🚨TARGET-E-ACADEMY🚨

@TargetEAcademy Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग तसेच पीएसआय, व ईतर 2021 मधील स्पर्धा परिक्षेसाठी महत्वपूर्ण
Preparation For Psi & State service 2021 Exam
For Notes & Promotion
Contact Admin
@TargetEacademyadmin

Visit
WWW.TargetEAcademy.Blogspot.com
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Образование


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
Образование
Добавлен в индекс
28.11.2019 06:13
реклама
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
33 950
подписчиков
~2.8k
охват 1 публикации
~42.1k
дневной охват
~21
постов / день
8.3%
ERR %
38.42
индекс цитирования
Репосты и упоминания канала
1504 упоминаний канала
1734 упоминаний публикаций
1583 репостов
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Каналы, которые цитирует @TargetEAcademy
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
🚨 गणित मंच 🚨
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
🚨 गणित मंच 🚨
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Maharashtra Police Bharti
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Question Papers
Exam material
Exam material
Question Papers
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
Репост из: Question Papers
#1120 #Science ग्लुकोज मध्ये कार्बन चे ....अणू असतात.
Опрос
 • 4
 • 6
 • 8
 • 12
173 голосов
Репост из: Question Papers
#1119 #Science ताकामध्ये......... हे जिवाणू असतात.
Опрос
 • बॅलेनोग्लासेस
 • लॅक्टोबॅसिलाय
 • ऍझोटोबॅक्‍टर
 • स्टेपथीलॉकस
155 голосов
Репост из: Question Papers
#1118 #Science इलेक्ट्रिक हीटिंग एलिमेंट साधारण कोणत्या धातु पासून बनवलेले असतात ?
Опрос
 • टंगस्टन
 • ब्रॉंझ
 • नायक्रोम
 • अरगॉन
137 голосов
Репост из: Question Papers
#1117 #Science बेडूक आणि उंदीर या प्राण्यांचा समावेश कोणत्या प्रकारात होईल ???
Опрос
 • गोलीय सममित
 • द्वीपार्श्व सममित
 • अरिय सममित
 • यापैकी नाही
139 голосов
Репост из: Question Papers
#1116 #Science सामान्यता किडनी मधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही ?
Опрос
 • साखर
 • यूरिक ॲसिड
 • पाणी
 • अमोनिया
145 голосов
Репост из: 🚨TARGET-E-ACADEMY🚨
महाराष्ट्राचा भूगोल
भारताचा भूगोल
: प्रा. के. ए. खतीब

राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा...
PSI-STI-ASO पूर्व व मुख्य परीक्षा
महाराष्ट्र गट क पूर्व व मुख्य परीक्षा

तद्वतच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त....

महाराष्ट्रात सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध...

पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी भेट द्या...!👇👇

http://www.ksagar.com
किंवा
www.ksagaronline.com

e-Book (digital book) खरेदीसाठी खालील लिंकला क्लिक करा
https://www.kopykitab.com/Ksagar-Publications

Facebook :-👇👇
www.facebook.com/ksagarbooks
Читать полностью
🛣️ महत्वाचे : समृद्धी महामार्ग

✅ नाव दिले : बाळासाहेब ठाकरे यांचे

🤝 जोडणार : नागपूर - मुंबई

✅ महामार्गाची लांबी : ७०१ किमी

✅ महामार्गाची रुंदी : १२० मीटर

✅ महामार्गासाठी जमीन : ९९०० हेक्टर

🚗 वाहनांची वेगमर्यादा : ताशी १५० किमी

🤔 महामार्ग किती जिल्ह्यातून जाणार : १०

✅ अप्रत्यक्षपणे जोडले जाणारे जिल्हे : १४

✅ जोडल्या जाणाऱ्या तालुक्यांची संख्या : २६

✅ जोडल्या जाणाऱ्या गावांची संख्या : ३९२

✅ प्रस्तावित कृषी समृद्धी नगरची संख्या : १९

💰 प्रकल्पाचा एकुण खर्च : ५५००० कोटी

👷‍♂️ प्रकल्प कधी पुर्ण होईल : २०२२ पर्यंत
Читать полностью
आरोग्य विभागात १६००० पदांची भरती
🔴 धोरणात्मक निर्गुतवणूक म्हणजे काय?
------------------------------------------------

🟠 राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा महत्त्वाचा टॉपिक

✍ अभिजित राठोड सर ( Unacademy Top Educator )

👇🌐 Lecture नक्कीच पहा 🌐👇

https://youtu.be/mgSmtqiSyE0
Репост из: Question Papers
Q 1. मानवाधिकाराचे जनक कोणाला म्हणतात?
- रेने कॅसिन

Q 2. भारतात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?
- 12 ऑक्टोबर 1993

Q 3. सर्वाधिक उंच पर्वतरांगा कोणत्या खंडात आढळतात?
- आशिया खंडात

Q 4. जगातील सर्वात जास्त लांबीच्या पर्वतरांगा कोठे आहेत ?
-अँडिज (7000 मीटर), रॉकी पर्वत रांग (4,500 मीटर)

Q 5. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या क्षेत्रास अभयारण्याचा दर्जा बहाल केला ?
-कन्हारगाव अभयारण्य

Q 6. चीनने कोणत्या नदीवर बांध (धरण) बांधून जलविद्युत् प्रकल्प निर्माण करण्याचे योषित केले? - यारलुंग ल्सांग्पो (ब्रह्मपुत्रा)

Q 7. शेतपीकांचा हमीभाव कोण ठरवितो?
- कमिशन फॉर अॅग्रिकल्चररल कॉस्ट अँड प्रायसेस आयोग

Q 8. माऊंट एव्हरेस्टची उंची किती सेंटीमीटरने वाढली, अशी घोषणा नेपाळ व चीनने केली?
- 86 सेंटिमीटर

Q 9. माऊंट के-2 पर्वत शिरवरांची उंची किती आहे ?
- 8611 मीटर

Q 10. माऊंट अॅल्बस कोणत्या पर्वत रांगेत आहे ?
- कॉकेशस पर्वतरांगेत (युरोप)
Читать полностью
Unacademy - India's biggest test preparation platform is looking out for Campus Ambassadors across undergraduate colleges.

Please fill this form to be a part of this amazing program.
Link: https://bit.ly/3pWXQBk

Eligibility - You have to be a college student in an undergraduate course (Looking for Immediate Joiners).

Benefits you can get from this:-
- Incentives up to Rs.1L and more.
- WFH Opportunity
- Certificate
- Get Apple iPhone, Apple Ipad, Apple MacBook, Amazon Echo, FitBit.
Читать полностью
● प्रश्न क्रमांक :१४८ ' जो मनुष्य चोरी करतो, त्यास शिक्षा होते.' वाक्यप्रकार ओळखा
Опрос
 • मिश्र वाक्य
 • केवल वाक्य
 • गौण वाक्य
 • संयुक्त वाक्य
1543 голосов
● प्रश्न क्रमांक :१४७ ' वृक्षौदार्य' या शब्दात किती व्यंजने आहेत.
Опрос
 • पाच
 • सहा
 • सात
 • आठ
1422 голосов
💥 सुवर्ण संधी 💥
विध्यार्थी मित्रांनो नमस्कार,
Unacademy ची Departmental PSI स्कॉलरशिप टेस्ट द्या आणि मिळवा Plus Subscription वर 100% पर्यंत सवलत मिळविण्याची संधी..!
📝 Live Test देऊन पहिल्या 20 रँक मिळवविणाऱ्या विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे स्कॉलरशिप देण्यात येईल:
रँक 1 ते 3: 1 वर्षाच्या Plus Subscription वर 100% स्कॉलरशिप;
रँक 4 ते 13: 1 वर्षाच्या Plus Subscription वर 75% स्कॉलरशिप;
रँक 14 ते 20: 1 वर्षाच्या Plus Subscription वर 50% स्कॉलरशिप;
🗓️ दिनांक: 8 मे 2021
🕰️ वेळ: सकाळी 10:00 वा.

आजच Enroll करा..!

Link : https://unacademy.com/quiz/departmental-psi-skonlrship-ttestt-3/GG4N1PBHKJ

मोफत Content साठी MPSCEXAMS10 हा code वापरा.
Читать полностью
. 🔴 भरती प्रक्रिया लांबणीवर 🔴

◾️ लाखो उमेदवारांवर न्यायालयाच्या निकालाचा परिणाम

◾️ सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने आता
✔️ प्राध्यापक भरती,
✔️ शिक्षक भरती,
✔️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची भरती (एमपीएससी) अशा विविध शासकीय पदांच्या भरती प्रक्रियेवर परिणाम होणार आहे.
🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 थर्मोकॉलच्या ताटांवर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते ?
🎈झारखंड.

💐 देशातील पहिले आधार गाव कोणते ?
🎈टेंभली.( नंदूरबार )

💐 जागतिक जल दिन कधी साजरा करतात ?
🎈२२ मार्च.

💐 पाकिस्तान देशाची राजधानी कोणती आहे ?
🎈इस्लामाबाद.

💐 महाराष्ट्रातील जंगलाचा जिल्हा कोणता ?
🎈गडचिरोली.
महाराष्ट्राचा भूगोल
भारताचा भूगोल
: प्रा. के. ए. खतीब

राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा...
PSI-STI-ASO पूर्व व मुख्य परीक्षा
महाराष्ट्र गट क पूर्व व मुख्य परीक्षा

तद्वतच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त....

महाराष्ट्रात सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध...

पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी भेट द्या...!👇👇

http://www.ksagar.com
किंवा
www.ksagaronline.com

e-Book (digital book) खरेदीसाठी खालील लिंकला क्लिक करा
https://www.kopykitab.com/Ksagar-Publications

Facebook :-👇👇
www.facebook.com/ksagarbooks
Читать полностью
सीरमच्या मदतीने ऑक्सफर्डची मलेरिया लस निर्मिती

Source - Loksatta
T.me/TargetEacademy
आजारमुक्तीचे स्वप्न लवकरच पूर्ण
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीच्या मदतीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी तयार केलेली मलेरियाची लस अभूतपूर्व ठरली असून तिची परिणामकारकता ७७ टक्के आहे. आता ही लस चाचण्यांच्या पुढच्या टप्प्यात असून मलेरियामुक्तीचे स्वप्न आता दूर राहिलेले नाही.
ऑक्सफर्ड विद्यापीठ व भागीदार संस्थांनी १२ महिन्यांच्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केले असून ही लस ७७ टक्के प्रभावी ठरली आहे. पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया व नोव्होव्हॅक्स इनकॉर्पोरेशन यांच्या मदतीने ही लस तयार करण्यात येत आहे. या दोन्ही कंपन्यांनी तिसऱ्या परवान्याच्या टप्प्यातील चाचण्या सुरू केल्या आहेत. ५ ते ३६ महिने वयाच्या मुलांवर चार आफ्रिकन देशात या लशीच्या चाचण्या सुरू आहेत.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था आगामी काही वर्षात २० कोटी मात्रा तयार करणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सायरस व अदर पुनावाला यांनी सांगितले की, या लशीच्या निष्कर्षांबाबत आम्हालाही उत्सुकता होती. आम्ही ही लस जगाला उपलब्ध करून देणार आहोत. लॅन्सेट या नियतकालिकाने दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे जे संशोधन मांडले आहे त्यात बुर्किना फासो येथील ५-१७ महिने वयाच्या मुलांवर प्रयोग करण्यात आले. त्यांना मे २०१९ ते ऑगस्ट २०१९ दरम्यान मलेरिया लशीच्या मात्रा देण्यात आल्या. मलेरियाने आफ्रिकेत बालमृत्यूचा दर अधिक आहे.
या लशीच्या चाचण्यांचे निष्कर्ष आशादायी व अभूतपूर्व असेच आहेत. जागतिक संशोधकांच्या मते या लशीत जर प्रभाव वाढवणारा रासायनिक घटक जास्त असेल तर त्याची परिणामकारकता ७७ टक्के दिसून आली आहे. त्यानंतर कमी रासायनिक घटकाच्या परिस्थितीत त्याची परिणामकारकता ७१ टक्के दिसून आली आहे.  - हालिडू टिंटो, नानोरो येथील परोपजीवी शास्त्राचे प्राध्यापक
Читать полностью
असा आहे भारताचा २०२१ चा राजकीय नकाशा; भाजपा १८ राज्यांमध्ये सत्तेत तर काँग्रेसची सत्ता...

join
@Questionpaper
@TargetEacademy