Репост из: 🔺TOPPER9_OFFICIAL CHANNEL™📢
■ भूतान देशात ' प्रोजेक्ट दंतक ' आपला हिरक महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे .
●भूतानचे तिसरे राजा आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वाचा परिणाम म्हणून २४ एप्रिल १९६१ रोजी ' प्रोजेक्ट दंतक'ची स्थापना केली गेली .
◆भारताच्या मदतीने भूतान देशात वाहनांसाठी रस्ते तयार करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे . ' प्रोजेक्ट दंतक'ची अंमलबजावणी भारताची सीमा रस्ते संघटना ( BRO ) करीत आहे .
www.etopper9.blogspot.com