TOPPER9 चालू घडामोडी

@TOPPER9 Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

🎯स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारी सर्व माहिती एक्काच ठिकाणी 🎯
👉ऍड साठी संपर्क👇
@TOPPER9ADMIN
चालू घडामोडी प्रश्न रिव्हिजन वाचण्यासाठी
👇👇👇👇👇
www.etopper9.blogspot.com
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
03.12.2019 14:04
реклама
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
38 194
подписчиков
~3.5k
охват 1 публикации
~48.3k
дневной охват
~16
постов / день
9.2%
ERR %
32.49
индекс цитирования
Репосты и упоминания канала
2692 упоминаний канала
0 упоминаний публикаций
1558 репостов
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Mission Police Bharti ™
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Mission Police Bharti ™
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Mission Police Bharti ™
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
MPSC-UPSC Katta
MPSC-UPSC Katta
Mission Police Bharti ™
Mission Police Bharti ™
Mission Police Bharti ™
Mission Police Bharti ™
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Каналы, которые цитирует @TOPPER9
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
MPSC PUNE
🚨 गणित मंच 🚨
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
MPSC-UPSC Katta
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
K'Sagar Publications
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
Ⓜ️PSC_KATTA_EXAM
K'Sagar Publications
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
Репост из: Ⓜ️PSC_KATTA_EXAM
दररोज चे चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे चालू ठेवायची का???🤔
Опрос
  • हो
  • नाही
134 голосов
#चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

★दिनांक :- ०५/०५/२०२१

👨🏻‍💻माहिती संकलन :- Amar chavan,buldana

प्रश्न४९१) सामान्य श्रेणीतील राज्यांसाठीच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) यात केंद्रीय सरकारचा वाटा किती असतो?
उत्तर :- ७५%

प्रश्न४९२) कोणता देश ‘स्पेशल ३०१ रीपोर्ट’ नामक एक अहवाल प्रकाशित करतो, ज्यात देशांकडून देशातील कंपन्यांना पुरेसे बौद्धिक संपदा हक्क प्रदान न करणाऱ्या देशांची नोंद असते?
उत्तर :- संयुक्त राज्ये अमेरिका

प्रश्न४९३) २०२१ या वर्षीच्या ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ची संकल्पना काय आहे?
उत्तर :- जर्नलिजम विदाउट फियर ऑर फेवर

प्रश्न४९४) भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये "आरोग्याचा हक्क" याच्या संदर्भात तरतूद आहे?
उत्तर :- कलम २१

प्रश्न४९५) कोणत्या कायद्यात भारतातील न्यायालयाचा आणि त्याच्या कामकाजाचा अवमान याच्या संदर्भात व्याख्या स्पष्ट केली गेली आहे?
उत्तर :- न्यायालयाचा अवमान अधिनियम-१९७१

प्रश्न४९६) कोणत्या देशासोबत भारताचे औपचारिक मुत्सद्दी संबंध नाही आहेत?
उत्तर :- तैवान

प्रश्न४९७) कोणत्या बाबीच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा ‘नियम ५०’ आहे?
उत्तर :- निषेध दर्शविणे किंवा राजकीय, धार्मिक किंवा वांशिक प्रचार

प्रश्न४९८) कोणत्या राज्यात ‘पुतला नाच स्ट्रिंग पपेट्री’ हा कठपुतळ्यांचा खेळ प्रसिद्ध आहे?
उत्तर :- त्रिपुरा

प्रश्न४९९) कोणत्या देशातील शास्त्रज्ञ कोविड-१९ याच्या विक्षेपमार्गाचा अभिलेख तयार करण्यासाठी ‘सूत्र / SUTRA’ मॉडेलवर काम करीत आहेत?
उत्तर :- भारत

प्रश्न५००) ४ मे २०२१ पासून सुरू होणारी जी -७ समूहाची परराष्ट्र मंत्र्यांची वार्षिक बैठक ब्रिटनच्या लंडन शहरात आयोजित करण्यात आली या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे??
उत्तर :- एस.जयशंकर ( भारताचे परराष्ट्रमंत्री )

■चालू घडामोडी चे टेलिग्राम चँनल

@TOPPER9 चालू घडामोडी

चालू घडामोडी रिव्हिजन प्रश्न वाचा👇👇👇

www.etopper9.blogspot.com
Читать полностью
#चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

★दिनांक :- ०४/०५/२०२१

👨🏻‍💻माहिती संकलन :- Amar chavan,buldana


प्रश्न४८१) कोणत्या देशात दोन देशांच्या सीमेवर असलेले ‘कोक ताश’ नामक खेडे आहे?
उत्तर :- किर्गिजस्तान

प्रश्न४८२) भारतीय संविधानातील ‘कलम ३११’ कोणत्या बाबीच्या संदर्भात आहे?
उत्तर :- संघ किंवा राज्याच्या अंतर्गत नागरी सेवेत नियुक्त केलेल्या व्यक्तीला पदावरून काढून टाकणे

प्रश्न४८३) कोणती संस्था ‘राष्ट्रीय इमारत नियम’ प्रकाशित करण्यास जबाबदार आहे?
उत्तर :- भारतीय मानके विभाग

प्रश्न४८४) “सार्स-कोव्ह-२” याच्या संदर्भात, विषाणूच्या नामकरणात वापरल्या जाणाऱ्या “PANGOLIN” या संज्ञेचे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर :- फिलोजेनेटिक असाइनमेंट ऑफ ग्लोबल आउटब्रेक लाइनेज

प्रश्न४८५) कोणत्या व्यक्तीची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपगव्हर्नर पदावर नियुक्ती झाली?
उत्तर :- टी. रवी शंकर

प्रश्न४८६) कोणत्या पशुप्रजातीची “झायलोफिस दीपकी” असे नाव मिळालेली नवीन जात आहे?
उत्तर :- सर्प

प्रश्न४८७) “हायड्रोजन क्लाऊड्स स्ट्रिप्ड ऑफ एक्सपोजिंग हाय-एनर्जी लाइट” हे कोणत्या प्रकारच्या आकाशगंगेचे एक वैशिष्ट्य आहे?
उत्तर :- ब्लो-अवे

प्रश्न४८८) कोणत्या देशाने ‘P-८I’ नामक गस्त विमान भारताला दिले आहे?
उत्तर :- अमेरिका

प्रश्न४८९) कोणत्या देशाने भारतासोबत "अधिग्रहण आणि क्रॉस सर्व्हिसिंग करार (ACSA)" नामक सैन्य करार केला?
उत्तर :- जपान

प्रश्न४९०) कोणत्या देशात “लेग बी’ओमार” उत्सव साजरा केला जातो?
उत्तर :- इस्त्रायल


■चालू घडामोडी चे टेलिग्राम चँनल

@TOPPER9 चालू घडामोडी

चालू घडामोडी रिव्हिजन प्रश्न वाचा👇👇👇

www.etopper9.blogspot.com
Читать полностью
#चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

★दिनांक :- ०३/०५/२०२१

👨🏻‍💻माहिती संकलन :- Amar chavan

प्रश्न४७१) कोणत्या कंपनीने मोजाव एअर अँड स्पेस पोर्ट येथून जगातील सर्वात मोठ्या विमानाची चाचणी पूर्ण केली?
उत्तर :- स्ट्रेटोलॉंच

प्रश्न४७२) कोणत्या देशात ‘काराउन तलाव’ आहे?
उत्तर :- लेबनॉन

प्रश्न४७३) ‘बेनिन ब्रॉन्झ’ हे _ आहेत.
उत्तर :- धातू पट्टीका व शिल्प

प्रश्न४७४) २०२१ साली ‘गुरु तेग बहादुर’ यांचा _ प्रकाश पर्व साजरा करण्यात आला.
उत्तर :- ४०० वा

प्रश्न४७५) कोणाला जपान सरकारच्यावतीने ‘ऑर्डर ऑफ द राइझिंग’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
उत्तर :- श्यामला गणेश

प्रश्न४७६) खालीलपैकी कोणत्या कारणासाठी ‘समुद्र सेतु द्वितीय’ मोहीमेचा प्रारंभ करण्यात आला?
उत्तर :- द्रवरूप ऑक्सिजनची वाहतूक

प्रश्न४७७) अलीकडेच निधन झालेले सोली सोराबजी भारताचे माजी __ होते.
उत्तर :- भारताचे अॅटर्नी जनरल

प्रश्न४७८) ‘मसाले आणि पाक औषधी वनस्पती याविषयक कोडेक्स समिती’ने (CCSCH) याचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- डॉ एम. आर. सुदर्शन

प्रश्न४७९) _ यांच्यादरम्यान "२+२ मंत्रीस्तरीय संवाद" आयोजित केला जातो.
उत्तर :- संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री

प्रश्न४८०) कोणत्या व्यक्तीला ‘युधवीर स्मारक पुरस्कार २०२१’ देण्यात आला?
उत्तर :- डॉ. एव्हिटा फर्नांडिज
Читать полностью
#चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

★दिनांक :- ०२/०५/२०२१

👨🏻‍💻माहिती संकलन :- Amar chavan

■ टेलिग्राम :- @TOPPER9 चालू घडामोडी

Visit👇
www.etopper9.blogspot.com

प्रश्न४६१) कोणत्या देशाने ‘डिफेन्डर-युरोप २१’ नामक संयुक्त सैन्य कवायतीचे आयोजन केले?
उत्तर :- अमेरिका

प्रश्न४६२) लंडनच्या ‘ब्रँड फायनान्स इन्शुरन्स १०० २०२१ ’ अहवालानुसार, ___ जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात बळकट विमा ब्रांड आणि जगातील दहाव्या क्रमांकाचा सर्वात मौल्यवान विमा ब्रँड म्हणून अस्तित्त्वात आले.
उत्तर :- जीवन विमा महामंडळ

प्रश्न४६३) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल फॉरेस्ट गोल्स रिपोर्ट २०२१’ प्रकाशित केला?
उत्तर :- संयुक्त राष्ट्रसंघ

प्रश्न४६४) भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ‘सेंट्रल बँक्स अँड सूपरवायजर्स नेटवर्क फॉर ग्रीनिंग फायनॅनशीयल सिस्टम’ (NGFS) या आंतरराष्ट्रीय जाळ्याचा एक भाग बनली; NGFS याचे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर :- पॅरिस

प्रश्न४६५) कोणत्या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा करतात?
उत्तर :- ०१ मे

प्रश्न४६६) ‘कॅरेन बंडखोर गट’ हा _ देशातील सर्वात जुना बंडखोर गट आहे.
उत्तर :- म्यानमार

प्रश्न४६७) कोणत्या संस्थेने “MACS १४०७” नामक एक नवीन सोयाबीन वाण विकसित केले?
उत्तर :- आघरकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे आणि भारतीय कृषी संशोधन परिषद

प्रश्न४६८) कोणत्या व्यक्तीची अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर तीन वर्षांसाठी नियुक्ती झाली?
उत्तर :- अमिताभ चौधरी

प्रश्न४६९) कोणत्या संस्थेने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी श्वास / SHWAS आणि आरोग / AROG या दोन योजना लागू केल्या आहेत?
उत्तर :- SIDBI

प्रश्न४७०) कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ साजरा करतात?
उत्तर :- ०१ मे
Читать полностью
#चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

★दिनांक :- ०१/०५/२०२१

👨🏻‍💻माहिती संकलन :- Amar chavan

■ टेलिग्राम :- @TOPPER9 चालू घडामोडी

Visit👇
www.etopper9.blogspot.com

प्रश्न४५१) ‘प्लेन ऑफ जार्स’ नामक एक मेगालिथिक पुरातत्व भुदृश्य _ देशामध्ये आहे.
उत्तर :- लाओस

प्रश्न४५२) कोण कोणत्या संस्थांनी ‘इम्युनायझेशन एजन्डा २०३०’ अहवाल प्रसिद्ध केला?
उत्तर :- WHO,GAVI,UNICEF

प्रश्न४५३) कोणती व्यक्ति भारताचे नवीन वित्त सचिव आहे?
उत्तर :- टी. व्ही. सोमननाथन

प्रश्न४५४) मत्स्यप्रजातींसाठी भारतात तयार केलेल्या पहिल्या लसीचे नाव काय आहे?
उत्तर :- नोडावॅक-आर

प्रश्न४५५) कोणत्या संस्थेमध्ये भारताच्या पहिल्या थ्रीडी प्रिंट केलेल्या निवासी घराचे उद्घाटन झाले?
उत्तर :- भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास

प्रश्न४५६) कोणत्या दिवशी भारतात ‘आयुषमान भारत दिन’ साजरा करतात?
उत्तर :- ३० एप्रिल

प्रश्न४५७) कोणती व्यक्ति पुढील ५ वर्षांसाठी नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज लिमिटेड (NCDEX) या संस्थेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे?
उत्तर :- अरुण रास्ते

प्रश्न४५८) कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय नृत्य दिन साजरा करतात?
उत्तर :- २९ एप्रिल

प्रश्न४५९) कोणाची भारत अर्थ मूवर्स लिमिटेड (BEML) या कंपनीचे नवीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली?
उत्तर :- अमित बॅनर्जी

प्रश्न४६०) कोणत्या व्यक्तीची नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER) या संस्थेच्या महासंचालक पदावर नेमणूक झाली?
उत्तर :- पूनम गुप्ता
Читать полностью
#चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

★दिनांक :- ३०/०४/२०२१

👨🏻‍💻माहिती संकलन :- Amar chavan

■ टेलिग्राम :- @TOPPER9 चालू घडामोडी

www.etopper9.blogspot.comप्रश्न४४१) दरवर्षी ____ मध्ये जागतिक लसीकरण आठवडा साजरा करतात.
उत्तर :- एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा

प्रश्न४४२) कोणता देश हवामानातील बदलांविषयीचा अंदाज वर्तवणारा जगातील सर्वात शक्तिशाली महासंगणक तयार करणार आहे?
उत्तर :- ब्रिटन

प्रश्न४४३) सुमात्रीयान गेंडा या प्रजातीला IUCNच्या यादीत _ या गटात ठेवण्यात आले आहे.
उत्तर :- अधिक धोक्यात असलेले

प्रश्न४४४) कोणत्या योजनेच्या अंतर्गत अंदमान व निकोबार बेटे क्षेत्राला सेंद्रिय प्रमाणपत्र दिले गेले?
उत्तर :- मोठे क्षेत्र प्रमाणपत्र योजना

प्रश्न४४५) भारताच्या पहिल्या समर्पित सौर अवकाश अभियानातून स्थापना झालेल्या समुदाय सेवा केंद्राचे नाव काय आहे?
उत्तर :- AL1SC

प्रश्न४४६) कोण कोणत्या देशाकडे हेलिकॉप्टरच्या इंजिनसाठीचे सिंगल क्रिस्टल ब्लेड तंत्रज्ञान आहे?
उत्तर :- भारत,अमेरिका, फ्रान्स

प्रश्न४४७) SIPRI संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, भारत वर्ष २०२० मध्ये जगातील कोणत्या क्रमांकाचा लष्करी खर्च करणारा देश होता?
उत्तर :- तिसरा

प्रश्न४४८) ____ देशात ‘प्रोजेक्ट दंतक’ आपला हिरक महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे.
उत्तर :- भूतान

प्रश्न४४९) भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) खासगी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांचा कार्यकाळ ____ वर्षांपर्यंत मर्यादित केला आहे.
उत्तर :- १५ वर्ष

प्रश्न४५०) बोहग बिहू’ हा पारंपारिक सण _ राज्यात साजरा करतात.
उत्तर :- आसाम
Читать полностью
चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

★दिनांक :- २९/०४/२०२१

👨🏻‍💻माहिती संकलन :- Amar chavan

■ टेलिग्राम :- @TOPPER9 चालू घडामोडी

www.etopper9.blogspot.com

प्रश्न ४३१) कोणत्या दिवशी ‘कार्यस्थळी सुरक्षा व आरोग्य यासाठीचा जागतिक दिन’ साजरा करतात?
उत्तर :- २८ एप्रिल

प्रश्न४३२) कोणते विधान भारतीय संविधानातील कलम २२३ याचे वर्णन करते?
उत्तर :- उच्च न्यायालयात प्रभारी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती

प्रश्न४३३) कोणत्या देशाने ‘पुरवठा साखळी लवचिकता उपक्रम’ याचा औपचारिकपणे प्रारंभ केला?
उत्तर :- भारत,जपान,ऑस्ट्रेलिया

प्रश्न४३४) ‘Ct व्हॅल्यू’ या संज्ञेचा अर्थ काय आहे?
उत्तर :- सायकल थ्रेशोल्ड व्हॅल्यू

प्रश्न४३५) कोणत्या देशाने अंतराळातील कचरा साफ करण्यासाठी ‘निओ-०१’ नामक एक उपकरण प्रक्षेपित केले?
उत्तर :- चीन

प्रश्न४३६) कोणत्या दिवशी कामगार स्मृतिदिन साजरा करतात?
उत्तर :- २८ एप्रिल

प्रश्न४३७) कोणत्या राज्यात ‘स्टरलाईट कॉपर प्लांट’ आहे?
उत्तर :- तामिळनाडू

प्रश्न४३८) कोणत्या देशाने "मिडल ईस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह" नामक उपक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर :- सौदी अरब

प्रश्न४३९) ‘दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सरकार (दुरुस्ती) अधिनियम-२०२१' याची कोणती व्याख्या स्पष्ट करते?
उत्तर :- दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील 'सरकार' याचा अर्थ दिल्लीचे 'नायब राज्यपाल' असेल.

प्रश्न४४०) वर्ष २०२१ मध्ये, कोणत्या दिवशी ‘पक्के छत्र नसलेल्या मुलांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरा करण्यात आला?
उत्तर :- १२ एप्रिल
Читать полностью
चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

★दिनांक :- २८/०४/२०२१

👨🏻‍💻माहिती संकलन :- Amar chavan

■ टेलिग्राम :- @TOPPER9 चालू घडामोडी

www.etopper9.blogspot.com

प्रश्न४२१) ‘वरुण’ ही _ या देशांच्या नौदलांदरम्यान होणारी संयुक्त युद्ध कवायत आहे.
उत्तर :- भारत आणि फ्रान्स

प्रश्न४२२) कोणत्या व्यक्तीने भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली?
उत्तर :- नुदलापती वेंकटा रामणा

प्रश्न४२३) अलीकडेच महावीर जयंती साजरी करण्यात आली आहे. महावीर जैन धर्माचे कितवे तीर्थंकार होते?
उत्तर :- २४ वे

प्रश्न४२४) चीनच्या मंगळ ग्रहावर पाठविलेल्या पहिल्या रोव्हरचे नाव काय आहे?
उत्तर :- झुरॉंग

प्रश्न४२५) कोणत्या देशात मारीब शहर आहे?
उत्तर :- येमेन

प्रश्न४२६)शास्त्रीय गायक राजन मिश्रा यांचे निधन झाले आहे; त्यांचे _ घरान्याशी संबंध होते.
उत्तर :- बनारस घराना

प्रश्न४२७) कोणत्या ठिकाणी कोवलून द्वीपकल्प आहे?
उत्तर :- हाँगकाँग

प्रश्न४२८) कोणत्या मंत्रालयाने ‘ग्रामीण आरोग्य सांख्यिकी अहवाल’ प्रसिद्ध केला?
उत्तर :- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

प्रश्न४२९) २०२२ सालापर्यंत ई-इंधन तयार करण्यासाठी पोर्श आणि सीमेन्स एनर्जी या कंपन्यांनी मान्य केलेल्या प्रकल्पाचे नाव काय आहे?
उत्तर :- हारू ओनी प्रकल्प

प्रश्न४३०) कोणत्या संस्थेने ‘इंडिया एनर्जी डॅशबोर्ड्स व्हर्जन २.०’ नामक एका डिजिटल मंचाचे उद्घाटन केले?
उत्तर :- नीती आयोग
Читать полностью
#चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

★दिनांक :- २७/०४/२०२१

👨🏻‍💻माहिती संकलन :- Amar chavan

■ टेलिग्राम :- @TOPPER9 चालू घडामोडी

प्रश्न४११) _ देशात दरवर्षी ANZAC दिन साजरा करतात.
उत्तर :- ऑस्ट्रेलिया, न्युझीलँड

प्रश्न४१२) राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग _ मंत्रालयाच्या कार्यक्षेत्रात येते.
उत्तर :- अल्पसंख्याक कार्य मंत्रालय

प्रश्न४१३) पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कृष्णविवराचे नाव काय आहे?
उत्तर :- युनिकॉर्न

प्रश्न४१४) कोण अकॅडमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकणारी प्रथम आशियाई महिला ठरली?
उत्तर :- क्लोई झाओ

प्रश्न४१५) २०२१ साली ‘जागतिक बौद्धिक संपदा दिन’ची संकल्पना काय आहे?
उत्तर :- आयपी अँड एसएमई: टेकिंग युवर आयडियाज टू मार्केट

प्रश्न४१६) कोणत्या देशानि ‘नेट झिरो प्रोड्यूसर्स फोरम’ याची स्थापना केली?
उत्तर :- अमेरिका,नॉर्वे,कॅनडा

प्रश्न४१७) कोणत्या संस्थेने 'लडाख इगनाइट माइंड्स: ए सेंटर ऑफ एक्सलेन्स अँड वेलनेस' प्रकल्पाची घोषणा केली?
उत्तर :- भारतीय भूदल

प्रश्न४१८) कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय चेरनोबिल आपत्ती स्मृती दिन’ साजरा करतात?
उत्तर :- २६ एप्रिल

प्रश्न४१९) कोणता देश खुपरी (ट्रेकोमा) आजाराचे निर्मूलन करणारा आफ्रिकेचा द्वितीय देश ठरला?
उत्तर :- गाम्बिया

प्रश्न४२०) कोणत्या दिवशी जागतिक मलेरिया दिन साजरा करतात?
उत्तर :- एप्रिल
Читать полностью
#चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

★दिनांक :- २६/०४/२०२१

👨🏻‍💻माहिती संकलन :- Amar chavan

■ टेलिग्राम :- @TOPPER9 चालू घडामोडी

प्रश्न४०१) कोणत्या प्रक्षेपण स्थळावरून ‘क्रू-२’ मोहीम अंतराळात सोडण्यात आली?
उत्तर :- केनेडी एलसी-३९ए

प्रश्न४०२) कोणत्या योजनेच्या अंतर्गत मालमत्ता कार्ड वितरणास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरंभ केला?
उत्तर :- सुधारित तंत्रज्ञानासह ग्रामीण भागातील खेड्यांचे सर्वेक्षण आणि मानचित्रण (SVAMITVA)

प्रश्न४०३) केआरआय नानगाला (४०२) नामक लढाऊ पाणबुडी _ या देशाची आहे.
उत्तर :- इंडोनेशिया नौदल

प्रश्न४०४) कोणत्या मंत्रालयाने सरकारमध्ये फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर (FOSS) याला स्वीकारण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी ‘#FOSS4GOV इनोव्हेशन चॅलेंज’ जाहीर केले?
उत्तर :- इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

प्रश्न४०५) ‘आंतरराष्ट्रीय माहिती व दळणवळण तंत्रज्ञानातील मुली दिन २०२१’ याची संकल्पना काय आहे?
उत्तर :- कनेक्टिंग गर्ल्स, क्रिएटिंग ब्राइटर फ्युचर्स

प्रश्न४०६) कोण अमेरिकेच्या न्याय विभागाचे सहाय्यक महान्यायवादी (अटर्नी जनरल) या पदावर नियुक्ती झालेली पहिली भारतीय वंशाची व्यक्ती ठरली?
उत्तर :- वनिता गुप्ता

प्रश्न४०७) कोणत्या राज्यात नीती खोरे आहे?
उत्तर :- उत्तराखंड

प्रश्न४०८) कोणत्या दिवशी जगभरात ‘शांतीसाठी बहुपक्षीयवाद व मुत्सद्दीगिरी याचा आंतरराष्ट्रीय दिन’ साजरा करण्यात येतो?
उत्तर :- २४ एप्रिल

प्रश्न४०९) कोणत्या दिवशी ‘जागतिक आवाज दिन’ साजरा करतात?
उत्तर :- १६ एप्रिल

प्रश्न४१०) कोणत्या संस्थेने ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट २०२१’ हा अहवाल प्रकाशित केला?
उत्तर :- संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधी
Читать полностью
#चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

★दिनांक :- २५/०४/२०२१

©माहिती संकलन :- Amar chavan, buldana

■टेलिग्राम @TOPPER9 चालू घडामोडी

प्रश्न३९१) कोणत्या यंत्राने दुसर्‍या एका ग्रहावरील कार्बन डायऑक्साईड वायूचे ऑक्सिजन वायुत रूपांतर केले?
उत्तर :- पर्सेवेरन्स रोव्हर

प्रश्न३९२) FACT हा _ देशातील एक बंडखोर दल आहे.
उत्तर :- सुदान

प्रश्न३९३) कोणत्या देशाला अमेरिका आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाद्वारे (USCIRF) “विशेष चिंता करण्याचे देश” (CPC) याच्या यादीत समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली?
उत्तर :- सीरिया रशिया,व्हिएतनाम,भारत

प्रश्न३९४) कोणत्या संस्थेने Arp २७३ आकाशगंगेसह “कॉस्मिक रोज” या घटनेची प्रतिमा सामायिक केली?
उत्तर :- नासा

प्रश्न३९५) कोणत्या देशाने “नो बॅन अॅक्ट” हा कायदा तयार केला आहे?
उत्तर :- अमेरिका

प्रश्न३९६) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल एनर्जी रिव्यू २०२१’ अहवाल प्रकाशित केला आहे?
उत्तर :- आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था

प्रश्न३९७) भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये स्पेशल टास्क फोर्स (STF) कारवाईची आवश्यकता असल्यास संशयास्पद सरकारी कर्मचार्‍यांच्या प्रकरणांची छाननी करू शकते?
उत्तर :- कलम ३११(२)(क)

प्रश्न३९८) कोणाला बँकिंग सुधारणांचे जनक मानले जाते, ज्यांचे निधन झाले आहे?
उत्तर :- एम. नरसिंहम

प्रश्न३९९) भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात एतदर्थ (ad-hoc) न्यायाधीशांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा केला?
उत्तर :- कलम २२४(अ)

प्रश्न४००) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने “तुरुंग पर्यटन” नामक उपक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर :- महाराष्ट्र
Читать полностью
#चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

★दिनांक :- २४/०४/२०२१

©माहिती संकलन :- Amar chavan, buldana

■ टेलिग्राम @TOPPER9 चालू घडामोडी


प्रश्न ३८१) कोणत्या संघटनेने 'जेंडर बायस अँड इंक्लुजन इन अॅडव्हर्टाईंग इन इंडिया' अहवाल प्रकाशित केला?
उत्तर :- UNICEF

प्रश्न३८२) कोणत्या ठिकाणी ‘बोआओ फोरम फॉर एशिया (BFA) वार्षिक परिषद २०२१’ याचा उद्घाटन सोहळा पार पडला?
उत्तर :- बोआओ

प्रश्न३८३) २०२१ साली जागतिक पशुवैद्यक दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर :- वेटेरीनेरियन रिस्पॉन्स टू द कोविड १९ क्रायसिस

प्रश्न३८४) कोण नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेयर अँड सर्व्हिस कंपनीज (NASSCOM) या संस्थेच्या प्रथम महिला अध्यक्ष ठरल्या?
उत्तर :- रेखा एम. मेनन

प्रश्न३८५) कोण भारताचा ६८ वा ग्रँडमास्टर ठरला?
उत्तर :- अर्जुन कल्याण

प्रश्न३८६) कोणते देश मे २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जपानच्या पहिल्या लष्करी कवायतीत सहभागी होतील?
उत्तर :- फ्रान्स आणि अमेरिका

प्रश्न३८७) कोणत्या दिवशी भारतात राष्ट्रीय पंचायतराज दिन साजरा करतात?
उत्तर :- २४ एप्रिल

प्रश्न३८८) कोण “क्लायमेट चेंज एक्सप्लेन्ड – फॉर वन अँड ऑल” या पुस्तकाचे लेखक आहेत?
उत्तर :- आकाश रानिसन

प्रश्न३८९) भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) _ यांना HDFC बँकेचे अर्ध-काळ अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यास त्याची परवानगी दिली.
उत्तर :- अतनू चक्रवर्ती

प्रश्न३९०) संयुक्त राष्ट्रसंघाची किती भाषणा मान्यता आहे?
उत्तर :- एकून ६
★ स्पष्टीकरण :- संयुक्त राष्ट्रसंघाची 6 भाषांना मान्यता आहे . या सहाही भाषांसाठी दरवर्षी एक दिन पाळला जातो . संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा अधिकृत भाषा आहेत - फ्रेंच ( 20 मार्च ) , चीनी ( 20 एप्रिल ) , इंग्रजी ( 23 एप्रिल ) , रशियन ( 6 जून ) , स्पॅनिश ( 23 एप्रिल ) , अरबी ( 18 डिसेंबर ) . महिन्याला करंट
Читать полностью
#चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

★दिनांक :- २३/०४/२०२१

👨🏻‍💻माहिती संकलन :- Amar chavan

प्रश्न३७१) खालीलपैकी कोणते विधान भारत सरकारच्या ‘वंदे भारत मिशन’चे स्पष्ट वर्णन करते?
उत्तर :- परदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका

प्रश्न३७२) कोणत्या व्यक्तीची रासायनिक शास्त्रास्त्रांवर प्रतिबंध (OPCW) या मंडळाद्वारे बाह्य लेखापरीक्षक म्हणून निवड झाली?
उत्तर :- जी. सी. मुर्मू

प्रश्न३७३) कोणत्या संस्थेने उत्तराखंडमध्ये ‘वॉटर स्पोर्ट्स अँड अ‍ॅडव्हेंचर इन्स्टिट्यूट’ (WSAI) याची स्थापना केली?
उत्तर :- भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP)

प्रश्न३७४) कोणत्या कार्यक्रमाच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडो-पॅसिफिक ओशन्स इनिशिएटिव्ह (IPOI) याचा प्रस्ताव मांडला?
उत्तर :- पूर्व आशिया शिखर परिषद

प्रश्न३७५) कोण ‘अन्नपूर्णा पर्वतशिखर’ (8091 मीटर) सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली?
उत्तर :- प्रियंका मोहिते

प्रश्न३७६) कोणत्या संस्थेने व्हिजीबल इन्फ्रारेड इमेजिंग रेडिओमीटर सूट (VIIRS) तयार केला?
उत्तर :- रेथियन कंपनी

प्रश्न३७७) आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर :- २२ एप्रिल

प्रश्न३७८) कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थापना केलेल्या नवीन नियमन पुनरावलोकन प्राधिकरण (RRA 2.0) याचे प्रमुख असेल?
उत्तर :- एम. राजेश्वर राव

प्रश्न३७९) फेसबुक आणि इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU) या संस्थानी प्रकाशित केलेल्या ‘सर्वसमावेशक इंटरनेट निर्देशांक २०२१’ याच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे?
उत्तर :- ४९ वा

प्रश्न३८०) कोणत्या दिवशी ‘जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग (NTD) दिन’ साजरा करतात?
उत्तर :- ३० जानेवारी
Читать полностью
#चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

दिनांक :- २२/०४/२०२१

👨🏻‍💻माहिती संकलन :- Amar chavan, buldana


प्रश्न३६१) कोणत्या देशासोबत भारताने ‘सागरी पर्यावरणात प्रवेश करणार्‍या प्लास्टिकशी झुंज देणारी शहरे’ प्रकल्पासाठी करार केला?
उत्तर :- जर्मनी

प्रश्न३६२) कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेने मालमत्ता पुनर्निर्माण कंपन्यांच्या कामकाजाचा व्यापक आढावा घेण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष आहे?
उत्तर :- सुदर्शन सेन

प्रश्न३६३) कोणत्या यंत्राने १९एप्रिल २०२१ रोजी एका दुसर्‍या ग्रहावर प्रथमच उड्डाण केले?
उत्तर :- क्युरिओसिटी रोव्हर

प्रश्न३६४) कोणत्या संस्थेने “स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट २०२०” अहवाल प्रकाशित केला?
उत्तर :- जागतिक हवामान संघटना

प्रश्न३६५) कोणत्या दिवशी जागतिक सर्जनशीलता व नवप्रवर्तन दिन साजरा करतात?
उत्तर :- २१ एप्रिल

प्रश्न३६६) कोणत्या खेळाडूने ‘२०२१ रोलेक्स माँटे कार्लो मास्टर्स’ या टेनिस स्पर्धेच्या एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले?
उत्तर :- स्टेफानोस त्सिटिपास

प्रश्न३६७) कोणत्या मंत्रालयाने ‘रामायण’ यावरील प्रथम ऑनलाइन प्रदर्शनीचे उद्घाटन केले?
उत्तर :- पर्यटन मंत्रालय

प्रश्न३६८) कोणत्या दिवशी राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा करतात?
उत्तर :- २१ एप्रिल

प्रश्न३६९) कोणत्या राज्यात मेत्तूर-सरबंगा उपसा सिंचन प्रकल्प आहे?
उत्तर :- तामिळनाडू

प्रश्न३७०) फेसबुक कंपनीचा पहिला अक्षय ऊर्जा प्रकल्प _ येथे आहे.
उत्तर :- कर्नाटक
Читать полностью
#चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

★दिनांक :- २१/०४/२०२१

👨‍💻माहिती संकलन :- Amar chavan, buldana

प्रश्न३५१) किती देशांना काळ्या समुद्राची सीमा लाभलेली आहे?
उत्तर :- ६

प्रश्न३५२) कोणत्या राज्यात डिस्क-फूटेड वटवाघूळ नामक भारताचा बांबूमध्ये राहणाऱ्या वटवाघूळाची नोंद झाली?
उत्तर :- मेघालय

प्रश्न३५३) कोणती व्यक्ती नागालँड सरकारच्या देशी रहिवाशांच्या संदर्भातल्या संयुक्त सल्लागार समितीचे अध्यक्ष असणार?
उत्तर :- अभिजित सिन्हा

प्रश्न३५४) कोणत्या देशाने 2050 सालापर्यंत हरितगृह वायूंचे उत्सर्जन 2015 सालाच्या तुलनेत 80 टक्क्यांनी कमी करण्याविषयीची राष्ट्रीय योजना जाहीर केली?
उत्तर :- इस्त्रायल

प्रश्न३५५) कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळे दिन’ साजरा करतात?
उत्तर :- १८ एप्रिल

प्रश्न३५६) कोणत्या मंत्रालयाने “स्टार्टअप इंडिया बीज निधी योजना (SISFS)” याचा प्रारंभ केला?
उत्तर :- वाणिज्य व उद्योग मंत्रालय

प्रश्न३५७) कोणत्या राज्यात इटली देशाच्या मदतीने प्रथमच मेगा फूड पार्क प्रकल्प उभारण्यात आला?
उत्तर :- गुजरात

प्रश्न३५८) भारतीय हवाई दल कमांडर परिषद २०२१’ या कार्यक्रमाची संकल्पना काय होती?
उत्तर :- भविष्यासाठी पुनर्रचना

प्रश्न३५९) कोण राष्ट्रीय स्टार्टअप सल्लागार परिषदेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष होते?
उत्तर :- पियुष गोयल

प्रश्न३६०) कोणत्या दिवशी ‘जागतिक कला दिन’ साजरा करतात?
उत्तर :- १५ एप्रिल
Читать полностью
#चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

★दिनांक :- २०/०४/२०२१

प्रश्न३४१) कोणत्या खंडात उत्तर आयर्लंड हा देश आहे?
उत्तर :- युरोप

प्रश्न३४२) कोणत्या विद्यापीठातील अभियंत्यांनी आत्तापर्यंतचा सर्वात शुभ्र पांढरा रंग तयार केला?
उत्तर :- पर्ड्यू विद्यापीठ

प्रश्न३४३) कोणता देश भारताला ‘S-400 SA-21 ग्रोवलर’ नामक हवाई संरक्षण प्रणाली देणार आहे?
उत्तर :- रशिया

प्रश्न३४४) कोणत्या देशाने क्रिप्टोकरन्सी देयकावर बंदी घातली आहे?
उत्तर :- टर्की

प्रश्न३४५) अमेरिकेच्या ‘यूएस ट्रेझरी रिपोर्ट’ या अहवालानुसार, भारताला _ याच्या अंतर्गत ठेवले गेले आहे.
उत्तर :- मॉनिटरिंग लिस्ट

प्रश्न३४६) कोणत्या दिवशी ‘जागतिक हिमोफिलिया दिन’ पाळला जातो?
उत्तर :- 17 एप्रिल

प्रश्न३४७) कोणत्या खेळाडूने आशियाई कुस्ती स्पर्धेतले तिचे पहिले सुवर्णपदक जिंकले?
उत्तर :- विनेश फोगाट

प्रश्न३४८) कोणत्या मंत्रालयाने ‘लिंगभाव संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते?
उत्तर :- ग्रामीण विकास मंत्रालय

प्रश्न३४९) खालीलपैकी कोणत्या नदीवर रोपॅक्स जेट्टी प्रकल्प उभारला जाईल?
उत्तर :- धमरा नदी

प्रश्न४५०) कोणती संस्था ‘स्पेशल ड्रॉइंग राइट्स’ नावाची पूरक परकीय चलन साठा मालमत्ता सांभाळते?
उत्तर :- आंतरराष्ट्रीय चलननिधी
Читать полностью
🔘चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे🔘

दिनांक :- १७/०४/३)२०२१

प्रश्न३३१) जागतिक 'होमिओपॅथी दिन’ कोणत्या दिवशी साजरा करतात?
उत्तर :- ११ एप्रिल

प्रश्न३३२) भारताने कोणत्या देशाला “पीएस झोरोस्टर” नामक गस्त जहाज भेट म्हणून दिले.
उत्तर :- सेशल्स

प्रश्न३३३) ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी 10 एप्रिल 2021 रोजी चौदा दिवस चालणाऱ्या कोणत्या मोहिमेचा प्रारंभ केला आहे???
उत्तर :- मुखपट्टी मोहीम

प्रश्न३३४) कोणत्या खेळाडूची प्रथम ‘छत्तीसगड वीरनी पुरस्कार’साठी निवड झाली?
उत्तर :- दुती चंद ( धावपटू )

प्रश्न३३५) कोणत्या राज्यात गंगावरम बंदर आहे?
उत्तर :- आंध्रप्रदेश

प्रश्न३३६) कोणत्या संस्थेने "विशेष पुनर्वित्त सुविधा २०२१" सादर केली?
उत्तर :- नॅशनल हाउसिंग बँक

प्रश्न३३७) UNESCO संस्थेच्या मते, कोणती लक्षावधी लोकांच्या उपस्थितीत शांततेत संपन्न होणारी पृथ्वीवरील सर्वात मोठी यात्रा आहे?
उत्तर :- कुंभ मेळावा

प्रश्न३३८) कोणत्या मंत्रालयाने अनुसूचित जातींच्या लोकांसाठी “ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन संकेतस्थळ” कार्यरत केले?
उत्तर :- सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय

प्रश्न३३९) कोणत्या व्यक्तीची इक्वाडोर देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवड झाली?
उत्तर :- गुईलर्मो लासो

प्रश्न३४०) कोणत्या संस्थेने सर्वात दुरवरची गामा-किरणे उत्सर्जित करणारी सक्रिय आकाशगंगा शोधली?
उत्तर :- आर्यभट्ट संशोधन संस्था

👨🏻‍💻माहिती संकलन :- Amar chavan,buldana
Читать полностью
🔹चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

▪️दिनांक :- ०३/०२/२०२१

प्रश्न२३१) ‘तातमाडॉ’ हा शब्द कशासाठी वापरला जातो?
उत्तर :- म्यानमारच्या सशस्त्र दलासाठी बर्मी नाव

प्रश्न२३२) कोणती वर्षी भारतीय तटरक्षक दलाची औपचारिक स्थापना झाली?
उत्तर :- १९७७

प्रश्न२३३) कोणत्या ठिकाणी वन्यजीवन गुन्हे नियंत्रण विभागाचे मुख्यालय आहे?
उत्तर :- नवी दिल्ली

प्रश्न२३४) ०२ फेब्रुवारी हा दिवस जगभरात ----------------- पाळला जातो?
उत्तर :- जागतिक पाणथळ भूमी दिन

प्रश्न२३५) कोणत्या प्रदेशात चाबहर बंदर आहे?उत्तर :- ओमानचा आखाती प्रदेश

प्रश्न२३६) कोणत्या व्यक्तीने भारतीय भूदलाचे उपाध्यक्ष म्हणून पदभार घेतला?
उत्तर :- लेफ्टनंट जनरल चंडी प्रसाद मोहंती

प्रश्न२३७) कोणत्या व्यक्तीची फेसबुक इंक. कंपनीने त्याचा प्रथम मुख्य अनुपालन अधिकारी म्हणून नियुक्ती केली?
उत्तर :- हेन्री मोनिझ

प्रश्न२३८) कोणत्या राज्यात ‘पथरूघाट आंदोलन’ झाले होते?
उत्तर :- आसाम

प्रश्न२३९) कोणत्या दिवशी लाला लाजपत राय यांची जयंती साजरी करतात?
उत्तर :- २८जानेवारी

प्रश्न३३०) भारतीय संविधानाचा कोणता कलम केंद्रीय सरकारला संरक्षण कर्मचार्‍यांच्या हक्कांमध्ये बदल करण्याची परवानगी देतो?
उत्तर :- कलम 33


👁‍🗨माहिती संकलन :- Amar chavan
🔘TOPPER9 चालू घडामोडी
Читать полностью
🔹चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

▪️दिनांक :- ०२/०२/२०२१

प्रश्न२२१) कोणत्या मंत्रालयाने ‘राष्ट्रीय सागरी कासव कृती योजना’ जाहीर केली आहे?
उत्तर :- पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय

प्रश्न२२२) गेल्या वर्षभरात भारताच्या अर्थव्यवस्थेमधील पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे होते?
उत्तर :- V-आकार

प्रश्न२२३) कोणत्या व्यक्तीने संसदेत ‘आर्थिक सर्वेक्षण 2020-21’ सादर केले?
उत्तर :- अर्थ मंत्री निर्मला सीतारमण

प्रश्न२२४) कोणता खेळाडू प्रथम आशियाई ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल गटात विजेता ठरला?
उत्तर :- सौरभ चौधरी

प्रश्न२२५) कोणत्या वर्षी ‘तेजस मार्क II’ या लढाऊ विमानाची प्रथम अति-गती चाचणी घेतली जाणार?
उत्तर :- २०२३

प्रश्न२२६) कोणत्या देशाने बासमती तांदळासाठी GI टॅग प्राप्त केला?
उत्तर :- पाकिस्तान

प्रश्न२२७) कोणत्या दिवशी ‘जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग (NTD) दिन’ साजरा करतात?
उत्तर :- ३० जानेवारी

प्रश्न२२८) केरळ राज्याच्या कोणत्या शहरात ‘जेंडर पार्क’ उभारण्यात आले आहे?
उत्तर :- कोझिकोडे

प्रश्न२२९) कोणत्या शहरात जागतिक सुवर्ण परिषदेचे मुख्यालय आहे?
उत्तर :- लंडन

प्रश्न२३०) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने “तुरुंग पर्यटन” नामक उपक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर :- महाराष्ट्र


👁‍🗨माहिती संकलन :- Amar chavan
🔘TOPPER9 चालू घडामोडी
Читать полностью