Репост из: Mission_policebharti👮🏻♂
✍भारतात निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या
महिला - कमलादेवी..✍
👉कमलादेवी भारतात निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आणि त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात महिलांना सहभागी होऊ
देण्यासाठी गांधींजीचं मन वळवलं.
👉1926मध्ये मद्रास विधानपरिषद निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारीची संधी मिळाली.आर्यलँडच्या नेत्या मारिट कमिन्स यांनी कमलादेवींना उमेदवारीसाठी प्रोत्साहन दिलं.
👉कमलादेवी ती निवडणूक कमी मतांच्या फरकाने हरल्या पण त्यांनी महिलांच्या राजकीय पदांमधल्या भागीदारीचा मार्ग सुकर केला.