✍चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे
💁♂ दि:- 07 / ऑगस्ट / 2020
👨💻संकलन :- Amar chavan
Q1) कोणता देश महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त स्मारक नाणी जाहीर करणार?
उत्तर :- ब्रिटन
Q2) कोणत्या सार्वजनिक संस्थेनी लोक तक्रारींचे विश्लेषण करण्यासाठी संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला?
उत्तर :- भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर
Q3) निधन झालेले जॉन ह्यूम यांनी कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक जिंकले होते?
उत्तर :- शांती
Q4) ‘हुरुन ग्लोबल युनिकॉर्न लिस्ट 2020’ यामध्ये भारताचा कोणता क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा
Q5) भारतीय रोखे व विनिमय मंडळाच्या (SEBI) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर :- अजय त्यागी
Q6) कोणत्या व्यक्तीची जम्मू व काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली?
उत्तर :- मनोज सिन्हा
Q7) कोणाला गुयाना देशाच्या पंतप्रधान पदावर नेमण्यात आले आहे?
उत्तर :- मार्क अँथनी फिलिप्स
Q8) कोणत्या बँकेनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आवाजी पद्धतीने चालणारा ‘AXAA’ नामक सहाय्यक सादर केला?
उत्तर :- अॅक्सिस बँक
Q9) कोणत्या संस्थेनी “ईरॅडिकेटिंग मॉडर्न स्लेव्हरी: अॅन अॅसेसमेंट ऑफ कॉमनवेल्थ गव्हर्नमेंट प्रोग्रेस” या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला?
उत्तर :- कॉमनवेल्थ ह्युमन राईट्स इनिशिएटिव्ह
जॉईन व्हा टेलिग्राम चँनल👇👇👇
@TOPPER9
@mission_policebharti
Whats app group ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर touch करून massage करा👇👇👇👇👇👇
https://wa.me/c/917972989264