राज्य किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही परीक्षा देण्याअगोदर आपल्याकडे खालील प्रमाणपत्र आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी.
१) जात प्रमाणपत्र
२) जात वैधता प्रमाणपत्र
३) नॉन क्रिमिलेअर
४) डोमिसाईल प्रमाणपत्र
५) MS-CIT/समतुल्य कोर्स प्रमाणपत्र
६) पदवी सर्टिफिकेट व मार्कशिट्स
७) परीक्षेनुसार इतर पात्रता प्रमाणपत्र
टीप:-
१) नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ज्या वर्षी जाहिरात येते त्या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत वैध असते.
दरवर्षी नवीन काढावे. (आता ३ वर्षाचेही मिळते पण शक्यतो १ वर्षाचेच काढावे)
२) नवीन शासकीय नियमांकडे लक्ष ठेवावे.
३) ज्या प्रवर्गात आहात शक्यतो त्याच प्रवर्गातून फार्म भरावा.
४) कोणाचाही सल्ला घेण्याआधी सेतू/तलाठी/तहसील कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या शंका दूर कराव्यात.
वरील गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका. पास होऊनही अनेकांना फक्त कागदपत्रे नसल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. अगदी काही विद्यार्थ्यांच्या पोस्टही रद्द होण्याची उदाहरणे आहेत.