Репост из: Tricks Guru राजेश मेशे सर
♻️ वाचा :- चालुघमोडी 16 सप्टेंबर 2020
■◆■ दिनविशेष ■◆■
2020 साली ‘आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिन’ (16 सप्टेंबर) याची संकल्पना - “ओझोन फॉर लाइफ”.
◆◆अर्थव्यवस्था◆◆
आशियाई विकास बँकेनी वर्तविलेला अंदाज, 2020-21 या आर्थिक वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर - 9 टक्के घट.
◆◆आंतरराष्ट्रीय◆◆
आशिया-प्रशांत राष्ट्रे गटासाठी ‘संयुक्त राष्ट्रसंघ महिला स्थिती आयोग’चा (CSW) नवा सदस्य - भारत.
वार्षिक 15 लक्ष टन क्षमता असलेले जगातले पहिले कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) टर्मिनल बंदर या ठिकाणी उभारले जाणार - भावनगर, गुजरात, भारत.
◆◆राष्ट्रीय◆◆
15 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत “आयुर्वेदामुळे रोगप्रतिकारक शक्ती” या विषयाखाली 14 वी आभासी ‘वैश्विक आयुर्वेद शिखर परिषद’ आयोजित करणारी संस्था – भारतीय उद्योग संघ (CII)-केरळ.
टाटा पॉवर या ठिकाणी 6.2 मेगावॅट क्षमतेसह भारतातले सर्वात मोठे सौर कारपोर्ट उभारणार आहे - टाटा मोटर्सचा चिखली प्रकल्प, पुणे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्यावतीने 13 सप्टेंबर रोजी या शहरात ‘संगीत संध्या’ कार्यक्रमाचे इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रातर्फे आयोजन करण्यात आले होते - नवी दिल्ली
◆◆व्यक्ती विशेष◆◆
इंडियन नॅशनल अॅकॅडमी ऑफ इंजिनीयरिंग (INAE) यांच्यावतीने देण्यात आलेल्या ‘2020 युवा उद्योजक पुरस्कार’चे विजेता - अनुया निसाल.
भारत, बांगलादेश, भुटान आणि श्रीलंका या देशांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वॉशिंग्टन डीसी शहरातल्या जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर तीन वर्षांसाठी नियुक्त करण्यात आलेले भारतीय - राजेश खुल्लर.
राज्यसभेचे नवनियुक्त उपसभापती - हरिवंश नारायण सिंग (दुसऱ्यांदा)
◆◆राज्य विशेष◆◆
या राज्य सरकारने ‘राज्य जुगार अधिनियम-1974’मध्ये दुरुस्ती करुन ऑनलाईन जुगार खेळण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला - आंध्रप्रदेश.
या राज्याच्या विधानसभेनी कृषी बाजारपेठेचे नियमन करण्यासाठी ‘कृषी पणन संचालनालय’ची स्थापना करण्याविषयीचे विधेयक मंजूर केले - आसाम.
मंजूरी मिळालेले बिहार राज्यातले नवीन अखिल भारतीय वैद्यकीय शास्त्र संस्था (AIIMS) याचे स्थळ - दरभंगा.
आर्थिक बाबीविषयक मंत्रिमंडळ समितीने पलवल ते ____ पर्यंतचा ‘हरियाणा ऑर्बिटल रेल कॉरिडोर’ प्रकल्पाला मान्यता दिली - सोनीपत (सोहना-मानेसर-खारखौदा मार्गे).
◆◆सामान्य ज्ञान◆◆
ओझोन थर संरक्षणविषयी व्हिएन्ना करारनामा 28 देशांनी स्वीकारला तो दिवस - 22 मार्च 1985.
राष्ट्रकुल परिषद (Commonwealth of Nations) - स्थापना: 11 डिसेंबर 1931; मुख्यालय: लंडन, ब्रिटन; सदस्य: 54.
अलिप्ततावादी चळवळ (Non-Aligned Movement -NAM) - स्थापना: 1 सप्टेंबर 1961; मुख्यालय: मध्य जकार्ता, इंडोनेशिया; सदस्य: 120.
ग्रुप ऑफ 15 (जी-15) - स्थापना: वर्ष 1989; स्थळ: जिनिव्हा, स्वित्झर्लंड.
ग्रुप ऑफ 77 (जी-77) - स्थापना: 15 जून 1964; मुख्यालय: न्यूयॉर्क शहर, अमेरिका.
ग्रुप ऑफ 24 (जी-24) - स्थापना: वर्ष 1971; मुख्यालय: वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका.
https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books