✍चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे
💁♂ दि:- 10 / सप्टेंबर / 2020
👨💻संकलन :- Amar chavan
Q1) कोणत्या देशाला मलेरिया नियंत्रण कार्यक्रमासाठी 114.2 मेट्रिक टन DDT पदार्थाचा पुरवठा हिंदुस्तान किटकनाशके मर्यादित (HIL) कंपनीने केला?
-- झांबिया
Q2) देशात साक्षरतेच्या बाबतीत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे?
-- सहाव्या
Q3) कोणत्या बँकेनी दिल्ली-मेरठ रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (RRTS) मार्गिका बांधण्यासाठी भारताला कर्ज दिले?
-- आशियाई विकास बँक
Q4) कोणत्या राज्यात राष्ट्रीय बांबू अभियानाच्या अंतर्गत उद्घाटन झालेल्या 22 बांबू क्लस्टरांपैकी एकही क्लस्टर नाही?
-- मिझोरम
Q5) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाला ‘हागणदारी मुक्त ++’ प्रमाणपत्र दिले गेले?
-- चंदीगड
Q6) कोणत्या व्यक्तीला वर्ष 2019 साठी ‘इंदिरा गांधी शांती पुरस्कार’ देण्यात आला?
-- डेव्हिड अॅटनबरो
Q7) भारताने _ यांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय सौर युतीच्या (ISA) सदस्या देशांमध्ये ‘विश्व सौर बँक’ प्रकल्प विकसित करण्यासाठी ‘प्रकल्प सज्जता सुविधा’ची स्थापना केली.
-- EXIM बँक
Q8) के. व्ही. कामत समितीने कोणती शिफारस केली?
--- कोविड-19 संबंधित तणावग्रस्त मुद्द्यांसाठी निराकरण कार्यचौकट
Q9) कोणती कंपनी पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय सौर युतीच्या (ISA) शाश्वत हवामान कृती संयुती (ISA-CSCA) यामध्ये सहभागी झालेल्या पाच सार्वजनिक उपक्रमांपैकी एक नाही?
--- ऑइल इंडिया लिमिटेड
Q10) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशातली फळे व भाजीपाला ‘ऑपरेशन ग्रीन्स टॉप टू टोटल’ योजनेच्या अंतर्गत आणला गेला आहे?
-- जम्मू व काश्मीर
जॉईन व्हा 👇👇
@TOPPER9
@mission_policebharti