Репост из: Mission Police bharti ™
*ब्रेकिंग न्युज*
*खूशखबर...... खूशखबर...*
*पोलीस भरती संदर्भात आज नवीन परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे*
*पोलीस भरती 2019 करण्यासाठी होणाऱ्या खर्च्यासाठी अनुदान मंजूर करण्यात आले* असून त्यासाठी *31 मार्च 2020 ही मुदत* सुद्धा देण्यात आली आहे. याचे संकेत असे आहेत की पोलीस भरती ची सुरुवात लवकरच होणार आहे
ज्या रखडलेल्या भरतीची सर्व महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी चातकप्रमाणे आतुरतेने वाट पाहत आहेत त्या भरतीची आता लवकरच सुरुवात होणार आहे. तसेच रिक्त पदे लवकर तात्काळ भरावीत असा न्यायालयाने शासनाला आदेश दिला आहे.त्याप्रमाणे दुसरी आनंदची गोष्ट ही आहे की लवकरच 8000+ *जंबो भरती होणार आहे*
तरी सर्व मुलांनी कशा ही प्रकारे वेळ वाया न घालवता भरतीच्या तयारीला लागावे.
*Plz forward to your friends/relatives who are appearing police bharti 2019-20🙏*
https://t.me/joinchat/AAAAAEHdxnpZ1_-YCEUS7g