वनलाइनर :~ चालू घडामोडी : 28 सप्टेंबर 2020
दिनविशेष 2020 साली जागतिक रेबीज दिन (28 सप्टेंबर) याची संकल्पना – एंड रेबिज: कोलॅबोरेट, व्हॅक्सिनेट. 2020 साली ‘आंतरराष्ट्रीय माहिती जाणून घेण्याचा हक्क दिन’ (28 सप्टेंबर) याची संकल्पना - अॅक्सेस ऑफ इनफॉर्मेशन सेव्हिंग लाईव्ज, बिल्डिंग ट्रस्ट, ब्रिंगिंग होप! आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन - 28 स...