यूएफा सुपर चषक फुटबॉल : बायर्न म्युनिकला जेतेपद
जावी मार्टिनेझच्या निर्णायक गोलमुळे बायर्न म्युनिकने सेव्हियाचा २-१ असा पराभव करत यूएफा सुपर चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. मोजक्या प्रेक्षकांसह रंगलेल्या या लढतीत बायर्न म्युनिकने अतिरिक्त वेळेत जेतेपद संपादन केले. मार्टिनेझने १०४व्या मिनिटाला गोल करत बायर्नच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. तब्बल ...