★ महाराष्ट्र येत्या डिसेंबर मध्ये होत असलेली पोलीस भरती जागा 12538 या साठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न एकदा नक्की वाचा?
👨💻माहिती संकलन :- Amar chavan
प्रश्न१) महाराष्ट्राची राज्याची स्थापना कधी झाली?
----- १ मे १९६०
प्रश्न२) महाराष्ट्राची राज्याची राजधानी कोणती?
------ मुंबई ( भारताची आर्थिक राजधानी )
प्रश्न३) महाराष्ट्राची उपराजधानीचे कोणती आहे?
------- नागपूर
प्रश्न३) महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती आहे?
-------- ६
प्रश्न४) महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग किती आहे?
------- ५
प्रश्न५) महाराष्ट्रातील एकुण किती जिल्हे आहेत?
-------- ३६ ( नवीन जिल्हा पालघर 1ऑगस्ट 2014 )
प्रश्न६) महाराष्ट्रातील महानगरपालिका किती आहे?
--------- २७
प्रश्न७) महाराष्ट्रातील नगरपालिका किती आहे?
-------- २२२
प्रश्न८) महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत किती आहे?
--------- ७
प्रश्न९) महाराष्ट्रातील जिल्हापरीषदा किती आहे?
------- ३४
प्रश्न१०) महाराष्ट्रातील एकुण तालुके किती आहेत?
--------- ३५८
प्रश्न११) महाराष्ट्रातील पंचायत समित्या किती आहेत?
-------- ३५५
प्रश्न१२) महाराष्ट्राची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार किती आहे?
--------- ११,२३,७४,३३३
प्रश्न१३) महाराष्ट्र स्त्री : पुरुष प्रमाण किती आहे?
-------- ९२९ : १०००
प्रश्न१४) महाराष्ट्रातील एकुण साक्षरता किती आहे?
-------- ८४.८% ( भारतात सहावा क्रमांक )
प्रश्न१५) महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता आहे?
-------- सिंधुदुर्ग
पोलीस भरती साठी जॉईन करा आपले टेलिग्राम चँनल 👇👇
@mission_policebharti
To be counting➡️➡️➡️➡️➡️
No copy only forward