा हवाला देत मागील आठवड्यामध्ये कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे सीएफआयमधून जीएसटी महसूलामध्ये झालेली राज्यांची नुकसान भरपाई देण्याची परवानगी कोणत्याच कायद्यानुसार नसल्याचे म्हटले होते. मात्र आता देशाच्या महालेखा परीक्षकांनी (कॅग) सम...