दक्षिणेचा दिग्विजयी..
‘शंकराभरणम्’ ते ‘एक दूजे के लिए’मधील वैविध्य एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या गळ्याने सहज पेलले. गायनक्षमतेतून रसिकांची मने जिंकणारा हा कलावंत होता.. अभिजात संगीत शिकण्याची संधी मिळाली नसूनही ते गात राहिले. भावदर्शन हे पार्श्वगायनाचे मर्म त्यांनी अचूक ओळखले आणि देशव्यापी लोकप्रियता मिळवली.. सुमारे चाळी...