Репост из: 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐃𝐇𝐀𝐖𝐀𝐋𝐄'𝐒 𝐌𝐀𝐓𝐇𝐒 𝐀𝐍𝐃 𝐑𝐄𝐀𝐒𝐎𝐍𝐈𝐍𝐆 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘
पुणे आणि औरंगाबाद येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून जर उद्यापर्यंत मोफत बससेवा उपलब्ध करता येत नसेल तर उद्या मी आणि माझे सहकारी मित्र नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशानुसार स्वखर्चाने प्रत्येकी १ बस उपलब्ध करून देणार आहोत
कोणत्याही विद्यार्थ्यांने तिकीटाचे पैसे देउ नयेत
सदैव आपल्या सेवेत,
सचिन ढवळे मित्र मंडळ,
(प्रहार जनशक्ती पक्ष)
कोणत्याही विद्यार्थ्यांने तिकीटाचे पैसे देउ नयेत
सदैव आपल्या सेवेत,
सचिन ढवळे मित्र मंडळ,
(प्रहार जनशक्ती पक्ष)